‘मुस्लीम तरुणीसह फिरायची तुझी हिंमत कशी झाली?’, हिंदू तरुणाला मारहाण, मुस्लीम तरुणीचा ओढला बुरखा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुस्लीम मैत्रिणीसह फिरणाऱ्या एका हिंदू तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. 26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, तरुण आणि तरुणी शहरात फिरत असताना जमावाने त्यांना थांबवलं. यानंतर काहीजणांनी तरुणाला कानशिलात लगावल्या. इतकंच नाही तर तरुणीचा बुरखा वारंवार खेचत चेहरा झाकण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जमावातील काही तरुण दोघांना जाब विचारताना दिसत आहेत. तरुणाला मारहाण केली जात असून, बुरखा घातलेल्या मुस्लीम तरुणीलाही खडसावत आहेत. यावेळी ते तरुणाला ‘मुस्लीम…

Read More

एक्स-गर्लफ्रेंडला तरुणांसह स्कूटीवरुन फिरताना पाहून रोखलं, तरुणीने चाकूने भोसकून तरुणाला केलं ठार अन् नंतर…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News: मध्य प्रदेशच्या इंदूरमधील एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. इंदूरच्या विजयनगर पोलीस ठाणे क्षेत्रात बुधवारी रात्री कॉलेजच्या काही तरुणांनी आपल्या सहकारी विद्यार्थ्याची चाकूने भोसकून हत्या केली. हत्या झालेला तरुण बीटेकचा विद्यार्थी होता. दरम्यान, हत्या करणाऱ्या आरोपींमध्ये एका तरुणीचाही समावेश आहे. तिची ओळख पटली असून, तानिया असं नाव आहे. याशिवाय पोलिसांनी शोभित ठाकूर आणि छोटू उर्फ तन्मय ऋतिकला ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता संपूर्ण घटनाक्रम उलगडला असून, धक्कादायक माहिती समोर आली.  तानियाने मित्रांसह चाकूने केला हल्ला इंदूरचे डीसीपी…

Read More