‘मी असंच बोललो होतो,’ महिलांसंबंधी वादग्रस्त विधानावर नितीश कुमारांनी मागितली माफी; केंद्रीय मंत्री म्हणाले ‘गटारछाप’

( प्रगत भारत । pragatbharat.com) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर बोलताना आक्षेपार्ह विधान केलं आहे. महिलांचं शिक्षण आणि लोकसंख्या नियंत्रण यांची जोड लावताना त्यांनी असं काही म्हटलं ज्यामुळे विधानसभेत महिला आमदारांचीही मान शरमेने खाली झुकली होती. दरम्यान आपल्या या विधानावर त्यांनी माफी मागितली आहे. मी तर महिलांच्या शिक्षणावर बोललो होतो. मी असंच बोललो होतो, पण जर कोणी दुखावलं असेल तर मी माफी मागतो असं ते म्हणाले आहेत.  सभागृहात बोलताना नितीश कुमार यांनी महिलांच्या शिक्षणावर भर देत आहोत असं सांगितलं. “माझ्या एखाद्या विधानाने जर कोणी दुखावलं असेल तर मी…

Read More

बुडालेल्या टायटॅनिकमधून जेम्स कॅमेरॉन यांना काय पाहिजे? तब्बल 33 वेळा समुद्रात मारली डुबकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) 10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक जहाज पहिल्याच प्रवासात अपघातग्रस्त झाले. 100 वर्ष उलटून गेल्यानंतर  टायटॅनिक जहाजच्या अवशेषासह अनेक रहस्य समुद्राच्या तळाशी दडलेली आहेत. 

Read More

Shocking Video: Titanic चे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांच्या गौप्यस्फोटानं OceanGate चं भयानक सत्य जगासमोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Titanic Missing Submarine Titan : सर्वाधिक ऑस्कर जिंकणाऱ्या आणि 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या Titanic या चित्रपटाचे दिग्दर्शक जेम्स कॅमरुन यांनी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी गेलेल्या OceanGate कंपनीच्या पाणबुडी दुर्घटनेवर प्रतिक्रिया देत संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं.  काही दिवसांपूर्वी टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी समुद्रतळशी गेलेल्या टायटन पाणबुडीला अपघात होऊन Catastropic Implosion मुळं त्यातून प्रवास करणारे पाचही प्रवासी जीवाला मुकले. संपूर्ण जगाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेनंतर अनेक तथ्य आणि अनेक निरीक्षणं नोंदवण्यात आली. ज्यामधून ओशनगेट कंपनीच्या या पाणबुडीत असणाऱ्या त्रुटी उघडपणे मांडल्या गेल्या आणि कोट्यवधींच्या रकमेत अनेकांच्याच जीवाशी सुरु असणारा…

Read More