Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Morari Bapu Became the Biggest Donor for Ram Temple in Ayodhya; अंबानी किंवा टाटा नाही तर ‘ही’ व्यक्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी ठरली सर्वात दानशूर

( प्रगत भारत । pragatbharat.com) अयोध्येतील राम मंदिरात आज 22 जानेवारी रोजी प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 84 सेकंदात ही पूजा केली. या सोहळ्याची संपूर्ण जगात चर्चा आहे. राम मंदिर उभारण्यासाठी देशभरातून मोठ्या प्रमाणात दान गोळा करण्यात आलं. आतापर्यंत मंदिरासाठी 5,500 कोटी पैसे दान स्वरुपात मिळाले आहे. महत्त्वाचं म्हणजे सर्वाधिक दान करणारी व्यक्ती कुणी दिग्गज उद्योगपती नसून एक आध्यात्मिक गुरु आहेत. ज्यांनी अदानी, अंबानी आणि टाटा यांच्यापेक्षा जास्त दान मंदिरासाठी केले आहे.  कथावाचक  मोरारी बापू हे अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत सर्वात मोठे देणगीदार म्हणून समोर आले…

Read More

अजब! खड्ड्याने वाचवला जीव, रुग्णवाहिका खड्ड्यातून जाताच मृत व्यक्ती झाली जिवंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : अनेकवेळा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्यत: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक जखमी होतात. कधी कधी हे खड्डे जीवघेणेही ठरतात. पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये प्राण परत येतो तेव्हा काय होते? तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही, पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. खड्ड्यामुळे एका मृत व्यक्तीचा श्वास पुन्हा चालू झाला. या सगळ्या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला असून याबाबत लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. हरियाणातील कर्नालमध्ये हा चमत्कार घडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे 80 वर्षीय मृत व्यक्ती जिवंत झाल्याचे म्हटलं जात आहे. मृत्यू…

Read More

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा नकार येताच ‘ही’ VVIP व्यक्ती असणार प्रजासत्ताक दिनासाठी मुख्य अतिथी| French President Macron Invited As Republic Day Chief Guest After Biden Skips Report

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी पाचवीच्या मुलाने Video पाहून संपवलं आयुष्य; मुलं इंटरनेटवर काय पाहतात असे करा Track!

Read More

'शक्तीशाली व्यक्ती ती असते जिच्याकडे…'; संसदेची सुरक्षा भेदणाऱ्याच्या घरात सापडली सिक्रेट डायरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Parliament Security Breach Secret Diary: या डायरीमुळे अनेक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हल्ल्यासंदर्भातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरं या डायरीत मिळू शकतात.

Read More

Loksabha Attack: ‘त्यांच्यादृष्टीने ही क्रांती, तरुणांनी व्यक्त केलेल्या भावना देशाच्या, असं का म्हणाले राऊत?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sanjay Raut On Loksabha Attack:  संसदेची सुरक्षा पुन्हा एकदा भेदली गेली. संसदेत दोन तरुणांनी प्रेक्षक गॅलरीतून उडी मारली आणि स्मोककँडलमधून (Smoke Candle) धुर पसरवला. या दोघांनी खासदारांनी पकडलं आणि पोलिसांच्या स्वाधिन केलं. त्याचवेळी बाहेर एक तरुण-एका तरुणीने निदर्शनं केली त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं, पोलीस त्यांची कसून चौकशी करत आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.  या देशात सुरक्षेच्या नावाने बोंब आहे. काल लोकसभेत आपण पाहिले. आता सरकार चिंतन, निवडणुकांचे प्रचार, मुख्यमंत्र्याच्या नियुक्त्या आणि विरोधकांवर हल्ले करण्यात व्यस्त आहे. सरकार तकलादू पायावर उभे आहे,…

Read More

‘सोनिया गांधी मला पंतप्रधान करणार नाहीत’; फोन कॉलवर व्यक्त केलेली खंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Sonia Gandhi Will Not Make Me Prime Minister Of India: माजी दिवंगत राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी 2004 साली केंद्रामध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होत असताना केलेल्या विधानाची सध्या जोरदार चर्चा आहे. प्रणब मुखर्जी यांनी कन्या शर्मिष्ठा मुखर्जीशी बोलताना ‘सोनिया गांधी मला पंतप्रधान होऊ देणार नाही,’ असं म्हटलं होतं. प्रणब मुखर्जी यांच्या कन्या शर्मिष्ठा मुखर्जी यांनी त्यांच्या आगामी ‘इन प्रणब, माई फादर: ए डॉटर रिमेम्बर्स’ या पुस्तकामध्ये हा दावा केला आहे. सोनिया गांधींनी पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधून बाजूला होण्याचा निर्णय घेतल्यानंतर प्रणबदांनी फोनवरुन मुलीशी चर्चा करताना हे…

Read More

Garuda Purana : दररोज आंघोळ न करणारी व्यक्ती बनते पापी; गरुड पुराणात काय सांगितलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana : गरुड पुराणामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे प्रिय वाहन गरुड यांच्यात एक चर्चा झाली. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने दररोज आंघोळ करावी असे सांगितले आहे. स्नान आणि परमेश्वराचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. आंघोळ ही आपल्या दिनचर्येतील महत्वाची गोष्ट असते. आरोग्याप्रमाणेच अध्यात्मामध्ये देखील याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

Read More

Israel Hamas War चिघळताच ‘ही’ महत्त्वाची व्यक्ती गाठणार इस्रायल; का पत्करला इतका मोठा धोका?

( प्रगत भारत । pragatbharat.com) पुढीलबातमी Israel News : लेकीच्या मृत्यूची बातमी ऐकली अन् बाप ओल्या डोळ्यांनी हसला, पाहा हृदय पिळवटून टाकणारा Video

Read More

Horoscope 08 October 2023 : ‘या’ राशीच्या व्यक्ती आज वादा टाळावा अन्यथा मोठ्या अडचणीत सापडाल

( प्रगत भारत । pragatbharat.com) Horoscope 08 October 2023 :  प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य. मेष (Aries Zodiac) आजच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी थोडा विचार करा. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि तुमचे वागणे थोडे सुधारा. आज रागावर नियंत्रण ठेवा.  वृषभ (Taurus Zodiac)  आजच्या दिवशी तुमच्या करिअरमध्ये प्रगतीमध्ये होणार आहे. आज तुमची तब्येत नरमगरम असणार…

Read More

तरुण दिसण्यासाठी हा व्यक्ती दररोज घेतो 111 गोळ्या, 'जवान' बनण्यासाठी स्वतःची कंपनी विकली

( प्रगत भारत । pragatbharat.com) Trending News In Marathi: तरुण दिसण्यासाठी एका व्यक्तीने केलेले प्रयत्न पाहून तुम्हीही डोक्यावर हात मारुन घ्याल. 

Read More