Shani 2024: शनि,सूर्याच्या स्थितीत मार्चमध्ये होणार बदल, 'या' राशींचे प्रगतीचे मार्ग होणार खुले

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shani 2024: ग्रहांच्या स्थितीतील हे मोठे बदल सर्व राशींवरही परिणाम करणार आहे. 14 मार्चला सूर्य मीन राशीत प्रवेश करणार आहे, 15 मार्चला मंगळ कुंभ राशीत प्रवेश करेल.

Read More

विद्यार्थ्यांची लॉटरीः आता पुस्तक घेऊन परीक्षेला बसता येणार? CBSE करणार मोठे बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) What is CBSE Open Book Exam: नॅशनल एज्युकेशन पॉलिसी (NEP) 2020 अंतर्गंत भारतीय शिक्षण क्षेत्रात मोठे बदल करण्यात येणार आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) इयत्ता नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खुल्या पुस्तक परीक्षेच्या प्रस्तावावर विचार करत आहे. नॅशनल करिकुलम फ्रेमवर्क (NCF)ने केलेल्या शिफारसीनुसार सीबीएसईने नववी ते बारावीसाठी काही सीबीएसई शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर ओपन बुक एक्झाम आयोजित करण्याचा प्रस्ताव समोर ठेवला आहे.  एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, हा निर्णय 2023मध्ये झालेल्या गवर्निंग बॉडी मिटिंगमध्ये घेण्यात आला असून प्रायोगिक तत्वावर लवकरच आयोजित करण्यात येईल. बोर्डने या वर्षाअखेर काही…

Read More

नवीन आर्थिक वर्षात Old Tax Regime फायद्याशीर? फक्त 4 स्टेप्समध्ये असं बदला!

( प्रगत भारत । pragatbharat.com) Old vs New Tax Regime In Marathi : यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जुन्या कर रचनेत थोडाफार दिलासा दिला आहे. नवीन कर प्रणालीमध्ये करदात्यांना जुन्या कर प्रणालीपेक्षा जास्त कर सवलत देण्यात आली आहे. भारताच्या आयकर कायद्यानुसार आयकर हा केवळ व्यक्तींवरच नाही तर कंपन्यांवरही आकारला जातो. यामध्ये सामान्य नागरिकांबरोबरच HUF तसेच संस्था आणि कंपन्यांमध्येही भागीदारी संस्था, LLP आणि कॉर्पोरेटसह उत्पन्नावर आयकर आकारला जातो. तसेच  जुन्या कर प्रणालीमध्ये लागू होणारा आयकर दर प्रामुख्याने उत्पन्न आणि उत्पन्नाच्या स्लॅबवर अवलंबून असतो. यामध्ये वय देखील विचारात घेतले जाते.…

Read More

Chandra Grahan 2024 : ‘या’ राशीच्या लोकांनी चंद्रग्रहणापासून राहावं सावधान! आयुष्यात होणार मोठे बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Chandra Grahan 2024 : ग्रहण ही एक खगोलीय घटना आहे मात्र वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहण हे अशुभ मानलं जातं. यावर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे होळी सणाला म्हणजे 25 मार्चला असणार आहे. या वर्षातील पहिलं चंद्रग्रहण हे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीत होणार आहे. चंद्रग्रहण  25 मार्चला सकाळी 10.24 वाजेपासून सुरु होणार असून दुपारी 3.02 वाजेपर्यंत असणार आहे. हे ग्रहण पेनम्ब्रल चंद्रग्रहण असणार असून ते भारतात दिसणार नाही. चंद्रग्रहण हे काही राशींसाठी अशुभ ठरणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना चंद्रग्रहण काळात सावध राहायची गरज आहे ते पाहूयात. (Chandra Grahan 2024 People of…

Read More

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत बदल, मुंबईसह तुमच्या शहरातील आजचे दर पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Petrol Diesel Price on 14 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्याच काळापासून कोणतीही कपाच झालेली नाही. या इंधनांच्या किमती इंडियन ऑइल कॉर्पोरेश, भार पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ठरवतात. कच्चा तेल स्वस्त होऊन किमती कमी करुन या कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे आज महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी खरेदी किंमत 93.45 रुपये आहे. तर 13 फेब्रुवारी 2024 पासून महाराष्ट्राच्या…

Read More

Gold Silver Price Today Know Major Update And Changes; सोन्याच्या दरात अनपेक्षित बदल, जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट गोल्ड सोन्याची किंमत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Gold Silver Rate Today : भारतातील सराफा बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोना-चांदीच्या दरात मोठे अपडेट पाहायला मिळाली आहे. आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या किंमतीत झालेल्या घसरणीमुळे ग्राहकांना निश्चितच दिलासा मिळाला आहे. दुसरीकडे, सध्या देशभरात लग्नसराईचा हंगाम सुरू असून, त्यामुळे सराफा बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. अशावेळी आजचा सोन्याचा दर काय आहे हे जाणून घेऊया.  गर्दीमुळे सोने-चांदीच्या विक्रीत मोठी वाढ झाली असून, त्याचा थेट फायदा व्यापाऱ्यांना होताना दिसत आहे. सोने खरेदी करण्यात थोडाही उशीर झाला तर पश्चाताप होईल. त्यामुळे या संधीचे खऱ्या अर्थाने सोने करा.  सराफा…

Read More

आचारसंहिता लागू होण्यापूर्वी देशातील वाहतूक व्यवस्थेत होणार मोठा बदल; नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Loksabha Elections 2024 : देशातील लोकसभा निवडणुकीच्या धर्तीवर अनेक घडामोडींना वेग आला असून, देशातील वाहतूक व्यवस्थासुद्धा आता कात टाकणार आहे.   

Read More

NPS Withdrawal Rules : आजपासून खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलणार, नेमका काय होणार बदल?

( प्रगत भारत । pragatbharat.com) NPS Withdrawal Rules : पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (PFRDA) ने एका परिपत्रकात NPS मधून पैसे काढण्यासाठी नवीन नियम जारी केले आहेत. त्यानुसार आजपासून या नियमात बदल होणार आहेत. 

Read More

1 फेब्रुवारीपासून ‘या’ आर्थिक नियमांत बदल, सर्वसामान्यांच्या खिशावर थेट परिणाम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rules Change From 1 February 2024: देशाचा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत जाहीर केला आहे. अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. या घोषणांचा थेट परिणाम नागरिकांच्या बजेटवर होऊ शकतो. आज सादर झालेल्या बजेटव्यतिरिक्त आज 1 फेब्रुवारीपासून अनेक नियम बदलणार आहेत. तर, आजपासूनच ते लागू होणार आहेत. काय आहे आहेत हे नियम आणि त्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होणार हे जाणून घेऊया.  प्रत्येक महिन्यानुसार फेब्रुवारी महिन्याही अनेक नियमांत बदल झाले आहेत. 1 फेब्रुवारीपासून अनेक नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. ज्यामुळं…

Read More

पैसे ऑनलाइन ट्रान्सफर करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, IMPS च्या नियमात बदल

( प्रगत भारत । pragatbharat.com) IMPS Money Transfer Rule : गल्लीत येणारा भाजी विक्रेता असू किंवा मॉलमध्ये खरेदी असू ग्राहक आता कुठेही ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असतो. जर तुम्ही पण ऑनलाईन पैशांचे व्यवहार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण आता तुम्ही फक्त 1 किंवा 2 लाख रुपये नाही तर 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ऑनलाइन सहज पाठवू शकता. यासाठी तुम्हाला IMPS (इमीडिएट पेमेंट सर्विस) चा वापर करावा लागला आहे. त्यासाठी तुमच्या फोन बँकिंग किंवा नेट बँकिंगशी जोडावं लागेल. तुम्हाला ज्या व्यक्तीला पैसे पाठवायचे आहेत त्याचे नाव आणि मोबाईल…

Read More