पृथ्वीवर सापडली एलियनची सिक्रेट वस्तू; संशोधक अचंबित

( प्रगत भारत । pragatbharat.com) Alien News Steel Monolith : एलियनच्या अस्तित्वाबाबत अनेक दावे केले जात आहेत. एलियन पृथ्वीवरील मानवाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. तर एलियन हे पृथ्वीवर लक्ष ठेवून असल्याचाही दावा केला जात आहे. अशातच पृथ्वीवर एक रहस्यमयी वस्तू सापडली आहे. या वस्तूचा थेट एलियनशी संबध जोडण्यात आला आहे. पृथ्वीवर सापडलेली ही वस्तु एलियनची सिक्रेट वस्तू असल्याचा दावा करण्यात आला आहे. ही वस्तू पाहून संशोधकही अचंबित झाले आहेत.  ब्रिटनमधील वेल्समधील एका टेकडीवर अत्यंत विचित्र आणि रहस्यमयी वस्तू सापडली आहे. या वस्तुला Steel Monolith असे म्हणतात. Steel Monolith हा …

Read More

दिवसाला फक्त 15 ते 20 रुपये वाचवून बना करोडपती; श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला नक्की ट्राय करा

( प्रगत भारत । pragatbharat.com) How to Become Rich, Secret Formula :  सध्या महागाई इतकी वाढली आहे की खर्चाचते नियोजन कसे करावे हेच समजत नाही. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्याने खर्चासाठी पैसे पुरत नाहीत अशा स्थितीत सेव्हिंग कशी होणार? असा प्रश्न सगळ्यांनाच पडतो. खर्ज किती असला तरी  दिवसाला फक्त 15 ते 20 रुपये वाचवले तरी लाखोंची बचत होवू शकते. जाणून घेवूया  श्रीमंत होण्याचा सिक्रेट फॉर्म्युला. जेवढी पण कमाई आहे त्यातून तुम्ही केलेली छोटीशी सेव्हिंगी तुम्हाला लखपतीच काय कोट्याधीश बनवू शकते. यासाठी गरज आहे ती इच्छाश्कतीची, सातत्याची आणि पैशांच्या योग्य नियोजनाची. अशा…

Read More

ब्लास्ट प्रूफ दारं, बंकर, किल्ल्यासारखी सुरक्षा अन्.. 1400 एकरांच्या ‘या’ स्वर्गात Zuckerberg बांधतोय सिक्रेट घर

( प्रगत भारत । pragatbharat.com) FB Founder Mark Zuckerberg Kauai Home: ब्लास्ट प्रूफ दरवाजे, जमीनीखाली असलेले मोठे बंकर्स अन् एखाद्या किल्ल्याला असावी अशी सुरक्षा… या साऱ्या गोष्टी वाचून तुम्हाला एखाद्या जेम्स बॉण्ड चित्रपटातील घराची आठवण झाली असेल. मात्र हे असलं घर जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींपैकी एक असलेला फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्ग बांधतोय असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल ना? पण हे खरं आहे. 39 वर्षीय झुकरबर्ग हे असं घर हवाई बेटांवरील कवौई येथे बांधत आहे. बॉण्डची भूमिका साकारणाऱ्या प्रिस ब्रोसनान यांच्या घरापासून मार्कचं हे घर अवघ्या 10 मैलावर आहे. मात्र या…

Read More

चीनचे सिक्रेट स्पेसक्राफ्ट; अंतराळात पाठवल्या 6 अज्ञात वस्तू, संपूर्ण जग टेन्शनमध्ये

( प्रगत भारत । pragatbharat.com) चीनने पुन्हा एकदा जगाचे टेन्शन वाढवणारे कृत्य केले आहे. सिक्रेट स्पेसक्राफ्टमधून चीनने अंतराळात रहस्यमयी वस्तू पाठवल्या आहेत. 

Read More

'शक्तीशाली व्यक्ती ती असते जिच्याकडे…'; संसदेची सुरक्षा भेदणाऱ्याच्या घरात सापडली सिक्रेट डायरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach Secret Diary: या डायरीमुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्यासंदर्भातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या डायरीत मिळू शकतात.

Read More

‘माझा भाऊच माझा नवरा आहे’; महिलेने सांगितलं विचित्र फॅमेली सिक्रेट! जाणून घ्या नेमका प्रकार काय

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: कुटुंबात अनेक रहस्य असतात. बाहेरच्या लोकांना ही रहस्य कळल्यास एकच खळबळ उडू शकते. मात्र, काही जण ही घरातील गोष्टी बाहेर सांगण्यास अजिबात घाबरत नाहीत. सोशल मीडियावरही त्यांचे अनुभव बिनधास्त मांडत असतात. एका महिलेने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठे सिक्रेट सोशल मीडियावर सांगितले आहे. तिच्या कुटुंबाचे सिक्रेट ऐकून अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.  अलबामा येथे राहणाऱ्या लिंडसे आणि कॅड ब्राउन यांनी 2013मध्ये लग्न केले होते. त्यांना 2 मुलंदेखील आहेत. मात्र, त्यांचे कुटुंब साधारण कुटुंबीयांप्रमाणे नाहीये. लिंडसे आणि कॅड हे नात्याने एकमेकांचे भाऊ-बहिण लागतात. लिंडसेने…

Read More

पत्नीचा मृत्यू, पतीने फोन तपासताच समोर आले तिचे ‘सिक्रेट लाइफ’; फोटो पाहून बसला एकच धक्का

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: 8 मार्च 2020मध्ये महिलेने स्वतःवर गोळी झाडत आत्महत्या केली. वयाच्या 39व्या वर्षी मौली ब्रोडक हिने जगाचा निरोप घेतला. मौली अमेरिकेतील अटलांटा येथे राहत होती तर लेखक व विद्यापीठात शिक्षिका होती. नेहमी आनंदी असणाऱ्या मौलीने अचानक इतका टोकाचा निर्णय घेतल्याने अनेकांना धक्का बसला. मौलीचा पतीदेखील तिच्या मृत्यूने खचला होता. तिच्या कुटुंबीयातील लोकही तिने हा निर्णय का घेतला हे समजू शकले नाहीत. मात्र, मौलीच्या मृत्यूनंतर तिच्या पतीने फोन तपासताच तिचे काळे सत्य समोर आले आणि तिच्या मृत्यूचे कारणदेखील.  न्यूयॉर्क पोस्टच्या मते, मौलीचे पती…

Read More

अंतराळातील गूढ रहस्य आणि ब्लॅक होल शोधणार भारताचे सॅटेलाईट; ISRO ची सिक्रेट मोहिम

( प्रगत भारत । pragatbharat.com) ISRO चा XPoSAT हा उपग्रह लवकरच अवकाशात झेपावणार आहे. या उपग्रहाच्या मदतीने अंतराळीत अनेक रहस्य उलगडणार आहेत. 

Read More

स्टारबक्सने नोकरीवरुन काढलं; कर्मचाऱ्याने बदला घेण्यासाठी सिक्रेट रेसिपीच केली लीक

( प्रगत भारत । pragatbharat.com) Fired Starbucks Employee Leaks Secret Drink Recipes: स्टारबक्सच्या (Starbucks) कॉफीचे जगभरात चाहते आहेत. कॉफीव्यतिरिक्त त्यांचे इतर ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थदेखील चविष्ट असतात. मात्र, स्टारबक्सच्या एका कॉफीची किंमतही कधीकधी बजेटच्या बाहेर असते. स्टारबक्सच्या रेसिपी तुम्हाला घरबसल्या मिळाल्या तर? स्टारबक्स कंपनीच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने या सगळ्या रेसिपी व्हायरल केल्या आहेत. कामावरुन काढून टाकल्याच्या रागात या महिलेने बदला घेण्यासाठी थेट रेसिपीच शेअर करुन टाकल्या आहेत. (Starbucks Secret Drink Recipes)  स्टारबक्समध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्याला तडकाफडकी नोकरीवरुन काढून टाकले. त्यानंतर कंपनीचा बदला घेण्यासाठी तिने थेट स्टारबक्सची रेसिपी बुकच सोशल…

Read More

एक सीक्रेट डील अन् IMF ने पाकिस्तानला दिले 25 हजार कोटी रुपये, नेमकं काय घडलं?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Secret Deal Between Pakistan And USA: पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कर्जामुळे अडचणीत आल्याने अमेरिकेला गुप्तपणे शस्त्र विकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या गुप्त देवाण घेवाणीसंदर्भातील एक अहवाल समोर आला असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. अमेरिकेमध्ये बिगरनफा तत्वावर चालणाऱ्या ‘इंटरसेप्ट’ या संस्थेनं केलेल्या दाव्यानुसार पाकिस्तानने गुप्तपणे अमेरिकेला शस्त्रं विकली आहेत. हिच शस्त्रं सध्या सुरु असलेल्या युक्रेन-रशिया युद्धामध्ये युक्रेनकडून वापरण्यात आल्याचा दावा केला जात आहे. नेमकं काय घडलं? इस्लामाबादने अप्रत्यक्षपणे या गुप्त कराराच्या माध्यमातून युक्रेन आणि रशियाविरुद्धच्या युद्धामध्ये युक्रेनचे हात बळकट केल्याचं सांगितलं जात आहे. ‘इंटरसेप्ट’ या…

Read More