परंपरेच्या नावाखाली इथे मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात! ही विचित्र प्रथेमागील कारण जाणून बसेल धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Weird Tradition Of India : भारत हे विविधतेचा देश म्हणून ओळखला जातो. परंपरा, प्रथा आणि श्रद्धा यामध्ये विविधपूर्णता दिसून येते. या भारतातील एका गावात एक विचित्र परंपरा पाळली जाते. जिथे परंपरेच्या नावाखाली मुलं म्हाताऱ्या आई-वडिलांना मारतात.

Read More