Loksabha Security Breach : संसदेत सर्वसामान्यांना कसा मिळतो प्रवेश? इथूनत 'ते' दोघं आत शिरले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Security Breach : संसदेमध्ये झालेल्या गोंधळानंतर संपूर्ण देशातील राजकारणामध्ये एकच खळबळ माजली. देशाच्या दृष्टीनं महत्त्वाच्या अशा वास्तूमध्ये हा प्रकार घडूच कसा शकतो, हा प्रश्नही अनेकांनी उपस्थित केला.   

Read More

डिसेंबर महिन्यात बदलणार ‘हे’ नियम; पाहा सर्वसामान्यांना फायदा होणार की खर्चाची फोडणी बसणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Rules from December 1, 2023 : भारतामध्ये दर महिन्याच्या अखेरीस नव्या महिन्यापासून नियमांमध्ये नेमके कोणते आणि किती बदल होणार याचीच धाकधूक सर्वांना लागलेली असते. नोव्हेंबर महिन्याचा शेवट होताना आणि वर्षातला शेवटचा म्हणजेच डिसेंबर महिना सुरु होतानासुद्धा असेच काही नियम बदलणार आहेत, या बदलांचा तुमच्यावर आणि तुमच्या आर्थिक गणितांवर थेट परिणाम होणार आहे. काय आहेत हे बदल? पाहून घ्या….  Sim खरेदीविषयक बदल  नव्यानं सिमकार्ड खरेदी करण्यासाठी आता नियम बदलण्यात आले आहेत. ज्यामुळं केवायसीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणत्याही ग्राहकाला सिमकार्ड दिलं जाणार नाही. केवायसीशिवाय एकाच वेळी…

Read More

Diwali आधी सर्वसामान्यांना दिलासा; तेलाच्या किमतींमध्ये घट, पण कितपत फायदेशीर?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Diwali : सणासुदीच्या दिवसांमध्ये उत्साह कितीही असला तरीही चिंता लागून राहिलेली असते ती म्हणजे खर्चाची. पगारामध्ये घरखर्च आणि सणाच्या निमित्तानं आलेला वाढीव खर्च भागवायचा कसा याचीच चिंता अनेकांना लागून असते.   

Read More

कंत्राट संपल्यानंतरही सर्वासामान्यांना द्यावा लागणार 100 टक्के टोल; मोदी सरकारने नियम बदलला

( प्रगत भारत । pragatbharat.com) Toll Tax : राज्यात सध्या टोलच्या (Toll) मुद्द्यावरुन सध्या राजकारण पेटलं आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या टोलनाक्यावर दरवाढ झाल्याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सरकारसोबत चर्चा करुन राज ठाकरे यांनी टोलनाक्यांसदर्भात निर्णय घेण्यासाठी एक महिन्यांचा वेळ दिला आहे. मात्र आता केंद्र सरकारनं टोलनाक्यांसंदर्भात घेतलेल्या एका निर्णयानं लोकांच्या खिशाला कात्री बसण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने (Central Government) आता कंत्राट (Contract) संपल्यानंतरही लोकांकडून टोल घेण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे कंत्राट संपल्यानंतरही शंभर टक्के टोल कर…

Read More

भारतात डिजिटल रुपयाची होणार सुरुवात? सर्वसामान्यांना काय फायदा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Digital Rupee: भारतात जी 20 परिषद सुरु असून यामध्ये जगभरातील दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. यावेळी भारतातील प्रमुख पदांवर देशातील महत्वाचे बदल जगासमोर ठेवत आहेत. यूपीआयचा वापर हा एक त्यातीलच एक भाग आहे. असे असताना आता भारतात डिजिटल रुपया म्हणजेत ई रुपया येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाला पार्श्वभूमीदेखील तशीच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. भारत प्रगतीपथावर असून देशात विविध विकास योजना राबविल्या जात आहेत.दरम्यान, देशात डिजिटल रुपयाबाबतही बरीच चर्चा सुरू आहे. आता डिजिटल रुपयाबाबत आरबीआयकडून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले…

Read More

G-20 Summit Benefits for India and common people know details; जी 20 समिटचा भारताला आणि सर्वसामान्यांना काय फायदा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) G-20 Summit: भारत G 20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी दिल्लीत होणार आहे. यासाठी भारत सरकार जोरदार तयारी करत आहे. G20 परिषदेच्या भव्य कार्यक्रमासंदर्भात दोन दिवसांपासून दिल्लीत अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. G20 मुळे दिल्लीत अनेक सेवा, रेल्वे, मेट्रो, बस, कार्यालये, बाजार बंद राहणार आहेत. G20 शिखर परिषदेच्या यजमानपदासाठी भारत करोडो रुपये खर्च केले आहेत. पण त्याबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत.  जी-20 नक्की काय आहे? हे कसे कार्य करते? याचा फायदा भारताला आणि सर्वसामान्यांना कसा फायदा होईल? असे अनेक प्रश्न उपस्थित केले…

Read More

Modi Government कडून सर्वसामान्यांना मोठं GIFT; बातमी वाचून लगेच खरेदीसाठी धाव माराल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi Government News : केंद्रावर एकिकडून अनेक मुद्द्यांच्या धर्तीवर विरोधक सातत्यानं निशाणा साधत असतानाच सर्वसामान्यांनीही असाच सूर आळवला होता. आता मात्र हा विरोध काहीसा मावळताना दिसत आहे. किंबहुना केंद्राच्या एका निर्णयामुळं येत्या काळात काही महत्त्वाच्या गोष्टींची खरेदी करु पाहणाऱ्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.  येत्या काळात तुम्हीही विद्युत उपकरण खरेदी करु पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अतीशय महत्त्वाची कारण, इथून पुढं Electronic उपकरणांवर असणारा जीएसटी कमी करण्याचा निर्णय केंद्रानं घेतला आहे. केंद्राच्या या निर्णयानंतर आता मोबाईल, टीव्हीचेही दर कमी होणार आहेत. लक्षात घेण्याजोगी बाब…

Read More

Petrol-Diesel देणार का सर्वसामान्यांना दिलासा? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol-Diesel Price Today : किरकोळ महागाईचे दर घसरल्याने केंद्र सरकारचा जीव भांड्यात पडला आहे. मात्र पेट्रोल-डिझेलचे दर अजूनही शंभरी पार आहे. पेट्रोल-डिझेलवर कंपन्यांची चंगळ होत असताना त्याचा फायदा जनतेला मात्र मिळत नसल्याचे दिसत आहे.   

Read More

Petrol Rate Today : खुशखबर! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; पेट्रोल-डिझेलच्या किंमती कमी होणार

( प्रगत भारत । pragatbharat.com) Petrol Diesel Price on 8 June 2023 : सर्वसामान्य नागरिकांसाठी दिलासादायक बातमी असून, लवकरच पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) स्वस्त होण्याची शक्यता आहे. देशात गेल्या वर्षभरापासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत मोठा बदल झालेला नाही. परंतु, भाव मात्र कमी झालेला नाही. काही दिवसांतच केंद्र सरकार ही नाराजी दूर करण्याची शक्यता आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात (Petrol Diesel Price) मोठी कपात होण्याची शक्यता आहे. आज (8 जून 2023) महाराष्ट्रात (maharashtra petrol diesel rate) पेट्रोल 107 रुपये प्रति लीटर आहे तर डिझेल 93.62 रुपयांनी विकले जाणार आहे. दरम्यान…

Read More