‘गुजरातची प्रगती झाली तर देशाची प्रगती’; सुरतमधल्या डायमंड बोर्सच्या उद्घाटनानंतर पंतप्रधानांचे महत्त्वाचे विधान

( प्रगत भारत । pragatbharat.com) PM Narendra Modi inaugurated Surat Diamond Bourse : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींना डायमंड सिटी गुजरातला दोन मोठ्या भेटवस्तू दिल्या आहे. पहिली भेट म्हणजे सुरत विमानतळाची नवीन टर्मिनल इमारत आणि दुसरी जगातील सर्वात मोठे ऑफिस कॉम्प्लेक्स (Surat Diamond Bourse). सुरत येथे पोहोचल्यानंतर आणि नवीन टर्मिनल इमारतीचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान मोदींनी सूरत शहराजवळील खजोद गावात बांधलेल्या सूरत डायमंड बोर्स (SDB) इमारतीचे उद्घाटन केले. हे मोदींच्या गॅरंटीचे उदाहरण आहे. सुरत शहराच्या वैभवात आज आणखी एका हिऱ्याची भर पडली असून…

Read More

Navpancham Rajyog : 10 वर्षांनंतर गुरु – शुक्रमुळे नवपंचम राजयोग, 2024 मध्ये 'या' राशींना अचानक आर्थिक लाभासोबत प्रगती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navpancham Rajyog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार 10 वर्षांनंतर गुरु आणि शुक्र यांच्यामुळे कुंडलीत नवपंचम राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्त होणार आहे.   

Read More

Astrology : शुक्र केतू योग आणि गुरु चंद्राचा नवमपंचम योग! 5 राशींना अनपेक्षित धनलाभ व प्रगती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Navampancham Yog / Venus Ketu Yoga : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह आणि नक्षत्र आपल्या वेळोवेळी आपली स्थिती बदलत असतात. त्यातून अनेक योग निर्माण होतात. काही योग हे शुभ असतात तर काही जाचकांसाठी तो अशुभ ठरतात. आज 7 नोव्हेंबरला गुरु आणि चंद्राचा अतिशय शुभ संयोग निर्माण झाला आहे. आज गुरु आणि चंद्र एकमेकांपासून नवव्या आणि पाचव्या भावात असणार आहे. त्यामुळे या स्थितीतून नवमपंचम योग निर्माण झाला आहे. तर पंचांगानुसार चंद्र सूर्याच्या राशीत सिंहमध्ये आहे. तर कन्या राशीमध्ये केतू आणि शुक्राचा संयोगही होणार आहे. या योगामुळे 5…

Read More

Horoscope Money Weekly : 16 to 22 ऑक्टोबर 2023 : नवरात्रीत सूर्य गोचरमुळे 5 राशींचे अच्छे दिन; संपत्ती आणि प्रसिद्धीसोबत प्रगती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope Money Weekly (16 october to 22 october 2023) : नवरात्रीचा हा आठवडा प्रत्येक दिवस खास आहे. प्रत्येक दिवशी विशेष योगामुळे काही माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. त्यात सूर्यदेव संक्रमण करणार आहे. अशा स्थितीत करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनेक सुवर्ण संधी लाभणार आहे. या आठवड्याचे आर्थिक राशीभविष्य जाणून घ्या. (weekly money career horoscope 16 october to 22 october 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy and surya gochar and navratri 2023) मेष (Aries Zodiac)  या राशीच्या लोकांसाठी नवरात्रीचा हा आठवडा लाभदायक असणार…

Read More

Pitru Paksha 2023 : पितृ पक्षात 30 वर्षांनी दुर्मिळ योग! 5 राशींच्या लोकांची करिअरमध्ये प्रगती, धनलाभाची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shradh 2023 October Horoscope : देशासह राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. येत्या गुरुवारी म्हणजे 28 सप्टेंबर अनंत चतुर्दशीला गणराया आपल्या गावाला परतणार आहे. पंचांगानुसार अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 सप्टेंबरपासून पितृ पक्ष पंधरवडा सुरु होणार आहे. पितृ पक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून अश्विन महिन्याच्या अमावस्येला संपतो. यंदा 29 सप्टेंबरपासून सुरू होणार असून 14 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.  पितृ पक्ष म्हणजे श्राद्ध पक्षाचा काळ हा पितरांना समर्पित असतो. या वेळी लोक त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी पिंड दान आणि तर्पण करतात. यावेळी पितृ पक्ष आणखी खास असणार आहे.…

Read More

Weekly Money Horoscope : 7 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2023; शुक्र गोचरमुळे ‘या’ राशींची करिअरमध्ये प्रगती आणि धनलाभ

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weekly Money Horoscope 7 to 13 August 2023 : आज सोमवार, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्याला सुरुवात झाली आहे. आज शुक्र गोचर आणि त्यात सूर्य शुक्र संयोगामुळे अनेक राजयोग तयार झाले आहेत. त्यात आत चंद्रदेखील गोचर केलं आहे. कर्क राशी शुक्र असल्याने गजलक्ष्मी राजयोग (Gajlaxmi Rajyog) जुळून आला आहे. त्यामुळे अनेक राशींना धनलाभ होणार आहे.  (weekly money career horoscope 7 to 13 august 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy shravan adhik maas 2023) मेष (Aries) या राशीसाठी हा आठवडा धनलाभाचा ठरणार आहे.…

Read More

श्रावणात जुळून येतोय गजकेसरी योग! 'या' 3 राशींच्या नशिबात मोठे पद, पैसा आणि प्रगती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gajakesari Yoga : यंदाचा श्रावण महिना अतिशय खास आहे. अधिक मासासोबत श्रावण महिना असा दुहेरी योग आला आहे. तीन राशी श्रावण खूप भाग्यशाली ठरणार आहे. कारण गजकेसरी योगामुळे आर्थिक लाभाचा अतिशय शक्तिशाली योग निर्माण झाला आहे. 

Read More

Chaturmas 2023 : यंदाचं चातुर्मास अतिशय विशेष! 44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी योग, 5 महिने असलेल्या ‘या’ शुभ काळात दुर्मिळ उपाय केल्याने सुख, समृद्धी, शांती आणि नोकरीत प्रगती

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturmas 2023 : हिंदू धर्मात चातुर्माला अत्यंत महत्त्व आहे. आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीला चातुर्मासाला सुरुवात होते. असं म्हणतात या काळात भगवान विष्णू हे क्षीरसागरात विसावतात. यंदाचं चातुर्मास अतिशय खास आहे. यंदा पाच महिने चातुर्मास असून या काळात  44 सर्वार्थ सिद्धी, 5 पुष्य नक्षत्र आणि 9 अमृतसिद्धी असा शुभ योगायोग जुळून आला आहे. कधी सुरु होतोय चातुर्मास? या वर्षी चातुर्मास गुरुवार 29 जून 2023 पासून सुरू होईल तर गुरुवारी 23 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. पंचांगानुसार चातुर्मास हा चार महिन्यांचा असतो. मात्र यंदा अधी महिना असल्याने यंदा…

Read More