Laxmi Vishnu Shubh Yog : 25 जुलैला बुध गोचरमुळे विष्णु लक्ष्मी शुभ संयोग! ‘या’ राशींना लागणार लॉटरी

( प्रगत भारत । pragatbharat.com) Laxmi Vishnu Shubh Yog : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार एका ठराविक वेळेनंतर ग्रह आपली स्थिती बदलतात. त्यामुळे काही शुभ तर काही अशुभ योग तयार होतात. अधिक मासातील बुध गोचर (Budh Gochar 2023) लक्ष्मी विष्णु शुभ योग (Laxmi Vishnu Shubh Yog) किंवा लक्ष्मी नारायण योग (Lakshmi Narayan Yoga) तयार होतो आहे.  वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार बुध ग्रह 25 जुलैला सिंह राशीत प्रवेश करणार आहे. सिंह राशीत शुक्र ग्रह आधीच विराजमान आहे. त्यामुळे अधिक मासात शुक्र बुध युती (Shukra Budh Yuti) होणार आहे. यातून तयार होणाऱ्या शुभ योगामुळे 6 राशींच्या आयुष्यात…

Read More

Government Employee Increase in pensions and salaries 7th Pay Commission Update In Marathi;सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगारात वाढ, 31 जुलैला मिळणार जास्त पैसे; सरकारने केली घोषणा

( प्रगत भारत । pragatbharat.com) 7th Pay Commission Update: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन आणि पगार दोन्हींमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे आता सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या खात्यात आणखी पैसे येणार आहेत. यासोबतच सरकारने नोकऱ्याही जाहीर केल्या आहेत. केंद्र सरकार कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यातही वाढ करणार आहे, त्याआधी राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना वेगळी भेट दिली आहे. त्याचा फायदा कोणत्या राज्यातील जनतेला मिळेल याटा तपशील जाणून घेऊया. कोणत्या राज्यांमध्ये वाढ झाली आहे? मीडिया रिपोर्ट्सनुसार, छत्तीसगड आणि राजस्थान सरकारने कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.…

Read More