समुद्रात बुडणार मुंबईसह भारतातील ‘हे’ मोठं शहर; 2050 वर्ष उजाडण्याआधीच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Big Natural Disaster in 2050 : सध्या वातावरमात कमालीचे बदल पहायला मिळत आहेत. वाढत्या तापमानामुळे पृथ्वीचे अस्तित्वच धोक्यात आले आहे.   2050 वर्ष हे भारतासाठी धोकादायक ठरणार आहे. 2050 मध्ये भारतातील दोन मोठी शहरं समुद्रात बुडणार असल्याची भिती संशोधकांनी व्यक्त केली आहे. क्लायमेट सेंट्रल या अमेरिकन संस्थेने 2019 मध्ये क्लायमेट चेंजबाबत मोठा दावा केला होता. भारतातील मुंबई आणि कोलकाता पूर्णपणे समुद्रात बुडणार आहेत. हवामान बदलाचा मोठा फटका बसणार आहे. क्लायमेट चेंजबाबतचा हा सर्वात मोठा दावा मानला जात आहे. भारतासह जगभारतील अनेक देश देखील पाण्याखाली जातील अशी…

Read More

Extra Marital Affaire murder Mother killed the innocent boy Shriram along with her boyfriend;प्रियकरासोबत मिळून आईनेच पोटच्या मुलाची केली हत्या..घटनेचा थरार ऐकून अंगावर येईल शहारा

( प्रगत भारत । pragatbharat.com) ExtraMarital Affair: आई बाळाला नऊ महिने पोटात वाढवते, नवं आयुष्य देते, दुध देते, पालन पोषण- संगोपन करते. दुनियेची ओळख करवून देते. त्यामुळे आई सर्वश्रेष्ठच असते. पण आईच्या व्याख्येला  कलंकित करणारी घटना समोर आली आहे. ज्या बाळाला नऊ महिने आपल्या गर्भात ठेवले. त्यानंतर 7 वर्षे संगोपन केले, त्या बाळाला स्वत:च्या अनैतिक संबंधामुळे संपवण्याचे कृत्य एका आईने केले आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट पसरली आहे. कुठे आणि कसा घडलाय हा प्रकार? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.   अंजू देवी असे अनैतिक संबंधांमुळे बाळाला मारणाऱ्या आईचे नाव आहे. ती…

Read More

गुजरातमध्ये सापडले हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन शहर आणि अतिशय मौल्यवान खजाना

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hadappa Sanskriti : सोनं शोधात खोदकाम करणाऱ्यांच्या हाती ऐतिहासिक खजाना लागला आहे. गुजरातमध्ये  हडप्पाकालीन संस्कृतीमधील प्राचीन आणि अतिशय मौल्यवान अवशेष सापडले आहेत. हजारो वर्ष जुन्या हडप्पाकालीन संस्कृतीमधील हे दुर्मिळ अवशेष पाहून  पुरातत्वशास्त्रज्ञही चकित झाले आहेत. यामुळे हडप्पाकालीन संस्कृतीमधील अनेक रहस्य उलगडण्यास मदत होईल असा दावा केला जात आहे. सध्या अनेक संशोधक येथे दाखल झाले आहेत.  गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात इतिहासाच्या अनेक खाणाखुणा सापडल्या आहेत. कच्छमधील धोलावीरा जागतिक वारसा स्थळापासून 50 किमी अंतरावर असलेल्या लोद्राणी गावात हे अवशेष सापडले आहेत. या परिसरात  हडप्पाकालीन संस्कृतीशी निगडीत अनेक अवशेष…

Read More

सुखी संसार फक्त दिखावा? ‘या’ कारणांमुळे पती- पत्नीची एकमेकांकडून फसवणूक, देशातील ‘हे’ शहर आघाडीवर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Relationship News : प्रेम, वैवाहिक नातं आणि सुखी संसार या संकल्पना अनेकदा ‘छान चाललंय’, ‘मस्त चाललंय आमचं’ वगैरे वाक्यांमध्ये व्यक्त केल्या जातात. एखाद्या वैवाहिक व्यक्तीला कैक दिवसांनंतर भेटताच ‘कसं चाललंय आयुष्य?’ असा प्रश्न केला असता सहसा त्यांच्याकडून ही अशीच, थोडक्यात एकाच पठडीतील उत्तरं मिळतात. पण, प्रत्यक्षात मात्र तसं नसतं!  एका अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार दैनंदिन जीवनातील अनेक लहानमोठे घटक पती पत्नीच्या नात्यावर थेट परिणाम करताना दिसतात. ज्यामुळं पुढं नात्यात एकमेकांची फसवणूक करत जगासमोर मात्र सर्वकाही आलबेल आहे असंही भासवलं जातं. पैशांची हाव किंवा सततचा वाढता…

Read More

पुढील 76 वर्षांत ही 15000 समृद्ध शहरं होणार Haunted

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ghost Towns : काळ इतक्या वेगानं पुढे जात आहे, की या वेगाशी ताळमेळ साधणं अनेकांनाच शक्य होत नाहीये. परिणामी या धकाधकीमध्ये अनेक गोष्टी नकळतच फार मागे पडत चालल्या आहेत. जाणून आश्चर्य वाटेल किंवा थरकापही उडेल. कारण, येत्या 76 वर्षांमध्ये म्हणजेच साधारण 2100 पर्यंत जगातील अनेक शहरं निर्मनुष्य होऊन तिथं चिटपाखरुही फिरकणार नाहीये. महासत्ता (America) अमेरिकेचाही या समावेश आहे.  महासत्ता राष्ट्र म्हणून संपूर्ण जगात ओळख असणाऱ्या अमेरिकेत तर, पुढच्या काही वर्षांमध्ये अशा निर्मनुष्य आणि धडकी भरवणाऱ्या शहरांची संख्या मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल अशी माहिती एका निरीक्षणपर…

Read More

2050 पर्यंत मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार; जगात 5 शहर आधीच बुडाली

( प्रगत भारत । pragatbharat.com) 2050 हे वर्ष भारतासाठी धोक्याचे ठरणार आहे. कारण, 2050 मध्ये मुंबईसह भारतातील आणखी एक मोठं शहर समुद्रात बुडणार असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

Read More

China Earthquake : चीनमध्ये अतिप्रचंड भूकंपानं शहर उध्वस्त, अनेक निष्पापांचा बळी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी ‘या’ देशात पाण्याखाली सापडले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर ! सर्वात मोठे गूढ उकलले

Read More

‘या’ देशात पाण्याखाली सापडले 375 वर्ष जुने रहस्यमयी शहर ! सर्वात मोठे गूढ उकलले

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पृथ्वी व्यतीरीक्त आणखी 17 ठिकाणी सापडले पाण्याचे स्त्रोत; NASA चे सर्वात मोठे संशोधन

Read More

अधिकाऱ्याने खटका ओढला अन् थेट महिलेच्या डोक्यातून आरपार गेली गोळी; अंगावर शहारा आणणारं CCTV

( प्रगत भारत । pragatbharat.com) आपला एक बेजबाबदारपणा किती महाग पडू शकतो याचा प्रत्यय देणारी एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे एका महिलेला मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. पिस्तूल साफ करत असतानाच अधिकाऱ्याकडून गोळी झाडली गेली. धक्कादायक म्हणजे ही गोळी थेट महिलेच्या डोक्यात जाऊन लागली आणि ती धाडकन खाली पडली. फायरिंगचा आवाज ऐकल्यानंतर पोलीस ठाण्यात एकच धावपळ सुरु झाली होती. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे.  गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला तात्काळ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून, प्रृकती नाजूक…

Read More

आधी पत्नी, मुलांना बेशुद्ध केलं अनं नंतर केलं ठार; कुटुंबाच्या हत्येने शहर हादरलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे रेल्वेत काम करणाऱ्या एका डॉक्टरने पत्नी आणि दोन मुलांची हत्या केल्यानंतर आत्महत्ये केल्याने एकच खळबळ उडाली आहे. डोळ्यांचे तज्ज्ञ असणारे डॉक्टर अरुण कुमार रेल्वेत वैद्यकीय अधिकारी पदावर काम करत होते. रायबरेली येथील मॉडर्न रेल्वे कोच फॅक्टरीत ते तैनात होते. अरुण कुमार नैराश्याचा सामना करत होते अशी माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली आहे.  अरुण कुमार पत्नी आणि दोन मुलांसह रायबरेलीमधील रेल्वे क्वार्टर्समध्ये वास्तव्यास होते. रविवारी ते शेवटचे दिसले होते. दोन दिवसांपासून त्यांचा कोणताच संपर्क होत नसल्याने त्यांचे सहकारी घरी गेले होते. दरवाजा ठोठावल्यानंतरही…

Read More