( प्रगत भारत । pragatbharat.com) Ritesh Agarwal Success story : टेलिव्हजन सेटवरील सर्वात प्रसिद्ध शो म्हणून ‘शार्क टँक’ उदयाला आला आहे. अनेक बिझनेस आयडिया लोकांपर्यंत पोहोचवण्यात शार्क टँकला (Shark Tank India 3) यश आलंय. अशाचत आता शार्क टँक इंडियाचा तिसरा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अशातच आता यावेळी सर्व जजेससोबत एका नव्या जजची म्हणजेच नव्या शार्कची एन्ट्री होणार आहे. यातील एका नावाने सर्वांना चकित केलंय. कारण यावेळी ओयोचे (OYO Founder) संस्थापक रितेश अग्रवाल (Ritesh Agarwal) यावेळी शार्क म्हणून शार्क टँक इंडियाच्या नव्या सीझनमध्ये दिसणार आहेत. तिसऱ्या सीझनमध्ये (Shark Tank…
Read More