धोक्याची घंटा! भारतीयांनी शिक्षणावरील खर्च कमी केला, पण ‘या’ हानिकारक गोष्टींवरील खर्च वाढवला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Business News : देशाची अर्थव्यवस्था गेल्या काही वर्षांमध्ये भक्कम झाली असून, त्या अनुषंगानं देशाचा आर्थिक विकासही सकारात्मक वाटेनं सुरु असल्याचं स्पष्ट होत आहे. आकडेवारी आणि वस्तुस्थिती हेच दर्शवत आहे. पण, असं असतानाच खिशात येणारी रक्कम, अर्थात कामाचा मिळणारा मोबदला किंवा मिळणारा पैसा काही केल्या पुरत नाही आणि उरतही नाही असा सूर आळवणारेही अनेक भारतीय आहेत. इथंही उभा राहणारा एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतीयांचा पैसा नेमका सर्वाधिक खर्च होतो तरी कुठं?  सरकारी सर्वेक्षणानुसार…  एका सरकारी सर्वेक्षणातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार मागील 10 वर्षांपासून भारतीयांचा पानमसाला, तंबाखू आणि…

Read More

चंद्र आकुंचित पावतोय? पाणी शोधण्यास गेलेल्या संशोधकांसाठी धोक्याची घंटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Moon is shrinking: दक्षिण ध्रुवावरील भूकंप आणि फॉल्ट लाइन्स हे चंद्र आकुंचित होण्याचे कारण मानले जात आहे. 

Read More

जोडप्यांना मुलं नकोत… चीनमध्ये अचानक लोकसंख्येत घट; जगभरात दिसणार परिणाम?

( प्रगत भारत । pragatbharat.com) India China Population: वाढती लोकसंख्या ही जगापुढं असणारी सर्वात मोठी आणि भीषण समस्या असूनही चीनमध्ये मात्र आता वेगळ्याच अडचणीनं डोकं वर काढलं आहे.   

Read More

सिंधुदुर्ग आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा घाट 22 जानेवारीपासून बंद; पर्यायी मार्ग जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karul Ghat Traffic: २२ जानेवारी ते ३१ मार्च दरम्यान करूळ घाट मार्ग बंद राहणार आहे. रस्ता नुतनीकरणासाठी घाट राहणार बंद

Read More

Mumbai Weather: मुंबईकरांना जाणवू लागला गारवा; बुधवारी तापमानात घट होण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Weather: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी उपनगरामधील कमाल तापमान 34.6 अंश सेल्सिअस होतं. तर शहराचं 32.6 अंश सेल्सिअस इतके होते.

Read More

Diwali आधी सर्वसामान्यांना दिलासा; तेलाच्या किमतींमध्ये घट, पण कितपत फायदेशीर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali : सणासुदीच्या दिवसांमध्ये उत्साह कितीही असला तरीही चिंता लागून राहिलेली असते ती म्हणजे खर्चाची. पगारामध्ये घरखर्च आणि सणाच्या निमित्तानं आलेला वाढीव खर्च भागवायचा कसा याचीच चिंता अनेकांना लागून असते.   

Read More

पुरुषांच्या अंडरवेअर विक्रीत घट, डेटिंग वेबसाईट मालामाल; थेट देशाच्या अर्थव्यवस्थेशी संबध

( प्रगत भारत । pragatbharat.com) जेव्हा एखाद्या देशाच्या अर्थव्यवस्थेचा अंदाज लावला जातो तेव्हा पुरुषांच्या अंजरवेअर विक्रीवरुन देखील काही निष्कर्ष काढले जातात. 

Read More

अंटार्क्टिकामधून ग्रीनलँडच्या आकाराचा महाकाय हिमनग गायब झाला; जगासाठी धोक्याची घंटा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Antarctica Greenland Iceberg:  जगातली बर्फाची खाण असलेल्या अंटार्टिकामधून (Antarctica)  एक अतिप्रचंड हिमनग वेगळा झालाय. याचा आकार एवढा प्रचंड आहे की त्यानं जगभरातील शास्त्रज्ञांना धडकी भरवली आहे. या हमनगाचा आकार हा ग्रीनलँड बेटा इतका मोठा आहे. जगभरातील पर्यावरणप्रेमी,अभ्यासक आणि वैज्ञानिक यांची चिंता वाढली आहे.   2 महिने सदैव बर्षाच्छादित असलेला देश म्हणून ग्रीनलँड भाग माहित आहे. एवढंच नाही तर जगातील सर्वात मोठे बर्फाच्छादित बेट अशीही या ग्रीनलॅडची एक वेगळी ओळख आहे. याच ग्रीनलँडच्या आकाराचा हिमनग हा अंटार्क्टिकामधून गायब झाला आहे. हिमनग समुद्रात वितळल्याची भिती व्यक्त केली जात…

Read More

Crime Story father in law on the daughter in law love murdered son;सासऱ्याचा सुनेवर जडला जीव, दोघांच्या प्रेमात अडथळा ठरला म्हणून पोटच्या मुलालाच संपविण्याचा घाट

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime Story: सासरे आणि सून यांचे नाते हे मुलगी आणि वडिलांप्रमाणेच असते. हे नाते खूप निर्मळ, निस्वार्थी मानले जाते. पण या नात्याला काळीमा फासेल अशी एक बाब समोर आली आहे. ठरकी सासरा आपल्या मोठ्या मुलाच्या बायकोच्या प्रेमात पडतो. स्वत:च्या मुलालाच आपल्या प्रेमातील अडथळा मानायला लागतो. आणि त्याचे आयुष्य संपविण्याचा घाट घालण्यापर्यंत त्याची मजल जाते. घरातील धाकट्या सुन या साऱ्याची साक्षीदार ठरते म्हणून पोलिसांना ही गुंतागुंत लगेच सोडविता येते. सासरे आणि सून यांचे नाते हे बाप-लेकीसारखे असते, असे म्हणतात. मात्र बिहारमधील सुपौल येथे अनैतिक संबंधांचे एक…

Read More