Pitru Paksha 2023 : पितृऋण आणि पितृदोष यात मोठा फरक; श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान म्हणजे काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 : हिंदू धर्मात पितृपक्षाला अतिशय महत्त्व असून पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्ष पंधरवडा पाळला जातो. या काळात पितरांसाठी प्रार्थना, पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केलं जातं. पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्या दिवसापर्यंत असतो. 29 सप्टेंबर 2023 पासून पितृ पक्ष सुरु झाला असून 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. पितृ पक्ष काळात पितृऋण (Pitra Rin) आणि पितृदोषापासून (pitru dosh) मुक्ती मिळवण्यासाठी उपाय केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, पितृऋण आणि पितृदोष यात फरक आहे. शिवाय श्राद्ध (Shradha), तर्पण  (Tarpan) आणि पिंडदान…

Read More