‘टायटॅनिक 2.0’ होता होता वाचलं… खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि…; Video पाहून अंगावर येईल काटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Saga cruise ship : टायटॅनिक (Titanic) जहाजाचा पहिल्याच प्रवासात झालेलाय अपघात, त्यानंतर आलिशान आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार असणाऱ्या या जहाजाला जलसमाधी मिळाली आणि अनेक प्रवासीही जीवाला मुकले. ही दुर्दैवी घटना घडून शकतभराचा काळ ओलांडला. पण, आजही टायटॅनिकला विसरणं अशक्यच. आता पुन्हा एकदा टायटॅनिकला अपघात झाला ‘ती’ काळरात्र आठवण्यामागचं कारण म्हणजे  Saga cruise ship आणि या महाकाय जहाजातील प्रवाशांना बसलेला वादळाचा तडाखा.  BBC या वृत्तसंस्थेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या जहाजातून प्रवास करणाऱ्या प्रवाशानं चित्रीत केलेला एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये जहाजाच्या खिडकीतून दिसणाऱ्या लाटा पाहणाऱ्यांच्याही पोटात…

Read More

टायटॅनिक बघायला गेलेल्या पाणबुडीला जलसमाधी; 17 वर्षांपूर्वीच झाली होती भविष्यवाणी; VIDEO VIRAL

( प्रगत भारत । pragatbharat.com) Titanic Submarine: टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेलेल्या टायटन या पाणबुडीचा अखेर शोध लागला आहे. मात्र, त्यातून प्रवास करणाऱ्या 5 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती पाणबुडीचं काम पाहणाऱ्या ओशन गेट या कंपनीनी दिली आहे. चार दिवसांपूर्वी टायटन ही पाणबुडी बेपत्ता झाली होती. 22 जून रोजी ओशन गेट कंपनीने एक पत्रक जाहिर केलं असून त्यानुसार पाणबुडीत असलेले पाचही प्रवाशांच्या जिवंत असल्याची आशा मालवली आहे, असं नमूद केलं आहेत. तसंच, कंपनीने श्रद्धांजलीदेखील वाहिली आहे.  अमेरिकी तटरक्षक दलाने पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली आहे. एका रिमोट ऑपरेटेड व्हेईकल आरओवीला…

Read More