बेपत्ता, खंडणी आणि हत्या: अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला, ड्रग्ज विकणाऱ्या गँगने मागिली होती खंडणी

( प्रगत भारत । pragatbharat.com) अरफातच्या कुटुंबाला 19 मार्चला एका अज्ञात व्यक्तीकडून फोन आला होता. ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीने अरफातचं अपहरण केलं असून, 1200 डॉलर्सची मागणी करण्यात आली होती.   

Read More

Gujarat News : टीप मिळताच सूत्र चाळवली… गुजरातमध्ये रोखली सर्वात मोठी सागरी ड्रग्ज तस्करी; थरारक फोटो समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी CAA News : लोकसभा निवडणुकीआधी देशात लागू होणार CAA कायदा; कोणाला होणार फायदा?

Read More

डेटिंग अॅपवरुन झाली तरुणीची ओळख, भेटायला गेलेल्या तरुणाने सगळंच गमावलं; आधी ड्रग्ज दिले अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) सध्याच्या तरुणाईसाठी डेटिंग अ‍ॅप ही एक सर्वसामान्य बाब आहे. याच्या माध्यमातून तरुण किंवा तरुणी आपल्याला हवा तसा जोडीदार शोधत असतात. पण नेमका याच गोष्टीचा फायदा घेत काहीजण गंडा घालण्याच्या तयारीत बसलेले असतात. गुरुग्राममधील एका तरुणाला अशाच धक्कादायक अनुभवाला सामोरं जावं लागलं आहे. अनोळखी तरुणीच्या नादात तरुणाने आपला मोबाईल फोन, सोन्याचे दागिने आणि बँक खात्यातील लाखोंची रक्कम गमावली आहे. रोहित गुप्ता असं पीडित तरुणाचं नाव आहे. बंबल या डेटिंग अ‍ॅपवरुन त्याची साक्षी उर्फ पायल या तरुणीशी भेट झाली होती. दरम्यान या अनोळखी तरुणीला भेटायला जाणं रोहित…

Read More

Video: ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस आमदार पोलिसांच्या ताब्यात! पोलीस सकाळीच बेडरुममध्ये शिरले अन्…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Congress Leader Detained By Police: सकाळी सकाळी पोलीस या आमदाराच्या निवासस्थानी पोहोचले आणि त्यांनी अटकेची कारवाई सुरु केली. आमदारानेच आपल्या फेसबुकवरुन या अटकेचा लाइव्ह व्हिडीओ शेअर केला आहे.

Read More

बापरे! महाकाय शार्कनं घेतले ड्रग्ज; पुढे जे काही झालं याचा विचारही तुम्हाला करता येणार नाही…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharks Cocaine Ocean: जलचरांचं विश्व नेमकं किती मोठं आहे हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. अशा या अनोख्या विश्वास सध्या नेमकं काय सुरुये माहितीये तुम्हाला?

Read More

ड्रग्ज लॉर्डला हात-पाय बांधून समुद्रात जिवंत टाकून दिलं; अंगावर शहारे आणणारा VIDEO

( प्रगत भारत । pragatbharat.com) व्हेनेझुएलामधील 68 वर्षीय ड्रग्ज डिलर रेनाल्डो फुएन्टेस याची कॅरेबियन समुद्रात जिवंत बुडवून हत्या करण्यात आली आहे. त्याला तालिबान नावानेही ओळखलं जात होतं. अंमली पदार्थांच्या तस्करीत अडकलेल्या रेनाल्डो फुएन्टेचे हात, पाय बांधून समुद्रात फेकण्यात आलं. या धक्कादायक घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका व्हिडीओत रेनाल्डो फुएन्टेसला समुद्रात बुडवताना दिसत आहे. तर दुसऱ्यात बोटीत त्याचा मृतदेह पडलेला दिसत आहे. यानंतर हे कृत्य कोणी आणि का केलं? याची चर्चा रंगली आहे. रेनाल्डो फुएन्टेस याने धाडस करत एक मोठी चोरी केली होती. त्याने कार्टेलची 450-पाऊंड कोकेनच्या शिपमेंटची…

Read More

“तो रडत होता आणि मला झोपायचं होतं,” मुलाला झोपवण्यासाठी आईने दुधात ड्रग्ज मिसळलं अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळाच्या आईने कथितपणे बाळाच्या दुथात फेंटेनाइल (एक प्रकारचं ड्रग) मिसळलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जूनला कैलाहन येथील घऱात बाळ बेशुद्ध अवस्थेत सापडलं होतं. सीपीआरच्या माध्यमातून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हे प्रयत्न अपयशी ठरले. रुग्णालयात बाळाचा मृत्यू झाला. बाळाच्या 17 वर्षीय आईने सुरुवातीला पोलिसांना नेमकं काय झालं याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. पण नंतर धक्कादायक खुलासे समोर आले.  मुलाच्या दुधात होतं 10 लोकांना ठार करेल इतकं फेंटेनाइल बाळाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असता,…

Read More

Sex, ड्रग्ज आणि….; इंटरनेटवर सर्वाधिक काय सर्च करतात मुली?

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातील सुमारे 20 मिलियन महिला इंटरनेट वापरतात.

Read More

ड्रग्ज, न्यूड फोटो… राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या लॅपटॉपमधील डेटा लिक; अमेरिकेत खळबळ!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hunter Biden Laptop Photos Leaked: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांचे पुत्र हंटर बायडन यांच्या (Hunter Biden) लॅपटॉपमधील 9000 हून अधिक फोटो लिक झाले आहेत. उजव्या विचारसणीच्या मार्को पोलो ग्रुपने हे फोटो सार्वजनिक केले आहेत. यामध्ये हंटर बायडन हे अंमली पदार्थांचे सेवन करतात, शरीरविक्रेय करणाऱ्या महिलांबरोबर नग्नावस्थेत दिसत आहेत. तसेच हंटर यांच्या लॅपटॉमधील काही कौटुंबिक फोटोही या ग्रुपने लिक केले आहेत. विशेष म्हणजे या ग्रुपने एक वेबसाईट सुरु करुन त्यावर हे फोटो अपलोड केले आहेत. बायडन लॅपटॉप मिडिया डॉट कॉम असं या वेबसाईटचं नाव…

Read More