Garuda Purana : दररोज आंघोळ न करणारी व्यक्ती बनते पापी; गरुड पुराणात काय सांगितलंय?

( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana : गरुड पुराणामध्ये भगवान विष्णु आणि त्यांचे प्रिय वाहन गरुड यांच्यात एक चर्चा झाली. यामध्ये प्रत्येक व्यक्तीने दररोज आंघोळ करावी असे सांगितले आहे. स्नान आणि परमेश्वराचे स्मरण करणे अत्यंत गरजेचे आहे. आंघोळ ही आपल्या दिनचर्येतील महत्वाची गोष्ट असते. आरोग्याप्रमाणेच अध्यात्मामध्ये देखील याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. 

Related posts