( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: कुटुंबात अनेक रहस्य असतात. बाहेरच्या लोकांना ही रहस्य कळल्यास एकच खळबळ उडू शकते. मात्र, काही जण ही घरातील गोष्टी बाहेर सांगण्यास अजिबात घाबरत नाहीत. सोशल मीडियावरही त्यांचे अनुभव बिनधास्त मांडत असतात. एका महिलेने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे सिक्रेट सोशल मीडियावर सांगितले आहे. तिच्या कुटुंबाचे सिक्रेट ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत. अलबामा येथे राहणाऱ्या लिंडसे आणि कॅड ब्राउन यांनी 2013मध्ये लग्न केले होते. त्यांना 2 मुलंदेखील आहेत. मात्र, त्यांचे कुटुंब साधारण कुटुंबीयांप्रमाणे नाहीये. लिंडसे आणि कॅड हे नात्याने एकमेकांचे भाऊ-बहिण लागतात. लिंडसेने…
Read MoreTag: भऊच
“मुलीला कसं सांगू की तिचा भाऊच तिचा बाप आहे,” महिलेने उघड केलं कुटुंबाचं धक्कादायक सत्य
( प्रगत भारत । pragatbharat.com) प्रत्येक कुटुंबात अशा काही गोष्टी असतात, ज्या फक्त त्या चार भिंतीमधील लोकांनाच माहिती असतात. पण अनेकदा या चार भिंतीत राहणारेही एकमेकांपासून काही गोष्टी लपवून ठेवत असतात. या गोष्टी जर उघड झाल्या तर नाती संपुष्टात येत, कुटुंबात मोठा कलह निर्माण होण्याची शक्यता असते. याचं कारण एका महिलेने आपल्या कुटुंबाबद्दल असा खुलासा केला आहे, जो ऐकल्यानंतर तुमचं डोकं चक्रावेल. आपल्या मुलीचा भाऊच तिचा बाप असल्याचं महिलेने सांगितलं आहे. “आधीपासूनच दोन मुलांचा बाप होता पती” द अटलांटिकच्या डियर थेरेपिस्ट कॉलममध्ये महिलेने आपली ओळख लपवत हा खुलासा केला आहे.…
Read More