समुद्रात बुडणार मुंबईसह भारतातील ‘हे’ मोठं शहर; 2050 वर्ष उजाडण्याआधीच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Big Natural Disaster in 2050 : सध्या वातावरमात कमालीचे बदल पहायला मिळत आहेत. वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.   2050 वर्ष हे भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. 2050 मध्ये भारतातील दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार असल्याची भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत मोठा दावा केला होता. भारतातील मुंबई आणि कोलकाता पूर्णपणे समुद्रात बुडणार आहेत. हवामान बदलाचा मोठा फटका बसणार आहे. क्लायमेट चेंजबाबतचा हा सर्वात मोठा दावा मानला जात आहे. भारतासह जगभारतील अनेक देश देखील पाण्याखाली जातील अशी…

Read More

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींत बदल, मुंबईसह तुमच्या शहरातील आजचे दर पाहा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Today Petrol Diesel Price on 14 February 2024 : गेल्या काही दिवसांपासून कच्चा तेलाच्या किंमतीत घसरण होत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बऱ्याच काळापासून कोणतीही कपाच झालेली नाही. या इंधनांच्या किमती इंडियन ऑइल कॉर्पोरेश, भार पेट्रोलियम कॉर्पोरेशन आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन ठरवतात. कच्चा तेल स्वस्त होऊन किमती कमी करुन या कंपन्यांनी सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. तर दुसरीकडे आज महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत किंचत बदल झाल्याचे पाहायला मिळत आहे.  संपूर्ण महाराष्ट्रात आज पेट्रोलची सरासरी खरेदी किंमत 93.45 रुपये आहे. तर 13 फेब्रुवारी 2024 पासून महाराष्ट्राच्या…

Read More

2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार; जगात 5 शहर आधीच बुडाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2050 हे वर्ष भारतासाठी धोक्याचे ठरणार आहे. कारण, 2050 मध्ये मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

Read More