( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 : पितृपक्ष पंधरवडा सुरु झाला आहे. या काळात पितरांच्या शांती आणि तृप्तीसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केलं जाते. महाराष्ट्रात तिथीनुसार पितरांचं श्राद्ध केलं जातं. पितरांच्या आशीवार्दामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. पितृपक्षात गाय नाही, श्वान नाही तर कावळ्याला अतिशय महत्त्व असतं. महाराष्ट्रात श्राद्धाची वाडी कावळ्याला दिली जाते. इतर वेळी अंगणात काव काव करणाऱ्या कावळ्याला आपण हकलून लावतो. (pitru paksha importance of crow Relationship between crow, wad and pimpal tree video) ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, ‘पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे…
Read MoreTag: शरदध
Pitru Paksha 2023 : पितृऋण आणि पितृदोष यात मोठा फरक; श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान म्हणजे काय?
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 : हिंदू धर्मात पितृपक्षाला अतिशय महत्त्व असून पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्ष पंधरवडा पाळला जातो. या काळात पितरांसाठी प्रार्थना, पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केलं जातं. पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्या दिवसापर्यंत असतो. 29 सप्टेंबर 2023 पासून पितृ पक्ष सुरु झाला असून 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. पितृ पक्ष काळात पितृऋण (Pitra Rin) आणि पितृदोषापासून (pitru dosh) मुक्ती मिळवण्यासाठी उपाय केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, पितृऋण आणि पितृदोष यात फरक आहे. शिवाय श्राद्ध (Shradha), तर्पण (Tarpan) आणि पिंडदान…
Read MorePitru Paksha 2023 : पूर्वजाचं देहावसान कोणत्या तिथीला झालं माहित नाहीये? ‘या’ 3 दिवशी करा श्राद्ध विधी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 Date and Tithi : गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृ पक्ष पंधरवड्याला सुरुवात होते. यंदा पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 ला पासून 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये पितंराना प्रसन्न करण्यासाठी पिंड दान, श्राद्ध आणि तर्पण हे विधी केले जातात. यंदा श्राद्ध पक्षात तीन विशेष तिथींला महत्त्व आहे. या तिथीला श्राद्ध केल्यास पितरांपर्यंत ते पोहोचले, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. (pitru paksha 2023 starting from september 29 important shradh dates shraddha tithi vidhi sarvapitru amavasya) हिंदू धर्मात…
Read More“आफताब पूनावालाने मला सांगितलं की…”, श्रद्धा वालकरचे वडील कोर्टात ढसाढसा रडले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shraddha Walkar Murder: आफताब पूनावाला यानेच मला मुलगी श्रद्धा वालकरची आपल्या हाताने गळा दाबून हत्या केल्याचं सांगितलं असा दावा श्रद्धाच्या वडिलांनी केला आहे. दिल्ली कोर्टात सोमवारी श्रद्धा वालकरच्या वडिलांची साक्ष नोंदवण्यात आली. कोर्टात या हत्येप्रकरणी साक्षीदारांचे जबाब नोंदवले जात होते. श्रद्धाच्या वडिलांनी आफताब पूनावालाच्या त्या विधानाबद्दलही साक्ष दिली, ज्यामध्ये त्याने श्रद्धाचा गळा दाबल्यानंतर आपण एक करवत विकत घेत मनगट कापले आणि ते एका कचरापेटीत टाकले असं सांगितलं होतं. श्रद्धा वालकर ही आरोपी आफताब लिव्ह-इनमध्ये राहत होती. 18 मे 2022 रोजी तिची गळा दाबून हत्या करण्यात…
Read Moreदिल्लीत श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती, दोन बॅगांमध्ये आढळले महिलेच्या मृतदेहाचे तुकडे
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Woman Murder Case: श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणाची पुनरावृत्तीदिल्लीत घडली आहे. गीता कॉलनी परिसरात असलेल्या पूलाजवळ एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. बॅगेत मृतदेहाचे तुकडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी घडलेल्या या घडनेची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे. मृतदेहाचे तुकडे सापडल्यानंतर पोलिसांनी लगेचच तपास हाती घेतला असून मृतदेहाची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुलाजवळ मृतदेहाचे तुकडे फेकण्यात आले होते त्यामुळं मृतदेहाची ओळख पटवणे कठिण आहे. मृत महिलेचे वय 35 ते 40 पर्यंत असेल. कोतवाली ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला…
Read More