( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News :जगाच्या कानाकोपऱ्यात निसर्ग कायम आपल्या अनेक चमत्कार दाखवत असतो. जेव्हा आपण ऑफिसमधून निघून निसर्गात जातो तेव्हा आपल्या आजूबाजूला निसर्गाचे असंख्य आविष्कार दिसतात. हे आविष्कार पाहून आपण भारावून जातो. काही जागा, काही निसर्गाचे खेळ पाहून ते आपण अवाक् होतो. आपल्याला डोळ्यांवर विश्वास बसत नाही, असा समोरच दृश्यं असतं. निसर्गाचा हा आविष्कार पाहून आपण पृथ्वीतलावर आहोत यावरच विश्वास बसत नाही. एखाद्या चित्रपटातील दृश्यांनाही लाजवेल असा चमत्कार या निसर्गात पाहिला मिळतो. असाच एक मनमोहन टाकणार दृश्यं सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे. ज्यामध्ये बर्फ, वाळू आणि समुद्र…
Read MoreTag: समदर
जपानमध्ये भूकंपानंतर समुद्र चक्क मागे सरकला; Before आणि After फोटो पाहून जग चिंतेत
( प्रगत भारत । pragatbharat.com) जपानमध्ये सॅटेलाइट फोटोंमधून एक मोठा खुलासा झाला आहे. 1 जानेवारी 2024 रोजी आलेल्या भूकंपामुळे जपानमधील समुद्रकिनारा 800 फूटांपेक्षा जास्त मागे सरकला असल्याचं समोर आलं आहे. जपानच्या नोटो द्वीपकल्पात वर्षाच्या पहिल्या दिवशी 7.6 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. यानंतर ही चिंता वाढवणारी बातमी आणि फोटो समोर आले आहेत. भूकंपानंतर त्सुनामीच्या भीतीने नोटो द्वीपकल्पावरील लोकांना सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगण्यात आलं आहे. यानंतर तेथून जमिनीत अंतर दिसत आहे. अनेक द्वीप समुद्रसपाटीपासून थोडे वर आले आहेत. यामुळे समुद्र थोडा मागे गेला आहे. सॅटेलाइट फोटोंमधून आधीची आमि आताची स्थिती किती…
Read Moreभारतीय नौदलाच्या मार्कोसपुढे समुद्री चाच्यांचा पराभव; सोमालियात अडकलेल्या 15 भारतीयांची सुटका
( प्रगत भारत । pragatbharat.com) MV Lila Norfolk Hijacked : आफ्रिकन देश सोमालियाच्या किनाऱ्याजवळ एका मालवाहू जहाजाचे अपहरण झाल्याची बातमी समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. या जहाजावर 15 भारतीय क्रू मेंबर्स असल्याची माहिती समोर आल्यानंतर भारतीय नौदल अॅक्शन मोडमध्ये आली होती. भारतीय नौदल अपहरण झालेल्या जहाजाच्या आसपासच्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यानंतर आता अपहरण करण्यात आलेल्या जहाजावरील 15 भारतीयांसह सर्व 21 क्रू मेंबर्सची भारतीय नौदलाने सुटका केली आहे. अपहरणानंतरच भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळ कारवाई सुरू केली होती. यानंतर कमांडोज जहाजावर उतरले तेव्हा समुद्री चाचे पळून गेले. भारतीय नौदलाच्या एलिट…
Read Moreभर समुद्रात थरार! भारतीय नौदलाने केली सुमद्री डाकूंनी हायजॅक केलेल्या जहाजाची सुटका
( प्रगत भारत । pragatbharat.com) समुद्री चाचांनी अपहरण केलेल्या जहाजाची भरातीय नौदलाने सुटका केली आहे. भर समुद्रात मोठा थरार पहायला मिळाला.
Read Moreभारताकडे येणारं जहाज समुद्री चाच्यांनी घेतलं ताब्यात; 25 जणांना भर समुद्रात केलं किडनॅप
( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : इराणचं समर्थन असणाऱ्या हूती समुद्रा चाच्यांनी तांबड्या समुद्रात भारताच्या दिशेनं येणाऱ्या एका भल्यामोठ्या मालवाहू जहाजाला ताब्यात घेतलं आहे.
Read More‘टायटॅनिक 2.0’ होता होता वाचलं… खवळलेला समुद्र, मोठ्या लाटा आणि…; Video पाहून अंगावर येईल काटा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Saga cruise ship : टायटॅनिक (Titanic) जहाजाचा पहिल्याच प्रवासात झालेलाय अपघात, त्यानंतर आलिशान आणि तंत्रज्ञानाचा आविष्कार असणाऱ्या या जहाजाला जलसमाधी मिळाली आणि अनेक प्रवासीही जीवाला मुकले. ही दुर्दैवी घटना घडून शकतभराचा काळ ओलांडला. पण, आजही टायटॅनिकला विसरणं अशक्यच. आता पुन्हा एकदा टायटॅनिकला अपघात झाला ‘ती’ काळरात्र आठवण्यामागचं कारण म्हणजे Saga cruise ship आणि या महाकाय जहाजातील प्रवाशांना बसलेला वादळाचा तडाखा. BBC या वृत्तसंस्थेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून या जहाजातून प्रवास करणाऱ्या प्रवाशानं चित्रीत केलेला एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये जहाजाच्या खिडकीतून दिसणाऱ्या लाटा पाहणाऱ्यांच्याही पोटात…
Read Moreसमुद्र किनारी फिरताना कुत्र्याला सापडली ‘लाख’मोलाची वस्तू, एका क्षणात मच्छिमार झाला मालामाल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Whale Vomit-Treasure Of The Sea: समुद्र किनारी फिरत असताना अचानक तुमचं नशीब फळफळलं तर काय कराल. एका व्यक्तीच्या आयुष्यात अशी घटना खरंच घडली आहे. सोशल मीडियामुळं या घटनेचा खुलासा झाला आहे. घटनेबाबत ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल. स्कॉटलँडमधील एका मच्छिमाराचे एका क्षणात नशीब उजळले आहे. आपल्या पाळीव कुत्र्याच्या मदतीमुळं त्याला लाखो रुपयांचे घबाड सापडले आहे. मच्छिमार त्याच्या पाळीव कुत्र्याला (आयरशायर) घेऊन समुद्रकिनाऱ्यावर फिरण्यासाठी घेऊन गेला होता. त्याचवेळी समुद्रकिनारी फिरत असतानाच आयरशायरला एक अद्भूत गोष्ट सापडली. ते पाहून मच्छिमार पॅट्रिक विल्यमसन यांचा आनंद गगनात मावत नव्हता. पाळीव…
Read Moreहिमालयाच्या कुशीत सापडला 60 कोटी वर्षांपूर्वीचा समुद्र! भारतीय वैज्ञानिकांची कामगिरी
( प्रगत भारत । pragatbharat.com) 600 Million Year Old Ocean In Himalayas: भारतीय आणि जपानी वैज्ञानिकांना संशोधनादरम्यान ही माहिती मिळाली असून यासंदर्भातील एक माहितीपत्रकच जारी करण्यात आलं आहे. या संशोधनाचा मोठा फायदा पृथ्वीचा इतिहास जाणून घेण्यासाठी होणार आहे.
Read More