पती आणि प्रियकर दोघांसोबत राहणार; तीन मुलांच्या आईची विचित्र मागणी, पतीने अमान्य करताच…

( प्रगत भारत । pragatbharat.com) Love Affair News: महिलेचे बाजूच्या गावातील तरुणासोबत अनैतिक संबंध होते. तिच्या नवऱ्याला याची माहिती कळताच त्याने याचा विरोध केला. मात्र, नवऱ्याच्या विरोधाला न जुमानता तिने प्रियकरासोबतच संबंध तोडलेच नाहीत. पतीने विवाहितेला अनेकदा प्रियकरासोबतचे नाते तोडण्यास सांगितले. मात्र, पतीच्या विरोधानंतर महिला सतत आत्महत्या करण्याच्या धमक्या द्यायला लागली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या गोरखपुर जिल्ह्यातून ही खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे, महिलेचे अनैतिक संबंध समोर येताच तिने वीजेच्या खांबावर चढत जीव देण्याचा प्रयत्न केला आहे. महिलेला तीन मुलं आहेत. तसंच, गेल्या सात…

Read More

हिमाचलच्या बर्फावर चिंचेची चटणी, मिरची पावडर अन् मीठ; काय आहे हा विचित्र Food Trend

( प्रगत भारत । pragatbharat.com) Social Media Food Trend: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा इन्स्टाग्रामवर अनेक फुड इन्फ्लुएन्सर विचित्र पदार्थांचे व्हिडिओ टाकत असतात. गुलाबजाम पाव, नटेला मॅगी असो किंवा चॉकलेट समोसा असे अनेक चित्र-विचित्र पदार्थांचा हल्ली ट्रेंड समोर येतोय. सोशल मीडियावर व्हायरल व फेमस झालेले पदार्थ प्रत्यक्षात खाण्याचे कोण धाडस करत असेल हे तर माहिती नाही. पण असे पदार्थ काही थांबत नाहीत. अशातच एक अनोखा पदार्थ व्हायरल होतेय. हा पदार्थ बनवण्याची पद्धत पाहूनच तुम्ही अवाक् व्हाल. हिमाचल प्रदेशमध्ये बर्फ खाण्याची नवी पद्धत सध्या खूप चर्चेत…

Read More

सहज खरेदी केलेल्या भूखंडावर ‘या’ माणसानं स्वत:च बनवला विचित्र नावाचा एक नवा देश; जाणून घ्या त्यामागचं सत्य

( प्रगत भारत । pragatbharat.com) Republic of Slowjamastan: जगाच्या पाठीवर अशा कैक व्यक्ती आहेत ज्यांनी या न त्या कारणानं अनेकांच्या नजरा वळवल्या आहेत, बऱ्याचजणांना आश्चर्याचा धक्काही दिला आहे. असाच एक माणूस सध्या भल्याभल्यांसाठी एक कमाल व्यक्ती ठरत आहे. कारण, या माणसानं स्वत:चाच एक देश तयार केला आहे….. झालात ना तुम्हीही थक्क? बसला ना धक्का?  सॅन डिएगोमधील एक डीजे आणि ब्रॉडकास्टर रँडी ‘आर डब’ विलियम्स यानं काही काळापूर्वीच स्वत:चा एक देशच बनवला. हा इसम जगभरात ‘स्लोजामस्तानचा सुलतान’ म्हणूनही ओळखला जातो. CNN च्या वृत्तानुसार विलियम्सनं त्याचं संपूर्ण आयुष्य जगातील विविध देशांची भटकंती…

Read More

‘माझा भाऊच माझा नवरा आहे’; महिलेने सांगितलं विचित्र फॅमेली सिक्रेट! जाणून घ्या नेमका प्रकार काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: कुटुंबात अनेक रहस्य असतात. बाहेरच्या लोकांना ही रहस्य कळल्यास एकच खळबळ उडू शकते. मात्र, काही जण ही घरातील गोष्टी बाहेर सांगण्यास अजिबात घाबरत नाहीत. सोशल मीडियावरही त्यांचे अनुभव बिनधास्त मांडत असतात. एका महिलेने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे सिक्रेट सोशल मीडियावर सांगितले आहे. तिच्या कुटुंबाचे सिक्रेट ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.  अलबामा येथे राहणाऱ्या लिंडसे आणि कॅड ब्राउन यांनी 2013मध्ये लग्न केले होते. त्यांना 2 मुलंदेखील आहेत. मात्र, त्यांचे कुटुंब साधारण कुटुंबीयांप्रमाणे नाहीये. लिंडसे आणि कॅड हे नात्याने एकमेकांचे भाऊ-बहिण लागतात. लिंडसेने…

Read More

Weird Tradition : ‘या’ ठिकाणी नवऱ्याच्या मृत्यूनंतर बायको करते अश्लील डान्स, विचित्र प्रथेमागील कारण जाणून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tradition : जगाच्या पाठीवर जेवढ्या जाती, धर्म तितक्या त्यांच्या प्रथा आणि परंपरा. शेकडो वर्षांपूर्वीची प्रथा आजही त्या जमातातीत पाळली जाते. ही प्रथा इतक्या विचित्र आणि संतापजनक असतात त्या बद्दल ऐकूनच आपल्याला घाम फुटतो. या प्रथा मग त्यांच्या राहणीमानाबद्दल असो, कपडे, लग्न अगदी शारीरिक संबंधाबद्दल…तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, व्यक्तीच्या मृत्यूनंतरही काही जमातीतील प्रथा अतिशय भयानक आहेत. या ठिकाणी नवऱ्याच्या निधनानंतर त्याच्या बायकोला अश्लील डान्स (strip dance in funeral) करावा लागतो. (In this place after the death of the husband the wife performs obscene dance the…

Read More

Weird Tradition : प्रेमाची झोपडी! पोटच्या मुलीला अनेक मुलांसोबत 'संबंध' ठेवता यावं म्हणून वडील करतात विचित्र काम

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tradition : या जमातीत वडील मुलीला अनेक मुलांसोबत शारीरिक संबंध ठेवता यावं म्हणून प्रेमाची झोपडी बांधतात.  कुठल्या जमातीत आहे ही प्रथा आणि काय आहे त्या प्रथेमागील संकल्पना जाणून तुम्हालाही धक्का बसेल.

Read More

Weird Tradition : पती – पत्नी आणि आई! नवविवाहित जोडप्यांसोबत झोपते आई, 'या' जमातीत हनिमूनची विचित्र प्रथा

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tradition : जगातील अनेक भागांमध्ये लग्नासंबंधीतही विविध परंपरेचे पालन केले जाते. त्यातील अशाच एका ठिकाणी हनिमूनबाबत विचित्र परंपरा आहे. तुम्हाला जाणून घेऊन आश्चर्य वाटेल. 

Read More

परंपरेच्या नावाखाली इथे मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात! ही विचित्र प्रथेमागील कारण जाणून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tradition Of India : भारत हे विविधतेचा देश म्हणून ओळखला जातो. परंपरा, प्रथा आणि श्रद्धा यामध्ये विविधपूर्णता दिसून येते. या भारतातील एका गावात एक विचित्र परंपरा पाळली जाते. जिथे परंपरेच्या नावाखाली मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात.

Read More

Weather Update : हिमाचल, उत्तराखंड, काश्मीर वगळता देशात विचित्र हवामान; पाहा नेमकी परिस्थिती काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weather Update : अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण होऊन त्याचं चक्रीवादळात रुपांत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली. आयएमडीनं वर्तवलेल्या शक्यतेनुसार प्रथमत: हे वादळ मुंबई आणि गुजरातच्या दिशेनं येईल असा इशारा देण्यात आला होता, पण या वादळानं दिशा बदलली आणि शहरावरचं संकट टळलं.  कमी दाबाच्या पट्ट्यामुळं मागील 24 तासांमध्ये अंदमान, निकोबार, तामिळनाडू आणि केरळात, पावसानं अंशत: हजेरी लावली. तर, इथं महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटचा तडाखा वाढताना दिसला. पुढील काही दिवसांसाठीसुद्धा महाराष्ट्रात हवामानाची अशीच परिस्थिती राहणार असून, मधूनच काही ठिकाणी परतीच्या पावसाच्या तुरळक…

Read More

जिराफची विष्ठा अन्… विमानतळावर तिच्या बॅगेतील वस्तू पाहून अधिकारीही चक्रावले! समोर आलं विचित्र कारण

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Video : इस्रायली सैनिक असल्याचे सांगत काढली नग्न धिंड; सत्य समोर येताच सर्वांनाच बसला धक्का

Read More