Vastu Tips : चैत्र पालवी सजू दे, गुढी यशाची मिरवू दे! गुढीपाडवापूर्वी घरात करा ‘हे’ बदल, घरात नांदेल सुख समृद्धी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gudi Padwa Vastu Tips in Marathi : चैत्र शुक्ल प्रतिपदेला मराठी नूतन वर्ष गुढीपाडव्याचा सण साजरा करण्यात येतो. हिंदू नववर्ष हे इतर राज्यामध्ये उगाडी, युगादी, नवरेह आणि चेटी चन्ड या नावाने साजरं करण्यात येते. महाराष्ट्रात विजयाची गुढी उभारुन नव्य वर्षाची सुरुवात करण्यात येते. नवीन वर्षाचं स्वागत करताना घरात सुख सृमद्धी नांदावी म्हणून वास्तू शास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत. वास्तूशास्त्र तज्ज्ञ श्वेता यांनी घरात आनंद, पैसा आणि समृद्धीसाठी उपाय सांगितले आहेत. (Gudi Padwa Vastu Tips in Marathi Make this change in your home before Gudi…

Read More

New Birth Registration Rule Union Ministry of Home Affairs Updates;जन्म नोंदणी प्रक्रियेत झालाय मोठा बदल! केंद्राकडून आली मोठी अपडेट

( प्रगत भारत । pragatbharat.com) New Birth Registration: जन्म दाखला हे अत्यंत महत्वाचे दस्तावेज आहे. अगदी शाळेत प्रवेशापासून पुढे अनेक गोष्टींसाठी जन्म दाखला विचारला जातो. त्यामुळे बाळ जन्माला आल्यावर लगेच जन्मदाखला काढण्याकडे पालकांचा भर असतो दरम्यान जन्म नोंदणी संदर्भात गृह मंत्रालयाकडून मोठे बदल करण्यात येत आहेत. याबद्दल तुम्हाला माहिती असायला हवी.  आता कुटुंबात नवजात बालक जन्माला आले तर मुलाच्या जन्माच्या नोंदणीमध्ये पालकांच्या धर्माशी संबंधित माहिती भरावी लागणार आहे. पालकांना ही माहिती स्वतंत्रपणे भरावी लागणार आहे. आतापर्यंतदेखील बालकाच्या जन्म नोंदणीवेळी कुटुंबाच्या धर्माची नोंद केली जात होती. पण केंद्र सरकारच्या यासंदर्भात प्रारुप…

Read More

विनातिकीट रेल्वेतून प्रवास कराल तर…, आजपासून रेल्वेच्या नियमांमध्ये 'हा' मोठा बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : तुम्ही जर विनातिकीट रेल्वेने प्रवास करत असाल तर तुमचं आता काही खैर नाही. कारण भारतीय रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे विनातिकीट प्रवास करणं शक्य नाही. भारतीय रेल्वेचा कोणता निर्णय आहे ते जाणून घ्या…   

Read More

आजपासून वाढणार खिशावरचा भार! EPFO ते वाहनांच्या किंमतींमध्ये बदल, पाहा काय झाले बदल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Change from 1st April 2024 in Marathi : 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले. या नवीन आर्थिक वर्षात दरवर्षीप्रमाणे काही नवे नियमही लागू झाले आहेत. या बदलांमध्ये एलपीजी सिलेंडरपासून वाहनांच्या किंमतीपर्यंत बदल झाले आहेत. या बदलाचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे. 2024-25  या आर्थिक वर्षात कोणते नियम बदलले आहेत ते जाणून घ्या… आजपासून एलपीजी सिलेंडर स्वस्त झाले असून याचा फायदा सर्वसामान्यांना नक्कीच होईल. मात्र फास्टॅंग, एनपीएस खाते लॉंगिन, ईपीएफओ खाते, विमा पॉलिसीस, औषध, पेन्शन टू फॅक्टर, वाहन खरेदी इत्यादी नियमात बदल झाला आहे.…

Read More

Rules change from 1 April 2024 : निवडणुकीआधी बदलणार सिलेंडरचे दर? 1 एप्रिलला देशात मोठे बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules change from 1 April 2024 : लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर देशात काही अपेक्षित बदल घडून आल्याचं पाहायला मिळालं. केंद्र सरकारकडून इंधनाच्या दरात कपात करण्याचा मोठा निर्णयही घेण्यात आला. जसजशी निवडणूक जवळ येत आहे तसतसं केंद्र सरकार अनेक नवी धोरणं राबवत त्या अनुषंगानं काही निर्णयांमध्ये बदल करताना दिसत आहे. त्यातच एप्रिल महिन्यात काही नव्या निर्णयांची भर पडणार आहे.  दर महिन्याच्या पहिल्या तारखेला देशात काही नियम बदलता आणि त्याचे थेट परिणाम नागरिकांवर होत असतात. येऊ घातलेली निवडणूक पाहता सरकार एखादा प्रभावी निर्णय एप्रिल महिन्यात घेऊ शकते…

Read More

CBSE कडून 2024-25साठीचा अभ्यासक्रम जाहीर; नव्या Syllabus सह ‘हे’ आहेत महत्त्वाचे बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) CBSE board exams 2025: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे सीबीएसईने शैक्षणिक सत्र 2024-25 साठीचा दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर नवीन सत्र 1 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे. सीबीएसईच्या दहावीच्या परीक्षा संपल्या असून बारावीच्या परीक्षा 2 एप्रिल रोजी संपणार आहेत. मात्र या परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच सीबीएसईने आभ्यासक्रम जाहिर केला आहे.  नवीन अभ्यासक्रमानुसार दहावीच्या विद्यार्थ्यांना 5 विषय सक्तीचे असणार आहेत. त्याचबरोबर दोन ऐच्छिक विषयही देण्यात येणार आहेत. तसंच, बारावीसाठी 7 विषय अनिर्वाय करण्यात आले आहेत. यंदा सीबीएसईने अभ्यासक्रमाचे वर्गीकरण केले आहे. माध्यमिक…

Read More

एप्रिल महिन्यापासून रेल्वे स्थानकांवर तिकीट काढण्याची प्रक्रिया बदलणार; काय असतील नवे बदल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Train News Update  : आता 1 एप्रिलपासून रेल्वे स्थानकांवरील तिकीट काढण्याच्या प्रक्रियेत बदल होणार आहे. तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना तिकीट घराबाहेर लांबच्या लांब रांगेत उभं राहावं लागत होत. मात्र केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे प्रवाशांची यातून सुटका होणार आहे.   

Read More

India Missile: अग्नी 1 पासून अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांमध्ये कसे झाले बदल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) India Missile: भारत क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तूंग भरारी घेत आहे. शत्रुचा हल्ला परतवण्यासाठी, स्वसंरक्षणासाठी या क्षेपणास्त्राचा वापर केला जातो.  क्षेपणास्त्रे ही स्व-चालित उडणारी शस्त्रे आहेत जी उच्च गतीने आणि अचूकतेने स्फोटक शस्त्रांचा मारा करण्यासाठी, त्यांचे वहन करण्यासाठी डिझाइन केलेली असतात.भारताकडे विविध प्रकारची क्षेपणास्रे आहेत. नुकतेच भारताने अग्नी 5 चे यशस्वी उड्डाण केले. दरम्यान अग्नी 1 ते अग्नी 5 पर्यंत क्षेपणास्त्रांबद्दल जाणून घेऊया.  अग्नी 1  अग्नी 1 क्षेपणास्त्र डिसेंबर 2023 मध्ये लॉंच करण्यात आलं. अग्नि 1 या बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची रेंज मध्यम स्वरुपाची आहे. अग्नी 1 ची रेंज…

Read More

चिंता वाढली! पुढच्या 10 वर्षांत जगातून नष्ट होणार 'हा' भाग; बदल धडकी भरवणार…

( प्रगत भारत । pragatbharat.com) World in next 10 years : भविष्य कोणी पाहिलंय… असं म्हणत भविष्याविषयी बोलू लागलं की अनेकांचीच प्रतिक्रिया असते. पण, आता हेच भविष्य चिंता वाढवणार आहे.   

Read More

जगातील श्रीमंतच्या यादीत मोठा बदल! एलॉन मस्क दुसऱ्या स्थानावर, अंबानी-अदानींनाही झटका Jeff Bezos topples Elon Musk to reclaim title of world richest man news in marathi

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Right To Abortion : गर्भपात हा संवैधानिक हक्क! विधेयकाला मान्यता मिळताच जागतिक स्तरावर या निर्णयाचं स्वागत

Read More