दोन बायकांचा एकच नवरा! ‘ही’ अट मान्य केली तर दोघींसोबत… नेमकं प्रकरण काय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Husband Wife News : विवाह बाह्य संबंध, एक बायको असताना दुसरं लग्न अशा अनेक घटना दिवसेंदिवस समोर येतं आहे. एक लग्न झालं असताना नवऱ्याची दुसरी बायको असल्याचं समजतं तेव्हा अशी प्रकरणं फॅमिली कोर्टात जातात. अशावेळी फॅमिली कोर्ट आणि कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे (Family Counseling Centre) यांच्यासमोर अशा प्रकरणावर तोडगा काढणं कठीण होऊन जातं. पण नुकताच एका विचित्र प्रकरण समोर आलं असून ते ऐकून तुम्ही अवाक् व्हाल. दोन बायकांचा एकच नवरा असून हे प्रकरण गेल्या  15 वर्षांपासून फॅमिली कोर्टात सुरु आहे. आता हे प्रकरण कौटुंबिक समुपदेशन केंद्राकडे…

Read More