( प्रगत भारत । pragatbharat.com) आपला एक बेजबाबदारपणा किती महाग पडू शकतो याचा प्रत्यय देणारी एक घटना उत्तर प्रदेशात घडली आहे. पोलीस अधिकाऱ्याच्या दुर्लक्षपणामुळे एका महिलेला मृत्यूशी झुंज द्यावी लागत आहे. पिस्तूल साफ करत असतानाच अधिकाऱ्याकडून गोळी झाडली गेली. धक्कादायक म्हणजे ही गोळी थेट महिलेच्या डोक्यात जाऊन लागली आणि ती धाडकन खाली पडली. फायरिंगचा आवाज ऐकल्यानंतर पोलीस ठाण्यात एकच धावपळ सुरु झाली होती. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीत हा सगळा प्रकार कैद झाला आहे. गोळी लागल्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या महिलेला तात्काळ पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. सध्या तिच्यावर उपचार सुरु असून, प्रृकती नाजूक…
Read MoreTag: ओढल
Video : ‘तू मला पागल कसा म्हणालास?’; दिल्ली मेट्रोत महिलांचा पुन्हा राडा, तरुणालाही ओढलं भांडणात
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video : दिल्ली मेट्रो (Delhi Metro) आणि गोंधळ हे आता एक समीकरणच झालंय. रोज दिल्ली मेट्रोत काही ना काही गोंधळ होतच असतो. कधी मेट्रोत बसण्यावरुन हाणामारी तर कधी प्रवाशांसोबत होणारी गैरवर्तणूक किंवा रिल्स तयार करणे असो अशा विविध कारणांनी दिल्ली मेट्रो कायम चर्चेत असते. अशातच एका महिला प्रवाशाच्या बाचाबाचीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Video Viral) होत आहे. या ताज्या प्रकरणात एका महिलेचा एका तरुणीसोबत जोरदार वाद झाल्याचे पाहायला मिळत आहे. डीएमआरसीच्या इशाऱ्यांनंतरही दिल्ली मेट्रोमध्ये नाचणे, गाणे, हाणामारी आणि गोंधळ सुरुच आहे. यापूर्वी…
Read More‘मुस्लीम तरुणीसह फिरायची तुझी हिंमत कशी झाली?’, हिंदू तरुणाला मारहाण, मुस्लीम तरुणीचा ओढला बुरखा
( प्रगत भारत । pragatbharat.com) मुस्लीम मैत्रिणीसह फिरणाऱ्या एका हिंदू तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. 26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, तरुण आणि तरुणी शहरात फिरत असताना जमावाने त्यांना थांबवलं. यानंतर काहीजणांनी तरुणाला कानशिलात लगावल्या. इतकंच नाही तर तरुणीचा बुरखा वारंवार खेचत चेहरा झाकण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जमावातील काही तरुण दोघांना जाब विचारताना दिसत आहेत. तरुणाला मारहाण केली जात असून, बुरखा घातलेल्या मुस्लीम तरुणीलाही खडसावत आहेत. यावेळी ते तरुणाला ‘मुस्लीम…
Read Moreऑनलाईन गेम्सचा नाद, करेल घात! गेम्स खेळता-खेळता ओढलं जातंय धर्मांतराच्या जाळ्यात
( प्रगत भारत । pragatbharat.com) तुमची मुलं तासंतास मोबाईलवर असतात का? मग ही बातमी खास तुमच्यासाठी. लहान मुलांना मोबाईल गेम्सचा नाद लावून त्यांना धर्मांतराच्या जाळ्यात ओढलं जातंय.
Read More