( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Lander and Rover : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं (ISRO)नं चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं चांद्रयान आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात असून, काही दिवसांनी ते चंद्रावर पोहोचेल. सध्या या चांद्रयानाकडेच सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना त्याच्या लँडर आणि रोवरसंदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. चांद्रयानातील लँडरला विक्रम असं नाव देण्यात आलं आहे. तर, चंद्राच्या पृष्ठावर ते पोहोचल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या रोवरला प्रज्ञान असं नाव देण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वीच्या चांद्रयान मोहिमेला अपयश मिळाल्यामुळं ही नावं यंदाच्या वर्षी कायम ठेवण्यात आलं आहे. या नावांमागं नेमकं कारण…
Read More