( प्रगत भारत । pragatbharat.com) Government Blocks 120 Youtube Channels: युट्यूबवरुन फेक न्यूज पसरवणाऱ्यांची आता काही खैर नाही. केंद्र सरकारने फेक न्यूज संदर्भात कडक पावले उचलली आहेत. सध्याच्या काळात युट्यूब हे कमाईचे मोठे साधन झाले आहे. युट्यूब व्हिडीओची कमाई क्लिक्सवर आधारित असते. अनेक युट्यूबर्स याचा गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. युट्यूबवर अधिक कमाई करण्यासाठी अनेक क्लुप्त्या लढवल्या जातात. क्लिकबेट वाढण्यासाठी खोट्या इमेज व्हिडीओला लावल्या जातात. यातून खळबळ निर्माण करुन व्ह्यूज वाढवण्याचा हेतू असतो. त्यामुळे फेक न्यूजमधून होणारी बेकायदेशीर कमाई ही गंभीर चिंतेची बाब बनत चालली आहे. भारत सरकारने याविरोधात…
Read More