राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला? काँग्रेस स्वत: केला खुलासा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Attack On Rahul Gandhi Car : राहुल गांधी यांच्या गाडीची कारची काच फुटल्याने अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांनी (Bharat Jodo Nyay Yatra) संताप व्यक्त केला होता. अशातच आता राहुल गांधी यांच्या कारवर खरंच हल्ला झाला का?

Read More

Lampat Yog : राहू – शुक्र यांच्या संयोगामुळे निर्माण होणार लंपट योग! 'या' लोकांच्या होणार प्रचंड धनलाभ?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lampat Yog Effect : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार शुक्रदेवाने पूर्वाषादा नक्षत्रात असणार आहे. त्यात जेव्हा कुठल्या राशीत राहू आणि शुक्राची भेट होते तेव्हा अतिशय शुभ असा लंपट योग निर्माण होता. या योगामुळे काही राशीच्या लोकांचे अच्छे दिन सुरु होणार आहे.     

Read More

Lok Sabha Election 2024 : मोठी बातमी! मविआचा जागावाटप फॉर्म्युला ठरला; सर्वाधिक जागा ‘यांच्या’ वाट्याला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) महाविकास आघाडीचा  (MVA) फॉर्म्युला ठरला आहे. मराठवाड्यातल्या जागांचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला असून शिवसेना उद्धव ठाकरे गटाला 4, तर काँग्रेसला 3 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला केवळ एक जागा सोडण्याचं ठरल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरची जागा ही उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं आता स्पष्ट झालंय. 2019 मध्ये ज्या पक्षाने जी जागा जिंकली ती जागा कायम राहणार या सूत्राने जागावाटप होणार आहे. हिंगोलीवर मात्र तिन्ही पक्षांचे दावे आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय फेब्रुवारीत होणार. (Lok Sabha…

Read More

BREAKING NEWS: ममता बॅनर्जी यांच्या वाहनाचा कोलकात्यात अपघात, डोक्याला दुखापत

( प्रगत भारत । pragatbharat.com) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या वाहनाला अपघात झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, कोलकात्यात हा अपघात घडला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. 

Read More

’12th Fail’ चे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांच्या मुलाचा रणजी ट्रॉफीत धुमाकूळ, ठोकली सलग दोन शतकं

( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉक्स ऑफिसवर ’12th Fail’ चित्रपटाचा डंका सध्या वाजत आहे. चित्रपटाला मिळत असलेल्या यशामुळे दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा सध्या चर्चेत आहेत. दरम्यान दुसरीकडे रणजी ट्रॉफीत आपल्या कामगिरीने त्यांच्या मुलाने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. रणजी ट्रॉफीत अग्नी चोप्राने सलग दोन शतकं ठोकली आहेत. पदार्पणातच त्याने ही कामगिरी करत क्रिकेटविश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पाडलं आहे.  अग्नी चोप्रा रणजी ट्रॉफीत मिझोरम संघाकडून खेळत आहे. पदार्पणातच त्याने शतकी खेळी करत 166 धावा कुटल्या. सिक्कीमने मिझोरमसमोर 442 धावांचा डोंगर उभा केला असताना, त्यांना प्रत्युत्तर देताना अग्नी चोप्राने ही…

Read More

‘एका पिंजऱ्यात अडकलोय…’ ; आनंद महिंद्रा यांच्या पोस्टमुळं सगळेच पडले विचारात

( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra : सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) उपलब्धतेमुळं जग इतकं जवळ आलं आहे की, जगाच्या कानाकोपऱ्यात सुरु असणाऱ्या कैक घटना अगदी सहजपणे आपल्याला बसल्या जागी पाहता येतात. हातात असणाऱ्या स्मार्टफोनमुळं या गोष्टी फार सहजपणे हाती लागतात आणि त्यासंबंधीचे विषयही आपलं कुतूहल जागं करतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर या गोष्टी शक्य झाल्या असून, त्यांचा वापर प्रत्येकजण आपल्या परिनं करत आहे.  सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाशी नातं जोडू पाहणाऱ्या असंख्य युजर्समध्ये जवळपास सर्वांचाच समावेश आहे. पण, त्यातली काही नावं विशेष लक्ष वेधून घेतात. यातील एक नाव म्हणजे…

Read More

'पंडित नेहरुंच्या चुकांमुळेच तयार झाला POK, अन्यथा आज भारत…,' अमित शाह यांच्या विधानानंतर गदारोळ

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिवंगत माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा उल्लेख करत केलेल्या आरोपांनंतर काँग्रेसच्या खासदारांनी सभात्याग केला.  

Read More

श्री कृष्ण यांच्या मृत्यूचं रहस्य काय? त्रेतायुगाशी काय आहे संबंध?

( प्रगत भारत । pragatbharat.com) How did Lord Krishna died : महाभारत हे भारताच्या इतिहासातील सगळ्यात मोठं युद्ध होतं. या युद्धात भावा-भावाला, गुरु-शिष्याला, आजोबा- नातवडांना लढल्याचं आपल्याला माहित आहे. या युद्धात कौरवांचं गर्वहरण केलं. महाभारताच्या युद्धात पांडवांनी कौरवांचा पराभव केला.त्यानंतर युधिष्ठिरचा राज्याभिषेक करण्यात आला. पांडव सुखानं पुन्हा एकदा राज्य करू लागले. तर दुसरीकडे द्वारकेत राहणारे लोकही सुख समृद्धीपूर्ण अवस्थेत सुखी जीवन जगण्यात आनंदी होते. पण हळूहळू परिस्थिती बिघडत गेली आणि संपूर्ण यदु वंश आपापसात भांडू लागले. खरंतर यदु वंशीयांचे दारुच्या नशेत असणे आणि अनैतिक कामं करणे, यामुळे कृष्णाच्या वंशाचा नाश झाला.…

Read More

एलॉन मस्क यांच्या वैवाहिक आयुष्यात कलह, पत्नीनेच दाखल केला खटला; म्हणाली 'ही तिन्ही मुलं…'

( प्रगत भारत । pragatbharat.com) ट्विटरचे सीईओ एलॉन मस्क यांच्याविरोधात त्यांच्या पूर्वीश्रमीच्या पत्नीने खटला दाखल केला आहे. एलॉन मस्क यांचं तिन्ही मुलांसह पालकत्व सिद्द करण्यासाठी तिने कोर्टात खेचलं आहे.   

Read More

OYO संस्थापक ते शार्क टँकचे जज; Ritesh Agarwal यांच्या ‘या’ गोष्टी माहितीये का?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ritesh Agarwal Success story : टेलिव्हजन सेटवरील सर्वात प्रसिद्ध शो म्हणून ‘शार्क टँक’ उदयाला आला आहे. अनेक बिझनेस आयडिया लोकांपर्यंत पोहोचवण्यात शार्क टँकला (Shark Tank India 3) यश आलंय. अशाचत आता शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच आता  यावेळी सर्व जजेससोबत एका नव्या जजची म्हणजेच नव्या शार्कची एन्ट्री होणार आहे. यातील एका नावाने सर्वांना चकित केलंय. कारण यावेळी ओयोचे (OYO Founder) संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यावेळी शार्क म्हणून शार्क टँक इंडियाच्या नव्या सीझनमध्ये दिसणार आहेत. तिसऱ्या सीझनमध्ये (Shark Tank…

Read More