Government Blocks 120 Youtube Channels Marathi News;केंद्र सरकारचा ‘डिजिटल स्ट्राइक’, 120 हून अधिक यूट्यूब चॅनल ब्लॉक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Government Blocks 120 Youtube Channels: युट्यूबवरुन फेक न्यूज पसरवणाऱ्यांची आता काही खैर नाही. केंद्र सरकारने फेक न्यूज संदर्भात कडक पावले उचलली आहेत. सध्याच्या काळात युट्यूब हे कमाईचे मोठे साधन झाले आहे. युट्यूब व्हिडीओची कमाई क्लिक्सवर आधारित असते. अनेक युट्यूबर्स याचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे.  युट्यूबवर अधिक कमाई करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. क्लिकबेट वाढण्यासाठी खोट्या इमेज व्हिडीओला लावल्या जातात. यातून खळबळ निर्माण करुन व्ह्यूज वाढवण्याचा हेतू असतो. त्यामुळे फेक न्यूजमधून होणारी बेकायदेशीर कमाई ही गंभीर चिंतेची बाब बनत चालली आहे. भारत सरकारने याविरोधात…

Read More

भारतात डिजिटल रुपयाची होणार सुरुवात? सर्वसामान्यांना काय फायदा? जाणून घ्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) RBI Digital Rupee: भारतात जी 20 परिषद सुरु असून यामध्ये जगभरातील दिग्गज नेते सहभागी झाले आहेत. यावेळी भारतातील प्रमुख पदांवर देशातील महत्वाचे बदल जगासमोर ठेवत आहेत. यूपीआयचा वापर हा एक त्यातीलच एक भाग आहे. असे असताना आता भारतात डिजिटल रुपया म्हणजेत ई रुपया येणार का असा प्रश्न विचारला जात आहे. या प्रश्नाला पार्श्वभूमीदेखील तशीच आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. भारत प्रगतीपथावर असून देशात विविध विकास योजना राबविल्या जात आहेत.दरम्यान, देशात डिजिटल रुपयाबाबतही बरीच चर्चा सुरू आहे. आता डिजिटल रुपयाबाबत आरबीआयकडून एक महत्त्वाचे अपडेट समोर आले…

Read More

तुम्ही डिजिटल पेमेंट करताना QR कोड स्कॅन करता, पण हा कोड कसा काम करतो, हे माहीत आहे का?, You scan a QR code when making digital payments, but do you know how the code works?

( प्रगत भारत । pragatbharat.com) QR Code Information : क्यूआर कोड आणि बारकोड  दिसायला एकमेकांपेक्षा थोडे वेगळे असतात. मात्र, त्यांना स्कॅन करावे लागते. त्यानंतर आपल्या जी माहिती हवी असते ती तात्काळ मिळते. आता डिजिटल युगात वावरत असताना नवी क्रांती घडली आहे. नोटबंदी आणि कोरोना काळात लॉकडाऊननंतर डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली. आपण पाच आणि दहा रुपयांसाठी पैसे देण्यासाठी मोबाईल ऑन करतो आणि QR Code स्कॅन करुन पेमेंट करतो. मात्र, हा QR Code काम कसे करतो ते तुम्हाला माहीत आहे का? त्याचा फुलफॉर्म  काय, याची आपल्याला माहिती नसते. चला आपण ती…

Read More