मॅट्रिमोनिअल साईटवर फोटो पाहून फसली, पण तरीही फोटो असणाऱ्याशीच लग्नाचा हट्ट, टीव्ही अँकरला केलं किडनॅप

( प्रगत भारत । pragatbharat.com) हैदराबादमध्ये एका उद्योजिकेने टीव्ही अँकरचं अपहरण केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्याशी लग्न करण्यासाठी उद्योजिकेने हे कृत्य केलं. मॅट्रिमोनिअल साईटवर एका व्यक्तीने टीव्ही अँकरचा फोटो वापरला होता. महिलेने त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी कारवर ट्रँकिंग उपकरण लावलं होतं. इतकंच नाही तर अपहरण करण्यासाठी सुपारीही दिली होती. टीव्ही अँकरने केलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तक्रार केली आहे. 31 वर्षीय आरोपी महिलेचा डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय आहे. तर पीडित तरुण एका म्युझिक चॅनेलमध्ये अँकर म्हणून काम करतो.  भोगीरेड्डी ट्रीशा असं महिलेचं नाव आहे. ती पाच स्टार्टअप कंपन्यांची व्यवस्थापकीय संचालक आहे. तर प्रणव…

Read More

भारताकडे येणारं जहाज समुद्री चाच्यांनी घेतलं ताब्यात; 25 जणांना भर समुद्रात केलं किडनॅप

( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : इराणचं समर्थन असणाऱ्या हूती समुद्रा चाच्यांनी तांबड्या समुद्रात भारताच्या दिशेनं येणाऱ्या एका भल्यामोठ्या मालवाहू जहाजाला ताब्यात घेतलं आहे. 

Read More