Pitru Paksha 2023 : ना गाय, ना श्वान श्राद्ध केले की कावळ्यालाच देतात नैवेद्य.. पण का? जाणून घ्या शास्त्रीय कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 : पितृपक्ष पंधरवडा सुरु झाला आहे. या काळात पितरांच्या शांती आणि तृप्तीसाठी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केलं जाते. महाराष्ट्रात तिथीनुसार पितरांचं श्राद्ध केलं जातं. पितरांच्या आशीवार्दामुळे आयुष्यातील अडचणी दूर होतात अशी मान्यता आहे. पितृपक्षात गाय नाही, श्वान नाही तर कावळ्याला अतिशय महत्त्व असतं. महाराष्ट्रात श्राद्धाची वाडी कावळ्याला दिली जाते. इतर वेळी अंगणात काव काव करणाऱ्या कावळ्याला आपण हकलून लावतो. (pitru paksha importance of crow Relationship between crow, wad and pimpal tree video) ज्ञानेश्वरीत माऊली म्हणतात, ‘पैल तो गे काऊ कोकताहे, शकुन गे…

Read More

Pitru Paksha 2023 : पितृऋण आणि पितृदोष यात मोठा फरक; श्राद्ध, तर्पण आणि पिंडदान म्हणजे काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 : हिंदू धर्मात पितृपक्षाला अतिशय महत्त्व असून पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी पितृपक्ष पंधरवडा पाळला जातो. या काळात पितरांसाठी प्रार्थना, पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध केलं जातं. पितृ पक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्या दिवसापर्यंत असतो. 29 सप्टेंबर 2023 पासून पितृ पक्ष सुरु झाला असून 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. पितृ पक्ष काळात पितृऋण (Pitra Rin) आणि पितृदोषापासून (pitru dosh) मुक्ती मिळवण्यासाठी उपाय केले जातात. पण तुम्हाला माहिती आहे का, पितृऋण आणि पितृदोष यात फरक आहे. शिवाय श्राद्ध (Shradha), तर्पण  (Tarpan) आणि पिंडदान…

Read More

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी अद्भूत योग! ‘या’ 5 राशी होणार श्रीमंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shradh 2023 October Horoscope : पंचांगानुसार कृष्ण पक्ष पौर्णिमेपासून पितृपक्ष पंधरवडा सुरु होता. या पंधरादिवसात पितरांचे श्राद्ध आणि त्यांचे धार्मिक विधी तिथीनुसार केले जातात. भाद्रपद पौर्णिमे गुरुवार 28 सप्टेंबरला संध्याकाळी 6:49 वाजता सुरू झाली आहे. शुक्रवारी 29 सप्टेंबर दुपारी 3:26 वाजेरपर्यंत पौर्णिमा असणार आहे. उदय तिथीनुसार पौर्णिमा आणि पितृपक्ष हा शुक्रवारी 29 सप्टेंबरला असणार आहे. हे 15 दिवस पितरांचे स्मरण करण्यासाठी समर्पित असतात. पितृपक्ष हा 29 सप्टेंबरपासून 14 ऑक्टोबरपर्यंत आहे.  ज्योतिषशास्त्रानुसार तब्बल 30 वर्षांनंतर पितृ पक्षात चांगले योग जुळून आले आहेत. पंचांगानुसार या दिवसांमध्ये सर्वार्थ सिद्धी योग आणि अमृत…

Read More

Pitru Paksha 2023 : पूर्वजाचं देहावसान कोणत्या तिथीला झालं माहित नाहीये? ‘या’ 3 दिवशी करा श्राद्ध विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 Date and Tithi : गणेश विसर्जन म्हणजे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीपासून पितृ पक्ष पंधरवड्याला सुरुवात होते. यंदा पितृ पक्ष 29 सप्टेंबर 2023 ला पासून 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत असणार आहे. या पंधरा दिवसांमध्ये पितंराना प्रसन्न करण्यासाठी पिंड दान, श्राद्ध आणि तर्पण हे विधी केले जातात. यंदा श्राद्ध पक्षात तीन विशेष तिथींला महत्त्व आहे. या तिथीला श्राद्ध केल्यास पितरांपर्यंत ते पोहोचले, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे. (pitru paksha 2023 starting from september 29 important shradh dates shraddha tithi vidhi sarvapitru amavasya) हिंदू धर्मात…

Read More

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात मुलगी पिंडदान करु शकते का? जाणून घ्या नियम आणि विधी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Pitru Paksha 2023 Date and Time : वर्षभरातील 15 दिवस हे पूर्वज किंवा पितरांना प्रसन्न करण्यासाठी दिले जातात. त्या पंधरवड्याला पितृ पक्ष असं म्हटलं जातं. शास्त्रात असं म्हणतात या  15 दिवसात यमराज आपल्या पूर्वजांच्या आत्म्यांना मुक्त करतो. मुक्त झालेले हे पूर्वज या काळात आपल्या कुटुंबियांकडून तर्पण, पिंड दान स्विकारतात. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजे 29 सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात होईल आणि 14 ऑक्टोबरपर्यंत पितृ पक्ष असणार आहे. (pitru paksha 2023 daughter can do pind daan shradh puja rules vidhi mantra in marathi) पितृ पक्ष काळात…

Read More

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी दुर्मिळ योग! 5 राशींच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती, धनलाभाची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shradh 2023 October Horoscope : देशासह राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 28 सप्टेंबर अनंत चतुर्दशीला गणराया आपल्या गावाला परतणार आहे. पंचांगानुसार अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरपासून पितृ पक्ष पंधरवडा सुरु होणार आहे. पितृ पक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपतो. यंदा 29 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 14 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.  पितृ पक्ष म्हणजे श्राद्ध पक्षाचा काळ हा पितरांना समर्पित असतो. या वेळी लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान आणि तर्पण करतात. यावेळी पितृ पक्ष आणखी खास असणार आहे.…

Read More