( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मनोज जरांगे मुंबईत दाखल होण्याआधीच हायकोर्टाची नोटीस; दिला दोन आठवड्यांचा वेळ
Read MoreTag: तबयत
Parliament Security Breach Lalit Jha Arrested by Delhi Police;संसदेतील घुसखोरीचा मास्टरमाईंड ललित झा 34 तासात ताब्यात, पोलिसांसमोर आत्मसमर्पण
( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach : संसदेत घुसखोरी करणारा मुख्य आरोपी ललित झा याला अखेर दिल्लीतून पोलिसांनी पकडले आहे. याबाबत पोलीस लवकरच सविस्तर आणि अधिकृत निवेदन देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ललित झा हा अद्याप फरार होता आणि हाच मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी ओळखल्या गेलेल्या सहा आरोपींपैकी 5 आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. घटनेच्या वेळी ललित झादेखील संसदेजवळ उपस्थित होता मात्र गोंधळ सुरू झाल्यानंतर तो पळून गेला. ललित झा त्याचे स्थान सतत बदलत होता. त्याचे शेवटचे लोकेशन राजस्थान असल्याचे सांगण्यात आले आणि त्याचे…
Read Moreभारताकडे येणारं जहाज समुद्री चाच्यांनी घेतलं ताब्यात; 25 जणांना भर समुद्रात केलं किडनॅप
( प्रगत भारत । pragatbharat.com) World News : इराणचं समर्थन असणाऱ्या हूती समुद्रा चाच्यांनी तांबड्या समुद्रात भारताच्या दिशेनं येणाऱ्या एका भल्यामोठ्या मालवाहू जहाजाला ताब्यात घेतलं आहे.
Read Moreडाळिंबाचा ज्यूस मागवला, नंतर घडलं असं काही की दहशतवादी समजून पोलिसांनी घेतले ताब्यात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: आजच्या काळात ऑनलाइन फुड डिलिव्हरी आणि ऑनलाइन जेवण मागवणं हे खूप सामान्य झालं आहे. मात्र कधी कधी ऑनलाइन जेवण मागवणं महागात पडू शकतं. एका तरुणासोबत असाच एक प्रकार घडला आहे. भाषेच्या गोंधळामुळं एक तरुण जेलमध्ये जाता जाता राहिला आहे. या तरुणाने ऑनलाइन डाळिंबाचा ज्यूस मागवला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या घरी थेट पोलिसच पोहोचले आहेत. द टेलिग्राफच्या एका वृत्तानुसार, अजरबैजान (Azerbaijan) नावाचा 36 वर्षीय रशियन भाषा बोलणारा तरुणाने लिस्बन येथील एका रेस्तराँमध्ये डाळिंबाचा ज्यूस (pomegranate) ऑर्डर केला होता. मात्र, सुरुवातीला ज्यूस ऑर्डर…
Read MoreVideo: ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस आमदार पोलिसांच्या ताब्यात! पोलीस सकाळीच बेडरुममध्ये शिरले अन्…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Leader Detained By Police: सकाळी सकाळी पोलीस या आमदाराच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी अटकेची कारवाई सुरु केली. आमदारानेच आपल्या फेसबुकवरुन या अटकेचा लाइव्ह व्हिडीओ शेअर केला आहे.
Read Moreखरं प्रेम की ISI हेर? सीमा हैदरप्रकरणात मोठी कारवाई; ATSने घेतले ताब्यात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Seema Haider Case: भारतीय आणि पाकिस्तानी माध्यमांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सीमा हैदर चर्चेत आहे. नोएडात राहणाऱ्या सचिनसोबत लग्न करण्यासाठी सीमा पाकिस्तानातून अवैधरित्या भारतात आली होती. त्यामुळं देशात मोठी खळबळ उडाली आहे. सीमा हैदर ही पाकिस्तानची जासूस आहे का? असा सवाल उपस्थित होत असतानाच उत्तर प्रदेशचे दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली आहे. सोमवारी एटीएसच्या पथकाने सीमा हैदरला ताब्यात घेतलं आहे. सीमा हैदरकडे एकापेक्षा अधिक पासपोर्ट असल्याची बाब समोर आली आहे. तसंच, तिच्याकडे पाच फोनही सापडले होते. तेव्हापासून सीमा आयएसआयची जासूस असू शकते, अशा चर्चा…
Read Moreफुकट तिथे प्रकट! मोफत बस प्रवासासाठी बुरखा घालून वावरतोय पुरुष; पोलिसांच्या ताब्यात येताच….
( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka News : महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेच्या ‘शक्ती’चा मोफत लाभ घेण्यासाठी बुरखा घातल्याचा आरोप करत गुरुवारी कर्नाटकातील सांशी बसस्थानकावर रहिवाशांनी 58 वर्षीय व्यक्तीला पकडलं होतं. पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडे एका महिलेचे आधार कार्ड सापडलं आहे.
Read Moreकिती ओव्हरअॅक्टिंग! ED ने ताब्यात घेताच मंत्री ओक्साबोक्शी रडले; नेमकं काय झालं? पाहा Video
( प्रगत भारत । pragatbharat.com) Senthil Balaji Cry : छाती पकडून ओक्साबोक्शी रडताना एका मंत्र्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल झाला आहे. नेमकं झालं तरी काय? Updated: Jun 14, 2023, 09:41 AM IST tamil nadu electricity minister v senthil balaji ed inquiry started crying money laundering case video viral today Trending News on google
Read More