Gudi Padwa Shubh Muhurat 2024 : कोणत्या दिशेला गुढी उभारणे शुभ मानलं जातं? शुभ मुहूर्त, साहित्य आणि पूजा विधी एका क्लिकवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024 :  हिंदू नववर्षाचं स्वागत देशभरात मोठ्या उत्साहात करण्यात येतं. महाराष्ट्रात चैत्र महिन्याची सुरुवात म्हणजे मराठी नवं वर्षाला गुढी उभारुन करण्यात येतं. या सणाला महाराष्ट्रात गुढीपाडव्याचा सण असं म्हटलं जातं. दारोदारी रांगोळी, दाराला आंब्याची पान आणि अशोकाची पान आणि फुलांचं तोरण, मराठ मोळा साज आणि उंच अशी गगणाला भिडणारी गुढी उभारण्यात येते. नैवेद्यासाठी श्रीखंड पुरीचा बेत केला जातो. अनेक ठिकाणी गुढीपाडव्या निमित्त शोभा यात्राचे आयोजन करण्यात येतं. मुंबईतील शोभा यात्रा पाहण्यासाठी तर परदेशातूनही पाहुणे येतात. असा गुढीपाडव्याचा सणाबद्दल संपूर्ण माहिती, पूजा विधी आणि…

Read More

Holi 2024 Date : होळी आणि धुलिवंदन कधी? चंद्रग्रहण सावली असल्याने जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Holi 2024 :  होळी रे होळी पुरणाची पोळी! फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी भारतात होळीचा उत्सव साजरा करण्यात येतो. होळी पौर्णिमा, होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, फाग, कामदहन आणि फाल्गुनोत्सव अशा विविध नावाने ओळखला जातो. पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून वंत ऋतू सुरु होतो म्हणून याला वसंतोत्सव असंही म्हटलं जातं. मतभेद विसरून एकाच रंगांत न्हाऊन निघणारा हा सण नेमका कधी आहे. यंदा होळीला चंद्रग्रहण आल्यामुळे हा सण साजरा करता येणार का? जाणून घ्या धर्मशास्त्र काय सांगतं. वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा होळीचा सण साजरा करण्यात येतो.  (Holi 2024 Date When is…

Read More

Amalaki Ekadashi 2024 : अमलकी किंवा रंगभरी एकादशीला आवळाला का असतं महत्त्व? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Amalaki Ekadashi 2024 Date : हिंदू धर्मात सण आणि व्रतांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात संकष्टी, विनायक चतुर्थी, एकादशी, शिवरात्री, अमावस्या, पौर्णिमा आणि प्रदोष व्रत येत असतं. महिन्यातील प्रत्येक तिथीला हिंदू धर्मात आपलं असं महत्त्व आहे. एकादशी तिथी ही महिन्यात दोन वेळा म्हणजे कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षाला येतं असते. फाल्गुन महिन्यातील एकादशी ही रंगभरी आणि अमलकी एकादशी म्हटलं जातं. या तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करण्यात येते. यावर्षातील अमलकी एकादशी कधी आहे. या पूजेमध्ये आवळ्याला का महत्त्व आहे. (Amalaki Ekadashi 2024 Why…

Read More

Marriage Rituals : लग्नात वधू वराला मुंडावळ्या किंवा बाशिंग का बांधतात? काय आहे शास्त्रीय कारण?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Marriage Rituals in Marathi : भारत हे विविधतेने नटलेला देश आहे. इथे अनेक समाजाचे आणि जाती धर्माचे लोक गुणागोविंदाने राहतात. प्रत्येक राज्याची आपली परंपरा आणि प्रथा आहे. लग्नाबद्दल बोलायचं झालं तर वेगवेगळ्या आणि विशेष अशा परंपरा असतात. प्रत्येक प्रथेमागे कुठलं ना कुठलं कारण असतं. महाराष्ट्रीन लग्नातील विधीही खूप सुंदर असतात आणि त्या प्रत्येक प्रथेमागे सुंदर आणि महत्त्वाचं कारण असतं. लग्नातील या परंपरा मजा आणि रीतिरिवाज म्हणून नाही तर त्यामागे सुंदर अशी संकल्पना असते. या लग्नातील अशीच एक प्रथा म्हणजे वधू वरांच्या कपाळी असलेल्या मुंडावळ्या. (Why…

Read More

Gudi Padwa 2024 Date : यंदा कधी आहे गुढीपाडवा? सणाचं धार्मिक महत्त्व, शुभ मुहूर्त आणि पूजा विधी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa 2024 Date : हिंदू नववर्षाची सुरुवात ही गुढीपाडवाच्या सणापासून होते. गुढीपाडवाचा हा सण महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांमध्ये उत्साहात साजरा करण्यात येतो. गुढीपाडव्याचा सण हा मार्च किंवा एप्रिल महिन्यात येतो. खरं तर मराठी महिन्यांनुसार चैत्र महिन्याचा पहिल्या दिवशी गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, सिंधी समाजात हा सण चेटीचंड नावानं ओळखला जातो. (Gudi Padwa 2024 When is Gudi Padwa this year Gudi Padwa Date Puja Vidhi Gudi Padwa Shubh Muhurat Importance in marathi)…

Read More

'मांडवात भटजींनी माईक घेतला, अन् विधी सोडून भलतंच…' नेटकरी म्हणाले, माझ्या लग्नातही यांनाच बोलवा!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Wedding Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात भटजी लग्नाचे मंत्र म्हणण्याऐवजी चक्क सिनेमातील गाणी गात असल्याचे दिसत आहे.   

Read More

Mahashivratri 2024 : महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 Date : महाशिवरात्री देशभरात अतिशय थाट्यामाट्यात साजरी केली जाते. यंदा महाशिवरात्री अतिशय खास आहे. या दिवशी भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दुहेरी योग जुळून आला आहे. महाशिवारात्रीशिवाय त्यादिवशी प्रदोष व्रताचा दुर्मिळ योग जुळून आला आहे. त्याशिवाय यंदा महाशिवारात्रीला तब्बल 300 वर्षांनंतर अनेक अद्भूत योग जुळून आले आहेत. यंदा 4 शुभ संयोग जुळून आला असून या योगात भगवान भोलेनाथाची पूजा करणे शुभ मानले जाते.असा हा भोलेनाथाचा सण नेमका कधी आहे जाणून घेऊयात. (mahashivratri 2024 date time shubh muhurat puja vidhi signification mahashivratri astrology remedy in marathi) …

Read More

Ganesh Jayanti 2024 : गणेश पूजेचा दुग्धशर्करा योग! तिलकुंद चतुर्थी, अंगारक योग व माघी गणेश जयंती; शुभ मुहूर्त, पूजा विधी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ganesh Jayanti 2024 :  हिंदू धर्मात तिळाला अतिशय महत्त्व आहे. काळे तीळ आणि पांढरे तिळ याला विशेष महत्त्व असून मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत तिळाला अधिक महत्त्व दिलं जातं. पौष महिन्यात सुरु मकर संक्रातीचा हा सण रथसप्तमीला समाप्त होतो. त्यानंतर माघ महिन्यातील येणारी पहिली विनायकी चतुर्थी (Vinayaka chaturthi 2024) अतिशय खास असते. या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असं म्हणतात. या यादिवशी गणरायाला तिळाचं नैवेद्य दिलं जातं. तर याच दिवशी माघी गणेशोत्सव म्हणजे गणेश जयंती आहे. (Ganesh Jayanti 2024 date time muhurat puja vidhi maghi ganesha birth vinayak chaturthi…

Read More

Mahashivratri 2024 : ‘या’ वर्षातील महाशिवरात्री कधी? तारीख, पूजा मुहूर्त आणि विधी जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mahashivratri 2024 : मकर संक्रांतनंतर रथसप्तमी, माघी गणेशोत्सव आणि माघी गुप्तनवरात्रीनंतर वेध लागतात ते महाशिवरात्रीचे.  महाशिवरात्री ही देवांचं देव महादेव यांना समर्पित करण्यात आली आहे. यादिवशी माता पार्वती आणि भगवान शंकराच्या विवाहाचा हा सण अख्खा देशात मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. यादिवशी घरोघरी रुद्राभिषेक आणि शिव उपासना करण्यात येते. देशभरातील महादेवाच्या मंदिरात शिवभक्तांची गर्दी उसळलेली असते. (mahashivratri 2024 date shubh muhurta lord shiva puja significance and pooja rituals mahashivratri in marathi) महाशिवरात्री कधी आहे? (Mahashivratri 2024 Date) पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री…

Read More

Magh Purnima 2024 : ‘या’ तारखेला साजरी होणार माघ पौर्णिमा, धार्मिक महत्त्व आणि पूजा विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Magh Purnima 2024 : वर्षात 12 अमावस्या आणि 12 पौर्णिमा येत असतात. हिंदू धर्मात अमावस्या आणि पौर्णिमा तिथीला अतिशय महत्त्व आहे. प्रत्येक पौर्णिमेचं आपलं असं वैशिष्ट्य असतं. या वर्षातील दुसरी पौर्णिमा म्हणजे माघ पौर्णिमाला अतिशय खास योग जुळून आला आहे. पौर्णिमा तिथी अतिगंड आणि सुकर्मा योग आहे. पौर्णिमा तिथी ही भगवान विष्णूला समर्पित असते. त्यात पौर्णिमा तिथी ही शनिवारी आल्यामुळे शनिदेव आणि विष्णूची उपासना करण्याचा योग जुळून आला आहे. या दिवशी पौर्णिमा तिथीसोबत रविवदास जयंती आणि ललिता जयंतीदेखील आहे. माघ पौर्णिमेला देव स्वर्गलोकातून पृथ्वीतलावर येतात अशी…

Read More