Budget 2024 : आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; निलंबित खासदारही होणार सहभागी! सरकारचा नेमका हेतू काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Budget 2024 : बजेटपूर्वी यंदा इकॉनोमिक सर्व्हे का सादर केला जाणार नाही? जाणून घ्या कारण!

Read More

Women Government Employees can nominate their children Family Pension News Marathi; पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; महिला कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

( प्रगत भारत । pragatbharat.com) केंद्र सरकारने महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी आनंदाची घोषणा केली आहे. आता महिला कर्मचारी आपल्या पतीऐवजी आपल्या मुला-मुलींना कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र बनवू शकणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने (DOPPW) अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने नागरी सेवा (पेन्शन) नियम, 2021 मध्ये बदल केले आहेत. आता सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मुलांना पेन्शन देता येणार आहे. पेन्शन नियमात सुधारणा केंद्रीय कार्मिक राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, पेन्शन आणि पेन्शनर्स कल्याण विभागाने (DOPPW) केंद्रीय…

Read More

सरकारच घेणार शिक्षकांची परिक्षा; सेमी इंग्लिश शाळांमधील शिक्षकांची नोकरी धोक्यात

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी मराठा कुणबीमध्‍ये समाविष्‍ट होऊन आरक्षण घेणार नाही; पत्रकार परिषद रद्द झाली तरी नारायण राणे भूमिकेवर ठाम

Read More

बिहारमध्ये आजच राजकीय भूकंप, नितीश कुमार राजीनामा देणार?; असा असेल नव्या सरकारचा प्लान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bihar Political Crisis: बिहारमध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. बिहारच्या राजकारणासाठी आजचा रविवार सुपर संडे ठरु शकतो.रविवारी सकाळी ९च्या दरम्यान भाजपने महत्त्वाची बैठक बोलवली आहे. तर, जेडीयूने रविवारी सकाळी 10 वाजता विधानमंडळात बैठकीचे आयोजन केले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार रविवारी संध्याकाळी वाजता 4 वाजता नवव्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. शपथविधी सोहळ्याला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डादेखील उपस्थित राहू शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.  शनिवारचा दिवसही बिहारच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा ठरला. शनिवारी आरजेडी आणि भाजप यांच्यात बैठक झाली. तर, भाजपच्या…

Read More

Karpuri Thakur to get Bharat Ratna, Modi Govt;कर्पूरी ठाकूर यांना मिळणार भारतरत्न, मोदी सरकारची महत्वाची घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Bharat Ratna Karpuri Thakur:भारतरत्न पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी आदिवासी आणि दलितांसाठी केलेल्या कार्याचा हा गौरव आहे.  कर्पूरी ठाकूर यांच्या 100 व्या जयंतीपूर्वी त्यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. जनता दल युनायटेड (JDU) ने कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची मागणी केली होती. भारतीय स्वातंत्र्यसैनिक, शिक्षक, राजकारणी आणि बिहार राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अशी कर्पूरी ठाकूर यांची ओळख आहे. कर्पूरी ठाकूर हे…

Read More

Gold Price: सोने-चांदीवरील आयात शुल्कासंबंधी सरकारचा मोठा निर्णय, नोटिफिकेशन जारी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Import Duty on Gold: केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार सोने, चांदी आणि मौल्यवान धातूंच्या नाण्यांवरील आयात शुल्क आता 15 टक्के असणार आहे.  

Read More

Pension News : महिला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनसंदर्भात केंद्र सरकारचा मोठा निर्णय; आता होणार ‘हा’ बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी हिट अँड रन कलम तूर्तास लागू होणार नाही; वाहतूकदारांचा संप अखेर मागे

Read More

वर्षाच्या शेवटच्या दिवशीच मोदी सरकारचा जम्मू-काश्मीरसंदर्भात मोठा निर्णय! शाहांनी केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Modi Government Big Decision About Jammu And Kashmir: देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या संदर्भातील माहिती आपल्या सोशल नेटवर्किंग अकाऊंटवरुन दिली असून निर्णयामागील कारणही सांगितलं आहे.

Read More

साक्षी मलिकच्या निवृत्तीचे मोठे पडसाद; मोदी सरकारची बृजभूषण सिंहांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) WFI Chief Sanjay Singh : केंद्र सरकारने भारतीय कुस्ती संघाला निलंबित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती.

Read More

भारतीय अर्थव्यवस्थेवर 205,000000,00000000 चं कर्ज; पाहा या कर्जात सरकारचा किती वाटा….

( प्रगत भारत । pragatbharat.com) निनाद झारे, झी मीडिया, मुंबई : 205,000000,00000000… हा आकडा वाचता येतोय का? नसेल तर थांबा आम्ही सांगतो हा नेमका आकडा किती आहे. हा आकडा आहे दोनशे पाच लाख कोटी. म्हणजेच दोनशे पाचवर तब्बल 14 शून्य. आता तुम्ही म्हणाल, कशाला असा भयंकर आकडा वाचालयाला लावताय… हा आकडा नेमका आहे तरी कसला? जरा थांबा आणि नीट लक्ष द्या. हा आकडा आहे कर्जचा आणि एका संपूर्ण देशावरच्या कर्जाच्या ओझाचा. एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर लाखभराचं कर्ज असेल तर झोप लागत नाही. हे तर दोनशे पाच लाख कोटी रुपये आहेत. ज्या…

Read More