( प्रगत भारत । pragatbharat.com) कर्नाटकच्या विजयपूर मतदारसंघातील भाजपा आमदार बसनगौडा पाटील यत्नाल यांनी आपल्याच पक्षाला इशारा दिला आहे. जर आपल्याला पक्षातून काढलं तर करोना काळात झालेले घोटाळे उघड करु अशी धमकीच त्यांनी दिली आहे.
Read MoreTag: धमक
VIDEO : आधी खुर्चीवरून खाली पाडलं, नंतर घराबाहेर काढण्याची धमकी, 80 वर्षीय वृद्ध आजीसोबत महिलेचं क्रूर कृत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) Kerala Old Women Assault : सोशल मीडियावर एका वृद्ध महिलेचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये 80 वर्षीय आजीवर अत्याचार होताना दिसत आहे.
Read More'संसदेवर 13 डिसेंबरला हल्ला करून दिल्लीचं पाकिस्तान करु' खलिस्तानी दहशतवाद्याची धमकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Gurpatwant Singh Pannun Video: खलिस्तान मुद्द्यावरून सुरु असणारा वाद आणि तत्सम घडामोडी आता पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत आहेत. निमित्त ठरतोय एक व्हिडीओ…
Read Moreबंगळुरुत तब्बल 15 शाळा बॉम्बने उडवण्याची धमकी, पोलिसांनी सर्व विद्यार्थ्यांना काढलं बाहेर
( प्रगत भारत । pragatbharat.com) बॉम्बहल्ल्याची धमकी मिळाल्यानंतर पोलिसांना तात्काळ कळवण्यात आलं. पोलीस शाळांमध्ये संशयास्पद वस्तूंचा शोध घेत आहेत.
Read Moreकुंडली दाखवण्यासाठी आलेल्या मुलांशी समलैंगिंक संबंध, नंतर भस्म करण्याची धमकी; ज्योतिषी लूट प्रकरणी मोठा ट्विस्ट
( प्रगत भारत । pragatbharat.com) उत्तर प्रदेशातील एका ज्योतिषाच्या घरात चोरी झाल्याप्रकरणी तपास करणाऱ्या पोलिसांना काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतलं असता, त्यांच्या चौकशीदरम्यान समोर आलेल्या माहितीने प्रकरणाला मोठा ट्विस्ट दिला आहे. चोरी केलेल्या दोन्ही तरुणांनी इंस्टाग्रामला एक व्हिडीओ शेअर केला होता. त्याच्या आधारे पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं होतं. दरम्यान, मुलांनी चौकशीत केलेल्या खुलाशानंतर ज्योतिषालाही अटक करण्यात आली आहे. कानपूरमधील गोविंद नगर परिसरात एक चोरी झाली होती. घरमालक आणि ज्योतिषी असणाऱ्या तरुण शर्माने याप्रकरणी पोलिसांत तक्रार दिली होती. दोन तरुण आपल्या प्रेयसीची समजूत कशी काढायची? असं…
Read More‘जर तुम्ही शस्त्रकरार केलात, तर….’, अमेरिकने रशिया आणि उत्तर कोरियाला दिली जाहीर धमकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतीन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोंग उन यांची बुधवारी भेट झाली. त्यांच्या या भेटीने संपूर्ण जगाचं लक्ष वेधून घेतलं. दोन्ही देशाच्या प्रमुखांनी एकमेकांना सहाय्य करण्यावर सहमती दर्शवली आहे. मात्र पाश्चिमात्य देशांना या भेटीच्या बहाण्याने रशिया आणि उत्तर कोरियाला शस्त्रांचा मोठा करार करायचा आहे अशी शंका आहे. जेणेकरुन या कराराच्या माध्यमातून युक्रेनविरोधातील युद्धाची स्थिती बदलू शकते. भेटीत नेमकं काय झालं? रशियातील अगदी पूर्वेला असलेल्या व्होस्टोकनी कॉस्मोड्रोम येथे प्रक्षेपण तळाच्या प्रवेशद्वारावर पुतिन यांनी किम यांचं स्वागत केलं. येथे दोघांमध्ये जवळपास 4 तास बैठक…
Read MoreUP Crime friends rape girl to hotel threatening to send video to husband;मैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकडून बलात्कार, ‘तसा’ व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: मैत्रिणीला उधारी देणे एका युवतीला खूप भारी पडले आहे. माणूसकीच्या नात्याने तिने पैसे तर दिले पण जेव्हा पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली. पिडीत तरुणीने बारादरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. हुसेन बाग येथील रहिवासी शिफत अन्सारी ही माझ्या ओळखीची असून तिने माझ्याकडून 1 महिन्यांपूर्वी 30 हजार रुपये घेतले होते. ती 1 सप्टेंबरला ही…
Read Moreहिंदू धर्म स्विकारला म्हणून डॉक्टरला कुटुंबाकडून मारण्याची धमकी; मुख्यमंत्र्यांचे कारवाईचे आदेश
( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : आसाममधील (Assam) एका महिला डॉक्टरने तिच्या कुटुंबीयांवरच धमकावल्याचा आरोप केला आहे. हिंदू धर्म स्वीकारला आहे आणि त्यामुळे तिचे कुटुंबीय मला धमकावत आहेत आणि त्यामुळे मला लपून रहावे लागत आहे, असे या महिला डॉक्टरने एका व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओची आता आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा शर्मा (Himanta Biswa Sarma) यांनी दखल घेतली असून पोलीस महासंचालकांना या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करण्यास सांगितले. 3 सप्टेंबर 2023 रोजी, सोशल मीडियावर हा व्हिडिओ समोर आला होता. व्हिडीओमध्ये एक…
Read More‘माझा मुलगाच सचिनला संपवेल’; सीमा हैरदरच्या पाकिस्तानातील पतीची थेट धमकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) पाकिस्तानातून (Pakistan) आपल्या प्रियकरासाठी नेपाळमार्गे अवैधरित्या भारतात आलेली सीमा हैदर (Seema Haider) गेल्या काही दिवसांपासून फार चर्चेत आहे. सीमा हैदर तिच्या चार मुलांसह उत्तर प्रदेशातील सचिन मीनाकडे (Sachin meena) आली आहे. सीमा ऑनलाईन गेमच्या माध्यमातून ग्रेटर नोएडामधील सचिनच्या प्रेमात पडली होती. त्यानंतर तिने बेकायदेशीरपणे भारतात प्रवेश केला होता. याप्रकरणात अटक झाल्यानंतर पोलिसांनी सीमा आणि सचिनला अटक केली होती. पण नंतर दोघांनाही जामीन मिळाला होता. आता मात्र सीमाच्या पाकिस्तानातील पती गुलाम हैदरने (ghulam haider) तिला थेट धमकी दिली आहे. सीमा हैदर भारतात आल्यापासून तिचा पाकिस्तानातील पती…
Read More‘तुझ्यावर थुकते, तू कोण मला थांबवणारा?’; अंजूची पाकिस्तानातून पतीला धमकी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Rajasthan News : सीमा हैदर – सचिन मीनाचे प्रकरण ताजे असतानाच नसरुल्लाह या फेसबुक फ्रेंडसाठी (Facebook friend Nasrullah) भारत सोडून पाकिस्तानात गेलेल्या अंजू (Anju) नावाच्या महिलेनं तिचा धर्म आणि नाव बदलून त्याच्याशी निकाह केला आहे. अंजूने इस्लाम (Islam) धर्म स्वीकारला आणि स्वतःचं नाव फातिमा ठेवल्याच्या बातम्या काही दिवसांपूर्वी समोर आल्या होत्या. अशातच आता पाकिस्तानात गेलेल्या अंजूचा नवा कारनामा समोर आला आहे. अंजूने आता पती अरविंदला पाकिस्तानातून (Pakistan) फोन करून धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातून फोनवर धमकी नसरुल्लाहसाठी भारतातून पाकिस्तानात गेलेली अंजू गेल्या काही…
Read More