तरुण भारतीय सुशिक्षित असल्यास बेरोजगार होण्याची शक्यता अधिक; धक्कादायक अहवाल आला समोर

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतातील बेरोजगारीसंबंधी धक्कादायक अहवाल समोर आला आहे. शाळेतही न गेलेल्या अशिक्षितांच्या तुलनेत सुशिक्षित भारतीय तरुण बेरोजगार होण्याची शक्यता अधिक आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेने हा अहवाल मांडला आहे. या अहवालात भारतातील कामगार मार्केटवर भाष्य करण्यात आलं आहे. यानुसार, पदवीधरांसाठी बेरोजगारीचा दर 29.1 टक्के आहे. जे अजिबात वाचू किंवा लिहू शकत नाहीत त्यांच्या 3.4 टक्क्यांच्या तुलनेत हा दर नऊपट जास्त आहे. माध्यमिक किंवा उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी बेरोजगारीचा दर सहापट जास्त असून 18.4 टक्के इतका आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात सांगण्यात आलं आहे की, “भारतातील बेरोजगारी ही…

Read More

देशातील सर्वात लांब पुलाचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, तर अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar bridge Accident : बिहारमध्ये मोठी दुर्घटना घडली असून कंस्ट्रक्शन सुरू असलेल्या पूलाचा काही भाग कोसळला ( Bridge Part Collapse) आहे. या घटनेमध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर अनेक मजूर ढिगाऱ्याखाली असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.  

Read More

फेब्रुवारी महिन्यात बनले 5 खास राजयोग; 'या' राशींचं नशीब फळफळण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) 5 Rajyoga Formed : बुध आणि सूर्य मकर राशीत असल्यामुळे बुधादित्य योग तयार झालाय. याशिवाय मकर राशीत मंगळ आणि सूर्याच्या संक्रमणामुळे आदित्य मंगल योग तयार झाला. 

Read More

Shani Guru Yuti: गुरु-शनी ग्रहांचं दुहेरी गोचर; 'या' राशींचं नशीब पालटण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani Guru Yuti: 6 एप्रिलपर्यंत शनिदेव राहूच्या नक्षत्र शताभिषा नक्षत्रात विराजमान असेल आणि त्यानंतर गुरूच्या नक्षत्रात पूर्वा भद्रामध्ये प्रवेश कऱणार आहे. अशा परिस्थितीत शनी आणि गुरूचे हे दुहेरी गोचर दुहेरी परिणाम देणार आहे. 

Read More

Sun Saturn Conjuction: कुंभ राशीत झाली शनी-सूर्याची युती; 'या' राशींच्या कमाईत वाढ होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sun Saturn Conjuction 2024: ग्रहांचा राजा सूर्याने 13 फेब्रुवारी रोजी कुंभ राशीत प्रवेश केला. मुख्य म्हणजे शनी ग्रह या ठिकाणी शनी ग्रह आधीच उपस्थित आहे. या दोन्ही ग्रहांचा संयोग झाला आहे. 

Read More

उद्या भारत बंद? जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता Bharat Band Announced 2024 on 16 Feb amid farmers protest

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Band Announced 2024 on 16 Feb in Marathi: दोन वर्षांपूर्वी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन एवढं आक्रमक होते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिन्ही कृषी कायदे रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामध्ये शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) कायदा 2020,  शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार कायदा 2020 आणि अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) कायदा 2020 यांचा समावेश होता. हे कृषी कायदे रद्द झाल्यानंतर शेतकऱ्यांनीही आंदोलन रद्द केलं होते. त्याचदरम्यान सरकारनं त्यांना किमान हमी भाव देण्याचे आश्वासनही दिलं होतं. तसेच त्यांच्या…

Read More

Chaturgrahi Yog: सिंह राशीत बनणार चतुर्ग्रही योग; 'या' राशींच्या व्यक्ती मालामाल होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chaturgrahi Yog benefits: वर्षाच्या दुसऱ्या महिन्यात मकर राशीमध्ये चतुर्ग्रही योग तयार होणार आहे. या चतुर्ग्रही योगामुळे अनेक राशींवर त्याचा प्रभाव पडेल. मकर राशीत सूर्य, चंद्र, बुध आणि शुक्र या 4 ग्रहांचा संयोग होणार आहे.

Read More

पुढील आठवडाभरात राजकीय भूकंपाची शक्यता! मुख्यमंत्री मोठा निर्णय घेणार? माजी CM चं भाकित

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर…

Read More

मॉस्कोला जाणारे विमान अफगाणिस्तानात कोसळलं; अनेकांच्या मृत्यूची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Plane Crash : रशियाच्या मोरोक्कोमध्ये जाणारे एक विमान अफगाणिस्तानात कोसळलं आहे. सुरुवातीला हे विमान भारतीय असल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र हे विमान भारतीय नाही असे भारत सरकारनं स्पष्ट केलं आहे.

Read More

Mumbai Weather: मुंबईकरांना जाणवू लागला गारवा; बुधवारी तापमानात घट होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Weather: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उपनगरामधील कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअस होतं. तर शहराचं 32.6 अंश सेल्सिअस इतके होते.

Read More