Video: ..अन् मुकेश अंबानी गावकऱ्यांसमोर हात जोडून उभे राहिले; स्वत: जेवण वाढलं

( प्रगत भारत । pragatbharat.com) भारतामधील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानींच्या लग्नाची जोरदार तयारी सध्या सुरु आहे. अनंत अंबानी लवकरच राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहेत. गुजरामधील जामनगरमध्ये 1 ते 3 मार्चदरम्यान अनंद आणि राधिका यांच्या लग्नापूर्वीची म्हणजेच प्री-वेडिंग पार्टी आयोजित करण्यात आली आहे. या सोहळ्यामध्ये हजारो सेलिब्रिटी उपस्थित राहणार असून यामध्ये परदेशी पाहुण्यांचाही समावेश असणार आहे. या दिमाखदार सोहळ्याआधी अंबानी कुटुंबाकडून 51 हजार स्थानिकांना मेजवानीचं आयोजन करण्यात आलं आहे. बुधवारी जोगवाड गावातील अशाच एका मेजवानीच्या कार्यक्रमामध्ये चक्क मुकेश अंबानी आणि अनंत…

Read More

आधी कानाखाली जाळ, नंतर जेवण; 'या' हॉटेलमध्ये मार खाल्ल्याशिवाय जेवणच मिळत नाही

( प्रगत भारत । pragatbharat.com) चमचमीत पदार्थ खाण्यासाठी आपण हॉटेलमध्ये जातो. खाद्यपदार्थांसाठी पैसे देतो. मात्र जपानमध्ये एक असं हॉटेल आहे जिथं चक्क खाण्यापूर्वी सणसणीत कानाखाली दिली जाते. बसला ना आश्चर्याचा धक्का, मात्र हे अगदी खरंय…बरं इथं ग्राहकांच्या कानाखाली का दिली जाते, काय आहे हा सगळा प्रकार जाणून घेवूया. 

Read More

लग्नात त्याने एकट्याने फस्त केले तब्बल 150 रसगुल्ले; 4 तास सुरु होतं जेवण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Boy Ate 150 Rasgulla: तुम्ही तुम्हाला आवडणारा एखादा पदार्थ लग्नाच्या जेवणामध्ये किती प्रमाणात खाऊ शकता असा प्रश्न विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? अगदी हाताच्या बोटावर मोजणारा आकडा तुम्ही सांगाल.

Read More

जगातील सर्वात ‘खतरनाक’ जॉब! ते दोघं रोज चित्त्यांचं जेवण…; अंगावर शहारे आणणारा Video

( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Video In Marathi: कामाच्या ठिकाणी असणारा ताण, ऑफिसमधील वातावरण यामुळं कधी ही नोकरी सोडून द्यायची इच्छा होते. भारतातील 40 टक्के नोकरदार ते करत असलेल्या नोकरीवर खुश नाहीयेत. पण जगात अशा अनेक नोकऱ्या आहेत जिथले काम राहून तुमच्या पायाखालची जमिनच हादरले. अलीकडेच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत दोन व्यक्ती करत असलेले जोखमीचे काम पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. रोज मरणाची भीती अनुभवणे काय असते ते या दोन व्यक्तींना पाहून कळेल. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत ही सगळ्यात धोकादायक नोकरी असल्याचे नेचकरी म्हणत आहेत. काय आहे…

Read More

पाइपातून ऑक्सिजन अन् जेवण…; 24 तास उलटूनही परिस्थिती जैसे थे, 40 मजूरांना वाचवण्यासाठी जीवाचे रान

( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्याचा भाग कोसळला आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. जवळपास 40 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्याचे जिन्नसही त्यांच्यामार्फत पोहोचवले जात आहेत.  बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याचा जवळपास 30 ते 35 मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे. रविवारी सकाळी 5.30च्या दरम्यान ही घटना घडली असून आतमध्ये 40 ते 45 जण फसले आहेत. सर्व मजुर सुरक्षित आहेत, अशी माहिती लोडर…

Read More

अनेक तासांची प्लॅनिंग, जास्तीचे जेवण अन्… बाप लेकीने केली बॅंक मॅनेजरची निर्घृण हत्या

( प्रगत भारत । pragatbharat.com) Crime News : उत्तर प्रदेशात (UP Crime) एका बॅंक मॅनेजरच्या हत्या प्रकरणात (sachin upadhyay murder case) रोज नवेनवे खुलासे होत आहेत. पत्नीनेच बॅंक मॅनेजरची हत्या केल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे. बॅंक मॅनेजरची पत्नी व सासरे फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस तपासात बॅंक मॅनेजरचा मृतदेह खोलीत आढळून आला होता. दरम्यान, घरातल्या कामावालीने पोलिसांना (UP Police) दिलेल्या माहितीनंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. शम्साबाद रोड इथं राहणाऱ्या 38 वर्षीय सचिन उपाध्याय यांचा 12 दिवसांपूर्वी संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला होता. सुरुवातीला सचिन उपाध्याय यांनी…

Read More

लांब पल्ल्याचा प्रवास करताना असं मागवा चविष्ट जेवण; Indian Railway देतेय खास सुविधा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway : रेल्वेनं प्रवास करताना अनेकदा प्रवासाचे तास जास्त असतील तर, अनेकजण खाण्यापिण्याची सोय करूनच जातात. काहीजण मात्र रेल्वेतून मिळणाऱ्या अन्नपदार्थांवर अवलंबून राहतात.   

Read More

मस्तच! प्रवाशांसाठी रेल्वेची मोठी घोषणा; 20 रुपयांत मिळणार जेवण, मेन्यू एकदा पाहाच

( प्रगत भारत । pragatbharat.com) Indian Railway New Plan: रेल्वे प्रशासनाकडून सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. भारतीय रेल्वे आता जनरल डब्यातील प्रवाशांनाही जेवण देणार आहे. त्यासोबतच प्रवाशांना बाटलीबंद पाणी आणि नाश्ताही दिला जाणार आहे. प्रवाशांना 20 आणि 50 रुपयांमध्ये जेवण पुरवले जाणार आहे. (Indian Railway Offer Meal) जनरल डब्ब्याच्या समोरील प्लॅटफॉर्मवर हे जेवणाचे काउंटर लावले जाणार आहे. तर जेवणाची दोन भागात वर्गवारी करण्यात आली येणार आहे. पहिल्या श्रेणीतील जेवणाची किंमत 20 रुपये असेल यात सात रुपये, बटाटे आणि लोणचे याचा समावेश असेल. तर दुसऱ्या श्रेणीतील जेवणाची किंमत 50 रुपये…

Read More

कधी काळी हॉटेलमध्ये वाढायच्या जेवण, आज आहेत 2 लाख कोटींच्या कंपनीच्या मालकीण; छोट्या शहरातून थेट परदेशात रोवला झेंडा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Success Story: तंत्रज्ञान क्षेत्रीत अनेक भारतीयांना आपल्या कामगिरीने देशाची मान उंचावली आहे. त्यातही सुंदर पिचाई, सत्या नडेला, पराग अग्रवाल, थॉमस कुर्रियनसह अनेक भारतीयांनी थेट अमेरिकेत जाऊन संपूर्ण जगाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे. ही नावं तशी प्रसिद्ध असून ती प्रत्येकाच्या तोंडी असतात, त्यामुळे त्यांची वेगळी ओळख करुन देण्याची गरज नाही. दरम्यान या यादीत काही अशी नावंही आहेत जी प्रसिद्ध झाली नाहीत. पण कौशल्याच्या बाबतीत ते अजिबात मागे नाहीत. याच यादीतील एक नाव म्हणजे यामिनी रंगन (Yamini Rangan) आहे. यामिनी रंगन यांनी छोट्या शहरातून थेट…

Read More

Anushka Sharma Talks on Intermittent Fasting Benefits for Health; सूर्यास्तापूर्वी जेवण आणि लवकर उठण्याचा आरोग्यावर जादुई परिणाम, सांगतेय अनुष्का शर्मा

[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) निरोगी आयुष्यासाठी बदल अनुष्का शर्माने दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले की, ‘मी सूर्यास्ताच्या आधीच रात्रीचे जेवते. साधारणतः संध्याकाळी ५.३० ते ६ च्या दरम्यान माझे जेवण उरकलेले असते आणि याचा माझ्या आरोग्यावर अप्रतिम परिणाम होताना मला दिसतोय. मी अत्यंत काटेकोरपणे आराम करते आणि व्यवस्थित झोप घेते आणि त्यामुळेच माझे झोपेचे सर्व त्रास गायब झाले आहेत. यामुळे सकाळी मी लवकर उठून अधिक उर्जेसह तयार असते, मी अधिक निरोगी झाले आहे कारण लवकर जेवल्याचा हा परिणाम आहे’ वेट लॉस टिप्स अनुष्काने याआधी एका मुलाखतीत सांगितले होते की, ती बाहेरचे…

Read More