( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 8 January 2024 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. (daily rashi bhavishya daily horoscope today rashi bhavishya 8 january 2024) मेष (Aries) तुम्हाला तुमच्या कुटुंबासाठी वेळ द्यावा लागेल. मायग्रेन आणि डोकेदुखीसारखे आजार तुम्हाला त्रासदायक ठरतील. खाद्याच्या नकारात्मक बोलण्याने तुम्हाला त्रास होईल. वृषभ (Taurus) तुमच्या ऑफिसमध्ये संपूर्ण टीमच्या मदतीने तुमचं…
Read MoreTag: परसथत
पाइपातून ऑक्सिजन अन् जेवण…; 24 तास उलटूनही परिस्थिती जैसे थे, 40 मजूरांना वाचवण्यासाठी जीवाचे रान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Uttarkashi Tunnel Collapse: उत्तराखंडच्या उत्तरकाशीमध्ये निर्माणधीन बोगद्याचा भाग कोसळला आहे. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून बचावकार्य वेगाने सुरू आहे. जवळपास 40 मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना पाण्याच्या पाईपमधून ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर खाण्याचे जिन्नसही त्यांच्यामार्फत पोहोचवले जात आहेत. बोगद्यात अडकलेल्या मजुरांना वाचवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. बोगद्याचा जवळपास 30 ते 35 मीटरपर्यंतचा भाग कोसळला आहे. रविवारी सकाळी 5.30च्या दरम्यान ही घटना घडली असून आतमध्ये 40 ते 45 जण फसले आहेत. सर्व मजुर सुरक्षित आहेत, अशी माहिती लोडर…
Read MoreWeather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय
( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आयएमडीनं वर्तवलेल्या शक्यतेनुसार प्रथमत: हे वादळ मुंबई आणि गुजरातच्या दिशेनं येईल असा इशारा देण्यात आला होता, पण या वादळानं दिशा बदलली आणि शहरावरचं संकट टळलं. कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मागील 24 तासांमध्ये अंदमान, निकोबार, तामिळनाडू आणि केरळात, पावसानं अंशत: हजेरी लावली. तर, इथं महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढताना दिसला. पुढील काही दिवसांसाठीसुद्धा महाराष्ट्रात हवामानाची अशीच परिस्थिती राहणार असून, मधूनच काही ठिकाणी परतीच्या पावसाच्या तुरळक…
Read MoreMonsoon Alert : पावसामुळं देशातील बहुतांश भागात पूरस्थिती; ‘या’ राज्यांमध्ये जाणं टाळाच
( प्रगत भारत । pragatbharat.com) Monsoon Alert Today: मान्सून यंदाच्या वर्षी अपेक्षेहून काहीसा उशिरानं भारतात पोहोचला पण आता मात्र त्यानं अतिशय वेगानं सारा देश व्यापल्याचं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला दक्षिणेकडील राज्यांसोबतच महाराष्ट्रासह देशाच्या उत्तर भागातही पावसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. काही राज्यांमध्ये तर पावसानं हाहाकार माजवला आहे. ज्यामुळं अनेकांचेच पर्यटनाचे (travel) बेतही फसले आहेत. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार 7 राज्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, केरळ, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh, Uttarakhand) या राज्यांमध्ये येत्या काळात दमदार पर्जन्यमानाचा अंदाज वर्तवला आहे. …
Read Moreगॅझेट्सच्या अतिवापराने ६०% तरुणांना मणक्याच्या समस्या, चिंताजनक परिस्थिती तज्ज्ञांचा दावा
[ad_1] ( प्रगत भारत । pragatbharat.com) भारत हा जगामध्ये सर्वात तरूण देश संबोधला जातो. हो, आपल्या देशात तरूणांची संख्या अधिक आहे आणि ही खूपच चांगली बाब आहे. परंतु, सध्या तरूणाई कॉम्युटर आणि मोबाईल गेमिंगचा अतिवापर वाढताना दिसून येत आहे. तासनतास एकाच जागी बसून मोबाईलवर राहिल्याने डोळे आणि मेंदूवर परिणाम होतोय. याशिवाय पाठ, खांदे आणि मणक्यात वेदना (सर्व्हायकल स्पाइन) ची समस्या वाढताना पाहायला मिळत आहे. सांधेदुखीमुळे बाह्यरूग्ण विभागात उपचारासाठी येणारे ६० टक्के रूग्ण हे ऑफिसमध्ये काम करणारे आहेत. कॉम्युटर आणि मोबाईलचा तासनतास उपयोग करावा लागत असल्याने त्यांना सांधेदुखीची तक्रारी जाणवत आहे.…
Read More