स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात अंतराळवीर? पहिल्यांदाच जगासमोर आला रोमांचक व्हिडीओ

( प्रगत भारत । pragatbharat.com) International Space Station : आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक अर्थात International Space Station ही अंतराळातील सर्वात मोठी प्रयोगशाळा आहे. पृथ्वीपासून 400 किमी उंचीवर हे स्पेस स्टेशन अंतराळात तरंगत आहे. येथे कार्यरत असलेले  अंतराळवीर अवकाश विज्ञानाशी संबंधित अनेक संशोधन करतात. पृथ्वीवरुन एका विशिष्ट यानातून अंतराळवीरांना स्पेस स्टेशनवर पाठवले जाते. मात्र, या  स्पेस स्टेशनमध्ये प्रवेश कसा करतात याचा एक रोमांचक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका अंतराळवीराने हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिले आहे. अंतराळवीराने शेअर केला व्हिडिओ क्रिस हैडफील्‍ड (Chris Hadfield)…

Read More

ISRO AdityaL1 : चांद्रयान 3 च्या मोहिमेला मिळालेल्या यशानंतर इस्रोनं आदिक्य एल1 ही मोहिम हाती घेतली आणि थेट सूर्याविषयीची रहस्य जगासमोर आणण्याचे प्रयत्न सुरु झाले.

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO Aditya L1 SUIT: भारतीय अंतराळ संशोधन संस्था, अर्थात इस्रोनं मागच्या काही काळापासून अेक अवकाशविषयक मोहिमा राबवल्या आणि यापैकी अनेक मोहिमांमध्ये इस्रोला यशही मिळालं. यामध्ये मैलाचा दगड ठरलेली मोहिम होती ती म्हणजे चांद्रयान 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर विक्रम लँडरच्या यशस्वी लँडिंगनंतर इस्रोनं थेट सूर्याच्या दिशेनं मोर्चा वळवला आणि आदित्य एल-1 ही मोहिम हाती घेतली.  इस्रोच्या याच आदित्य एल-1 नं आता SUIT च्या माध्यमातून काही फूल वेवलेंथ फोटो टीपले. 200 ते 400 नॅनोमीटरच्या दरम्यान असणारी ही छायाचित्र इस्रोनं ट्विटरवर शेअरही केले. SUIT नं टीपलेली ही छायाचित्र…

Read More

कोरोनानंतर जगासमोर नवं संकट? दहशत डोळ्यांमधून रक्त पडणाऱ्या संसर्गजन्य Virus ची

( प्रगत भारत । pragatbharat.com) Deadly Eye Bleeding Virus CCHF: फ्रान्समध्ये जगातील सर्वात घातक संसर्गापैकी एकाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. या विषाणूचा संसर्ग झाल्यास डोळ्यांमधून रक्त वाहू लागतं. याच लक्षणावरुन या संसर्गाला नाव देण्यात आलं आहे. क्रीमियन-कांगो रक्तस्रावी तापाची लाट (Crimean-Congo haemorrhagic fever-CCHF) सध्या युरोपीयन देशांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. लवकरच ब्रिटनच्या सीमारेषा ओलांडून देशात प्रवेश करेल अशी भीती वैज्ञानिकांनी व्यक्त केली आहे. फ्रान्समधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “हा विषाणू सर्वात आधी उत्तर-पूर्व स्पेनच्या सीमेला लागून असलेल्या पाइरेनीस ओरिएंटेल्स येथे एका किटकामध्ये आढळू आला होता. मात्र याचा…

Read More

4400 वर्षानंतर उघडणार इजिप्तच्या रहस्यमयी पिरॅमिडचा गुप्त दरवाजा; जगासमोर येणार मोठं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Egypt Pyramid :  इजिप्त… असं नाव घेतलं की डोळ्यासमोर येतात पिरॅमिड.  इजिप्तचे पिरॅमिड हे संपूर्ण जगासाठी मोठं रहस्य आहे. इजिप्तच्या पिरॅमिड संदर्भातील अनेक रहस्य अद्याप उलगडलेली नाहीत.  इजिप्तमध्ये अनेक रहस्ययी पिरॅमिड आहेत. यापैकीच एक आहे ते साहुराचा पिरॅमिड. साहुरा पिरॅमिडमधील एका खोलीचा दरवाजा 4400 वर्षानंतर उघडणार आहे. या बंद दरवाजाआड दडलेली अनेक रहस्य उलगडणार आहेत. इजिप्शियन फारो सहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी बांधला  होता हा पिरॅमिड पिरॅमिड इजिप्शियन फारो अर्थात राजा सहुरा याच्यासाठी सुमारे 4400 वर्षांपूर्वी हा पिरॅमिड बांधला गेला होता. या रहस्ययी पिरॅमिडमधील बंद…

Read More

पहिल्यांदाच जगासमोर आला एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ; शास्त्रज्ञांच्या धक्कादायक दाव्यामुळे खळबळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alien dead body : आजपर्यंत एलियन असल्याचे अनेक दावे करण्यात आले आहेत. त्यातच आता थेट पहिल्यांदाच जगासमोर आला एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ समोर आला आहे. शास्त्रज्ञांनी प्रथमच  दोन कथित एलियनचे मृतदेह सादर केले आहेत.  मेक्सिकन संसदेत सादर करण्यात आलेल्या  एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडालेय. एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल  मेक्सिकन संसदेत सादर करण्यात आलेल्या  एलियनच्या मृतदेहाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. @IndianTechGuide नावाच्या ट्विटर हँडलवरुन हा 26 संकेंदाचा व्हिडिओ शेअक करण्यात आला आहे. या व्हिडिओवर 12 सप्टेंबर 2023 अशी…

Read More

भारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंट; जगासमोर बेइज्जती होत असल्यानं पाकिस्तान घाबरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतात जी 20 चा ग्लोबल इव्हेंटची जोरदार तयारी सुरु आहे. पाकिस्तानी मात्र, चांगलेच हादरले आहेत. 

Read More

‘माझं लग्न जवळपास झालेलं’; रतन टाटा यांच्या प्रेमाची गोष्ट पहिल्यांदाच जगासमोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ratan Tatat Love Story :  रतन टाटा…. एक असं व्यक्तिमत्त्वं जे अनेकांच्याच आदर्शस्थानी आहे आणि ज्या व्यक्तीनं भारतीय उद्योग जगतामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे. एका संस्थेशी बांधील राहून त्या संस्थेप्रती आणि तिथं काम करणाऱ्या प्रत्येकाप्रती आपली जबाबदारी ओळखत रतन टाटा यांनी कायमच अनेकांची मनं जिंकली. या व्यक्तीच्या मनाची हळवी बाजू नुकतीच सर्वांसमोर आली आहे. जिथं रतन टाटा, यांनी त्यांच्या प्रेमाचं नातं सर्वांसमोर आणलं.  Humans of Bombay शी संवाद साधताना टाटा यांनी त्यांची प्रेमकहाणी पहिल्यांदाच मोकळ्या मनानं सर्वांसमोर आणली. जीवनात एखाद्या व्यक्तीचं येणं किती महत्त्वाचं असतं…

Read More

Chandrayaan 3 च्या लँडर, रोवरसंदर्भातील लक्षवेधी माहिती पहिल्यांदाच जगासमोर; विचारही केला नसेल की…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandrayaan 3 Lander and Rover : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं (ISRO)नं चंद्राच्या दिशेनं पाठवलेलं चांद्रयान आता अतिशय महत्त्वाच्या टप्प्यात असून, काही दिवसांनी ते चंद्रावर पोहोचेल. सध्या या चांद्रयानाकडेच सर्वांच्या नजरा लागलेल्या असताना त्याच्या लँडर आणि रोवरसंदर्भातील महत्त्वाची माहिती नुकतीच समोर आली आहे. चांद्रयानातील लँडरला विक्रम असं नाव देण्यात आलं आहे. तर, चंद्राच्या पृष्ठावर ते पोहोचल्यानंतर त्यातून बाहेर पडणाऱ्या रोवरला प्रज्ञान असं नाव देण्यात आलं आहे. काही वर्षांपूर्वीच्या चांद्रयान मोहिमेला अपयश मिळाल्यामुळं ही नावं यंदाच्या वर्षी कायम ठेवण्यात आलं आहे. या नावांमागं नेमकं कारण…

Read More

Shocking Video: Titanic चे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्या गौप्यस्फोटानं OceanGate चं भयानक सत्य जगासमोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Titanic Missing Submarine Titan : सर्वाधिक ऑस्कर जिंकणाऱ्या आणि 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या Titanic या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या OceanGate कंपनीच्या पाणबुडी दुर्घटनेवर प्रतिक्रिया देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं.  काही दिवसांपूर्वी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी समुद्रतळशी गेलेल्या टायटन पाणबुडीला अपघात होऊन Catastropic Implosion मुळं त्यातून प्रवास करणारे पाचही प्रवासी जीवाला मुकले. संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर अनेक तथ्य आणि अनेक निरीक्षणं नोंदवण्यात आली. ज्यामधून ओशनगेट कंपनीच्या या पाणबुडीत असणाऱ्या त्रुटी उघडपणे मांडल्या गेल्या आणि कोट्यवधींच्या रकमेत अनेकांच्याच जीवाशी सुरु असणारा…

Read More

पुरुषांप्रमाणेच महिला नागा साधूही फिरतात नग्न; फक्त याच वेळी जगासमोर येतात

( प्रगत भारत । pragatbharat.com) नागा साधूंचे रहस्यमय जग सामान्य लोकांच्या विचारांच्या पलीकडे असते.  ते कुठून येतात आणि कुठे जातात हे नेहमीच लोकांसाठी एक रहस्य राहिले आहे.

Read More