( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Local Train Mega Block: मुंबई रेल्वेच्या उपनगरी रेल्वे मार्गांवरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेमध्ये काही तांत्रिक कामे असल्याने येत्या रविवारी म्हणजेच 28 जानेवारी रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जणार आहे. मध्य रेल्वेच्या मार्गावर माटुंगा-मुलुंडदरम्यान अप तसेच डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बर मार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरही चर्चगेट ते मुंबई सेंट्रलदरम्यान अप तसेच डाऊन मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. मध्य रेल्वे कुठे आहे मेगाब्लॉक – माटुंगा ते मुलुंडदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर किती वाजता – सकाळी 11.05 ते…
Read MoreTag: वचरह
बापरे! महाकाय शार्कनं घेतले ड्रग्ज; पुढे जे काही झालं याचा विचारही तुम्हाला करता येणार नाही…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Sharks Cocaine Ocean: जलचरांचं विश्व नेमकं किती मोठं आहे हे आपण सर्वांनीच पाहिलं आहे. अशा या अनोख्या विश्वास सध्या नेमकं काय सुरुये माहितीये तुम्हाला?
Read Moreबॉडीबिल्डर पोलीस अधिकाऱ्याने टीव्ही स्टारला दिले 50 लाख, पुढे जे झालं त्याचा विचारही केला नव्हता
( प्रगत भारत । pragatbharat.com) ऑनलाइन फसवणूक किंवा हनी ट्रॅपची अनेक प्रकरणं समोर येत असतात. गुन्हेगार अनेकदा सर्वसामान्यांना आपल्या जाळ्यात ओढत लाखो रुपये लंपास करत असतात. या जाळ्यात अडकू नका असं आवाहन वारंवार पोलीस करत असतात. पण पोलीस अधिकारीच जेव्हा अशा जाळ्यात अडकतो तेव्हा मात्र आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे, ज्यामध्ये दिल्लीच्या तिहार जेलमधील जेलरलाच 50 लाखांचा चुना लावण्यात आला आहे. तिहार कारागृहाचे सहाय्यक अधीक्षक दीपक शर्मा यांना फक्त पोलीस अधिकारी नाही तर बॉडी बिल्डिंग आणि फिटनेसमुळे ओळखलं जातं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मंचावर त्यांनी…
Read More‘या’ देशात मिळतोय दणदणीत पगार; भारताला यादीत कितवं स्थान? विचारही केला नसेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Salary News : नोकरदार वर्गासाठी नोकरी कशीही असो, पण त्यातून महिन्याकाठी मिळणारा पगारच खूप काही सांगून जातो. याच पगारातून अनेक गरजा भागवल्या जातात. काहींना ध्येय्यपूर्तीसारीठीसुद्धा हीच रक्कम मदत करते. नोकरी बदलण्याचा मुद्दा येतो तेव्हाही पगाराची गणितं तितक्याच लक्षपूर्वकपणे मांडली जातात. मागील काही वर्षांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये (Economy) झालेले बदल पाहता पगाराचे आकडेही चांगलेच वाढले आहेत. तुम्हाला माहितीये का जगातील कोणत्या देशात सर्वाधिक पगार दिला जातो? तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, पण पगाराच्या बाबतीत (Salary) अमेरिका आणि युरोपातील मोठ्या विकसित देशांऐवजी जगातील काही लहान राष्ट्रांनी बाजी मारली आहे.…
Read MoreChandrayaan-3: चंद्रावर इतके खड्डे का असतात? जाणून घ्या यामागील कारणं, तुम्ही कधी विचारही केला नसेल
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश करत महत्त्वाचा टप्पा पार केला आणि पुन्हा एकदा भारतीयांचा ऊर अभिमानाने भरुन आला. दरम्यान चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यावरील कॅमेरा कार्यान्वित करण्यात आला. रविवारी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोने (ISRO) चंद्राचे पहिले फोटो जारी केले आहेत. या फोटोत चंद्राच्या पृष्ठभागावर खूप सारे खड्डे दिसत आहेत. आता हे फोटो पाहिल्यानंतर हे खड्डे कधी आणि कसे तयार झाले? त्यावर चांद्रयान-3 लँडर सहजपणे लँडिग करु शकेल का? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडले असतील. तर त्यांची उत्तरं जाणून घेऊयात. पृथ्वी…
Read MoreChandrayaan 3 च्या लँडर, रोवरसंदर्भातील लक्षवेधी माहिती पहिल्यांदाच जगासमोर; विचारही केला नसेल की…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Lander and Rover : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं (ISRO)नं चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं चांद्रयान आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात असून, काही दिवसांनी ते चंद्रावर पोहोचेल. सध्या या चांद्रयानाकडेच सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना त्याच्या लँडर आणि रोवरसंदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. चांद्रयानातील लँडरला विक्रम असं नाव देण्यात आलं आहे. तर, चंद्राच्या पृष्ठावर ते पोहोचल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या रोवरला प्रज्ञान असं नाव देण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वीच्या चांद्रयान मोहिमेला अपयश मिळाल्यामुळं ही नावं यंदाच्या वर्षी कायम ठेवण्यात आलं आहे. या नावांमागं नेमकं कारण…
Read Moreधावत्या बाईकवर अश्लील चाळे करणं जोडप्याला पडलं महागात, विचारही केला नसेल अशी अवस्था
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video: धावत्या बाईकवर रोमान्स करण्याचा सध्या ट्रेंडच सुरु आहे. अनेक शहरांमध्ये जोडपी रस्त्यावर धावत्या बाईकवर जोडपी अश्लील चाळे करत असल्याचे व्हिडीओ (Viral Video) सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असतात. असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेत आला असून यावेळी गाजियाबादमध्ये (Ghaziabad) हा प्रकार घडला आहे. अनेक नेटकरी या व्हिडीओवरुन संताप व्यक्त करक आहेत. राष्ट्रीय महामार्ग 9 वरील ही घटना तेथून प्रवास करणाऱ्या एका चालकाने कॅमेऱ्यात कैद केली. व्हायरल झालेल्या व्हिडीओत तरुणी तरुणाला बाईकवर घट्ट मिठी मारुन बसल्याचं दिसत आहे. ज्या व्यक्तीने हा…
Read More