तब्बल 12 तास ED चौकशी झाल्यानंतर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया

( प्रगत भारत । pragatbharat.com) Rohit Pawar ED Raid : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली. मुंबई येथील ईडीच्या कार्यालयात रोहित पवार यांची तब्बल 12 तास चौकशी झाली. 12 तासाच्या चौकशीनंतर रात्री दहा वाजण्याच्या  सुमारास रोहित पवार ईडी कार्यालयातून बाहेर पडले. बलाढ्य शक्तीच्या विरोधात आवाज उठवल्यामुळेच ही कारवाई होत असावी असं लोकांचं मत असल्याचं रोहित पवारांनी म्हटल. बारामती अॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी ही चौकशी झाली. येत्या 1 फेब्रुवारीला ईडीनं त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे. रोहित पवार ईडी कार्यालयाबाहेर आल्यानंतर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष…

Read More

अयोध्येतील मंदिराने पाकिस्तानचा जळफळाट! म्हणाले, ‘उद्धवस्त मशिदीच्या..’; भारताचं जशास तसं उत्तर

( प्रगत भारत । pragatbharat.com) Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Pakistan Reacts: अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोमवारी पार पडली. या सोहळ्याशी पाकिस्तानचा तसा थेट काहीही संबंध नव्हता तरीही इस्लामाबादने सोमवारी या राम मंदिराच्या स्थापनेवर टीका केली आहे. राम मंदिराच्या स्थापनेमुळे पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचं स्पष्ट होतं आहे. थेट भारतीय लोकशाहीवर हे मंदिर काळा डाग ठरेल इथपर्यंत टोकाची प्रतिक्रिया नोंदवणाऱ्या पाकिस्तानला भारताने चांगलेच फैलावर घेतलं. आयएसआयवरुन भारताने सुनावलं नवी दिल्लीतील भारताच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ सरकारी सूत्रांनी ‘सीएनएन-न्यूज 18’ला दिलेल्या माहितीनुसार, भारताने शेजारी देशाला कठोर…

Read More

मुंबईतील हॉटेलच्या Veg जेवणात सापडला मेलेला उंदीर; ग्राहक 75 तास हॉस्पीटलमध्ये Admit

( प्रगत भारत । pragatbharat.com) Mumbai Barbeque Nation Dead Mouse in Food: मुंबईमधील एका आलिशान रेस्तराँमधून मागवण्यात आलेल्या जेवणामध्ये मेलेला उंदीर सापडला. हे अन्न खाल्ल्याने विषबाधा झालेल्या ग्राहकाला तब्बल 75 तास रुग्णालयामध्ये दाखल व्हावं लागलं. या प्रकरणामध्ये ग्राहकाने आता बार्बेक्यू नेशन या रेस्तराँविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कोणतीही एफआयआर दाखल केलेली नाही. 75 तास हॉस्पीटलमध्ये या प्रकरणामध्ये भूर्दंड सोसावा लागलेल्या व्यक्तीचं नाव राजीव शुक्ला असं आहे. राजीव 8 जानेवारी 2004 रोजी प्रयागराजवरुन मुंबईत आला होता. त्याने बार्बेक्यू नेशनमधून शुद्ध शाकाहारी जेवण मागवलं होतं. या खाण्यामध्ये…

Read More

रेल्वे स्टेशनवर भावा-बहिणीने एकमेकांशी केलं लग्न; घरच्यांना समजल्यावर उडाला गोंधळ, तास अन् तास…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Brother Got Married To Sister: प्रेमात आणि युद्धात सारं काही माफ असतं, असं म्हटलं जातं. अनेकदा जात, धर्म, संपत्ती यासारख्या गोष्टींचा फारसा विचार न करता प्रेमात पडलेल्या जोडप्यांच्या प्रेमकथा बातम्यांच्या माध्यमातून चर्चेत असतात. मात्र झारखंडमधील एक प्रेमप्रकरणामुळे सर्वजण हैराण झाले आहेत. विशेष म्हणजे या प्रेमप्रकरणाचं नाट्य एका रेल्वे स्थानकावर रंगल्याने लोकांसमोर तमाशा झाल्यासारखं चित्र पाहायला मिळालं. नेमकं घडलं काय? झालं असं की, झारखंडमधील डालटनगंज रेल्वे स्थानकामध्ये चक्क एका भावा-बहिणीने एकमेकांशी लग्न केले. आम्हाला एकत्रच राहायचं आहे, असा या दोघांचा हट्ट होता. पलामू येथील रेल्वेचं मुख्य…

Read More

2 तास स्पीकरवरुन शिव्या देण्याची परवानगी द्या, थेट जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलं पत्र; कारण…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Letter To SDM For Permission Abusing On Speaker: उप-जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये अर्ज करणाऱ्या व्यक्तीने स्वत:चं नाव आणि नेमकी ही मागणी का करत आहे याचा तपशील दिला आहे.

Read More

Sun Transit 2024 : नशिबाचे दरवाजे उघडण्यासाठी काही तास बाकी! सूर्य महागोचरमुळे ‘या’ राशी होणार मालामाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Surya Gochar 2024 :वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा राजा सूर्यदेव दर महिन्याला आपली राशी बदलतो. सूर्याचे संक्रमण हे 12 राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम करतो. वर्षभरानंतर सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतोय. मकर राशी ही शनिची राशी असून सूर्याशी पिता-पुत्राचं नातं असूनही शत्रुत्वाची भावना असल्याचं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. पण मकर राशीत सूर्याचं आगमन शुभ ठरणार आहे. कारण या काळात शनिदेवही खूप प्रसन्न असणार आहे. मकर राशीतील सूर्याचं आगमन प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रभाव पाडणार आहे. पण 3 राशींचे नशिब पालटणार आहे. (A…

Read More

‘आठवड्यातून 70 तास काम’, पती नारायण मूर्तींच्या ‘त्या’ विधानावर सुधा मूर्ती म्हणाल्या ‘मग सुट्टी काय…’

( प्रगत भारत । pragatbharat.com) देशातील प्रसिद्ध उद्योगपती आणि दिग्गज आयटी कंपनी इंफोसिसचे सह-संस्थापक एन आर नारायणमूर्ती यांच्या एका विधानामुळे गदारोळ निर्माण झाला होता. नारायणमूर्ती यांनी तरुणांना आठवड्याचे 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी मत व्यक्त करत नाराजी जाहीर करत खडे बोल सुनावले होते. दरम्यान नारायणमूर्ती यांच्या पत्नी सुधा मूर्ती यांनी यावर आपलं मत मांडलं आहे.  सुधा मूर्ती यांनी मुलाखतीत सांगितलं की, “मीदेखील या वयात 70 तासांपेक्षा जास्त काम करते. तुम्ही तुमच्या कामाचा आनंद घेतला पाहिजे. तुमच्या कामाबद्दल उत्साही राहा. मग तुम्हाला काम सुट्टीवर असल्याप्रमाणे…

Read More

Viral Video : उडण्याचा वेग 390 km प्रति तास; रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो 'हा' पक्षी

( प्रगत भारत । pragatbharat.com) पेरेग्रिन फाल्कन हा पक्षी हा सर्वात वेगवान पक्षी आहे. याचा टॉप स्पीड 390 km प्रति तास आहे.  हा पत्री रॉकेटच्या स्पीडने शिकार करतो. 

Read More

36 तास भगवान भोलेनाथ मंदिराला प्रदक्षिणा घालतोय हा कुत्रा; मंदिराबाहेर भाविकांची मोठी गर्दी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Black Dog Circling Lord Bholenath Bhairav Baba Temple: या कुत्र्याला प्रदक्षिणा घालताना पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्याप्रमाणात मंदिराच्या आवारामध्ये गर्दी केली आहे.

Read More

लग्नात त्याने एकट्याने फस्त केले तब्बल 150 रसगुल्ले; 4 तास सुरु होतं जेवण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Boy Ate 150 Rasgulla: तुम्ही तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ लग्नाच्या जेवणामध्ये किती प्रमाणात खाऊ शकता असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? अगदी हाताच्या बोटावर मोजणारा आकडा तुम्ही सांगाल.

Read More