Garuda Purana Lord Vishnu Niti Must Do 5 Task to Save You Trouble And Spend Life Peacefully; संकटातून सुटका करतील गरुड पुराणातील ‘या’ 5 गोष्टी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana Lord Vishnu Niti in Marathi : हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात असे म्हटले आहे की, मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे फळ जीवनात मिळते. म्हणून गरुड पुराण माणसाला चांगले कर्म करण्याची प्रेरणा देते. जेणेकरून माणूस सुखी जीवन जगू शकेल आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करू शकेल. गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित एक महापुराण आहे, जे कलिकालमध्येही खूप महत्त्वाचे मानले जाते. जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरची अनेक माहिती गरुड पुराणात आढळते. यामध्ये भगवान विष्णूंनी सांगितले आहे की, व्यक्तीने नेहमी चांगले कर्म करावे, जेणेकरून त्याचे जीवन सुखी…

Read More

Garuda Purana : 'अशा' स्त्रियांमुळे घरात येतं ऐश्वर्य, समाधान… जाणून घ्या भाग्यशाली पत्नीचे गुण

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana on Women Qualities : महिलांच्या चांगल्या-वाईट कर्माचा परिणाम हा त्यांच्या पतीवर आणि घरावर होत असतो. गरुड पुराणात महिलांच्या अशा गुणांबद्दल सांगितलं आहे जे सुखी संसारासाठी फायदेशीर ठरतात. महिलांचे हे गुण संसार घर करतील सुखाचे. 

Read More

Garuda Purana : दररोज आंघोळ न करणारी व्यक्ती बनते पापी; गरुड पुराणात काय सांगितलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana : गरुड पुराणामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे प्रिय वाहन गरुड यांच्यात एक चर्चा झाली. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने दररोज आंघोळ करावी असे सांगितले आहे. स्नान आणि परमेश्वराचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. आंघोळ ही आपल्या दिनचर्येतील महत्वाची गोष्ट असते. आरोग्याप्रमाणेच अध्यात्मामध्ये देखील याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

Read More