“तो रडत होता आणि मला झोपायचं होतं,” मुलाला झोपवण्यासाठी आईने दुधात ड्रग्ज मिसळलं अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये 9 महिन्यांच्या बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बाळाच्या आईने कथितपणे बाळाच्या दुथात फेंटेनाइल (एक प्रकारचं ड्रग) मिसळलं होतं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 26 जूनला कैलाहन येथील घऱात बाळ बेशुद्ध अवस्थेत सापडलं होतं. सीपीआरच्या माध्यमातून मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण हे प्रयत्न अपयशी ठरले. रुग्णालयात बाळाचा मृत्यू झाला. बाळाच्या 17 वर्षीय आईने सुरुवातीला पोलिसांना नेमकं काय झालं याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितलं. पण नंतर धक्कादायक खुलासे समोर आले.  मुलाच्या दुधात होतं 10 लोकांना ठार करेल इतकं फेंटेनाइल बाळाच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं असता,…

Read More