( प्रगत भारत । pragatbharat.com) Anand Mahindra : सध्या सोशल मीडियाच्या (Social Media) उपलब्धतेमुळं जग इतकं जवळ आलं आहे की, जगाच्या कानाकोपऱ्यात सुरु असणाऱ्या कैक घटना अगदी सहजपणे आपल्याला बसल्या जागी पाहता येतात. हातात असणाऱ्या स्मार्टफोनमुळं या गोष्टी फार सहजपणे हाती लागतात आणि त्यासंबंधीचे विषयही आपलं कुतूहल जागं करतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या बळावर या गोष्टी शक्य झाल्या असून, त्यांचा वापर प्रत्येकजण आपल्या परिनं करत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाशी नातं जोडू पाहणाऱ्या असंख्य युजर्समध्ये जवळपास सर्वांचाच समावेश आहे. पण, त्यातली काही नावं विशेष लक्ष वेधून घेतात. यातील एक नाव म्हणजे…
Read More