( प्रगत भारत । pragatbharat.com) Garuda Purana Lord Vishnu Niti in Marathi : हिंदू धर्मग्रंथ आणि पुराणात असे म्हटले आहे की, मनुष्य जे काही कर्म करतो त्याचे फळ जीवनात मिळते. म्हणून गरुड पुराण माणसाला चांगले कर्म करण्याची प्रेरणा देते. जेणेकरून माणूस सुखी जीवन जगू शकेल आणि मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त करू शकेल. गरुड पुराण हे वैष्णव पंथाशी संबंधित एक महापुराण आहे, जे कलिकालमध्येही खूप महत्त्वाचे मानले जाते. जीवन, मृत्यू आणि मृत्यूनंतरची अनेक माहिती गरुड पुराणात आढळते. यामध्ये भगवान विष्णूंनी सांगितले आहे की, व्यक्तीने नेहमी चांगले कर्म करावे, जेणेकरून त्याचे जीवन सुखी…
Read MoreTag: vishnu
Laxmi Vishnu Shubh Yog : 25 जुलैला बुध गोचरमुळे विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! ‘या’ राशींना लागणार लॉटरी
( प्रगत भारत । pragatbharat.com) Laxmi Vishnu Shubh Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर ग्रह आपली स्थिती बदलतात. त्यामुळे काही शुभ तर काही अशुभ योग तयार होतात. अधिक मासातील बुध गोचर (Budh Gochar 2023) लक्ष्मी विष्णु शुभ योग (Laxmi Vishnu Shubh Yog) किंवा लक्ष्मी नारायण योग (Lakshmi Narayan Yoga) तयार होतो आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह 25 जुलैला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत शुक्र ग्रह आधीच विराजमान आहे. त्यामुळे अधिक मासात शुक्र बुध युती (Shukra Budh Yuti) होणार आहे. यातून तयार होणाऱ्या शुभ योगामुळे 6 राशींच्या आयुष्यात…
Read More