UP Crime friends rape girl to hotel threatening to send video to husband;मैत्रिणीला हॉटेलवर बोलवून 2 मित्रांकडून बलात्कार, ‘तसा’ व्हिडिओ होणाऱ्या नवऱ्याला पाठवण्याची धमकी

( प्रगत भारत । pragatbharat.com) UP Crime: मैत्रिणीला उधारी देणे एका युवतीला खूप भारी पडले आहे. माणूसकीच्या नात्याने तिने पैसे तर दिले पण जेव्हा पैसे परत घेण्याची वेळ आली तेव्हा आपल्यावर बलात्कार होईल याची तिला जाणिवही नव्हती. उधारी देण्याच्या बहाण्याने मैत्रिणीने तिला हॉटेलवर बोलावले आणि त्यापुढे जे झालं ते खूपच धक्कादायक होतं. उत्तर प्रदेशच्या प्रेमनगर येथे ही घटना घडली.  पिडीत तरुणीने बारादरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दिली आहे. हुसेन बाग येथील रहिवासी शिफत अन्सारी ही माझ्या ओळखीची असून तिने माझ्याकडून 1 महिन्यांपूर्वी 30 हजार रुपये घेतले होते. ती 1 सप्टेंबरला ही…

Read More