साक्षी मलिकच्या निवृत्तीचे मोठे पडसाद; मोदी सरकारची बृजभूषण सिंहांच्या जवळच्या व्यक्तीवर कारवाई

( प्रगत भारत । pragatbharat.com) WFI Chief Sanjay Singh : केंद्र सरकारने भारतीय कुस्ती संघाला निलंबित केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत भाजप खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह विजयी झाले होते. यानंतर महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती घेतली होती.

Related posts