‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर..’; पोलीस स्टेशनमध्येच हवालदाराकडून महिलेबरोबर गैरवर्तवणूक! नोकरी गमावली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Police Constable Misbehave With Muslim Women: वाहनचोरीची तक्रारीसंदर्भात पोलीस स्टेशनला गेलेल्या मुस्लीम महिलेला पोलीस कर्मचाऱ्याने चुकीची वागणूक दिल्याची घटना चेन्नईमध्ये घडली आहे. पोलीस स्टेशनमधील मुख्य हवालदारावर महिलेची छेड काढल्याचा आरोप केला जात नाही. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी या बुरख्यातील तक्रादार महिलेला, ‘तू बुरखा बाजूला कर, तुझा सुंदर चेहरा दिसत नाहीये,’ असं म्हणाला.  पोलीस कर्मचाऱ्याविरोधात कारवाई वाहन चोरीला गेल्याने त्यासंदर्भातील तक्रार केल्यानंतर त्यासंदर्भातील तपासाची चौकशी करण्यासाठी ही महिला पोलीस स्टेशनला गेली होती. त्यावेळी तिच्याशी बोलताना पोलीस हवालदाराने एक वाग्रस्त विधान केलं. या प्रकरणाची चांगलीच चर्चा…

Read More

गणपतीच्या मिरवणुकीत बुरखा घालून नाचत होता तरुण; पोलिसांनी व्हिडिओ पाहिला आणि…

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Video : गणपतीच्या मंडपात नाचता नाचता गेला जीव; तरुणाचा मृत्यू कॅमेरात कैद

Read More

‘मुस्लीम तरुणीसह फिरायची तुझी हिंमत कशी झाली?’, हिंदू तरुणाला मारहाण, मुस्लीम तरुणीचा ओढला बुरखा

( प्रगत भारत । pragatbharat.com) मुस्लीम मैत्रिणीसह फिरणाऱ्या एका हिंदू तरुणाला जमावाकडून मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातच्या अहमदाबादमध्ये हा प्रकार घडला आहे. 26 ऑगस्ट रोजी ही घटना घडली असून, तरुण आणि तरुणी शहरात फिरत असताना जमावाने त्यांना थांबवलं. यानंतर काहीजणांनी तरुणाला कानशिलात लगावल्या. इतकंच नाही तर तरुणीचा बुरखा वारंवार खेचत चेहरा झाकण्यापासून थांबवलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.  व्हायरल झालेल्या या व्हिडीओत जमावातील काही तरुण दोघांना जाब विचारताना दिसत आहेत. तरुणाला मारहाण केली जात असून, बुरखा घातलेल्या मुस्लीम तरुणीलाही खडसावत आहेत. यावेळी ते तरुणाला ‘मुस्लीम…

Read More

बुरखा घालून मॉलमध्ये घुसला इंजिनिअर तरुण; महिलांच्या वॉशरूममध्ये व्हिडीओ शूट करताना अटक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : गेल्या काही दिवसांपासून देशात बुरखा (burqa) घालून काही ठिकाणी प्रवेश देण्यावरुन जोरदार वाद सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. देशभरातील विविध राज्यांमध्ये हा वाद उफाळून आल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक शैक्षणिक संस्थामध्ये बुरखा बंदीची मागणी करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. अशातच केरळमध्ये बुरख्यावरुन एक वेगळा वादंग उठल्याचे पाहायला मिळालं आहे. केरळच्या एका मॉलमध्ये (Kochi mall) एक इंजिनिअर तरुण बुरखा घालून थेट महिलांच्या स्वच्छतागृहात शिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मात्र त्याला पकडल्यानंतर खळबळजनक माहिती समोर आली आहे. केरळच्या लुलू मॉलमध्ये एक 23…

Read More

फुकट तिथे प्रकट! मोफत बस प्रवासासाठी बुरखा घालून वावरतोय पुरुष; पोलिसांच्या ताब्यात येताच….

( प्रगत भारत । pragatbharat.com) Karnataka News : महिलांसाठी मोफत बस प्रवास योजनेच्या ‘शक्ती’चा मोफत लाभ घेण्यासाठी बुरखा घातल्याचा आरोप करत गुरुवारी कर्नाटकातील सांशी बसस्थानकावर रहिवाशांनी 58 वर्षीय व्यक्तीला पकडलं होतं. पोलिसांनी झडती घेतल्यानंतर त्या व्यक्तीकडे एका महिलेचे आधार कार्ड सापडलं आहे.

Read More

बुरखा घालून परीक्षेला बसायला रोखल्याने तेलंगणामध्ये वाद; गृहमंत्री म्हणतात, "युरोपियन लोकांसारखे कपडे …"

( प्रगत भारत । pragatbharat.com) Hijab Row : हैदराबादमधील एका कॉलेजने विद्यार्थिनींना परीक्षेला बसण्यापूर्वी बुरखा काढण्यास सांगितले तेलंगणाच्या गृहमंत्र्यांनी याबाबत भाष्य केले आहे. जेव्हा महिला कमी कपडे घालतात तेव्हा समस्या उद्भवतात, असे गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

Read More

“हिंदूंसमोर आपला अपमान होतोय, तुझा गळा कापेन,” बुरखा घालून बिअर खरेदी करणाऱ्या मुस्लीम तरुणीला भरबाजारात धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर (Muzaffarnagar) येथे मुस्लीम तरुणींना (Muslim Girl) बिअर (Beer) खरेदी केल्यानंतर रोषाला सामोरं जावं लागलं. मुस्लीम तरुणांनी या तरुणींना भररस्त्यात अडवलं आणि जाब विचारत खडे बोल सुनावण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर त्यांनी तिला जीवे मारण्याची धमकीही दिली. यावेळी तिथे उपस्थित तरुण हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होता. व्हायरल झालेल्या व्हिडीओत (Viral Video) एक तरुण तरुणीला मी तुझा शिरच्छेद करेन, मग त्यासाठी जेलमध्ये जावं लागलं तरी चालेल अशी धमकी देताना दिसत आहे.  मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दोन मुस्लीम तरुणी बुरखा घालून…

Read More