( प्रगत भारत । pragatbharat.com)
Horoscope 08 October 2023 : प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. काही वेळा चांगला तर काही दिवस संमिश्र स्वरुपाचा तर काहीवेळा संकटांचा डोंगर घेऊन येणारा असतो. आपला दिवस कसा जाईल याची पूर्वकल्पना जर आपल्याला मिळाली तर त्यासाठी आपण तयारी करू शकतो. यासाठीच जाणून घ्या आजचं आपलं राशीभविष्य.
मेष (Aries Zodiac)
आजच्या दिवशी नवीन व्यवसाय सुरू करण्यापूर्वी थोडा विचार करा. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि तुमचे वागणे थोडे सुधारा. आज रागावर नियंत्रण ठेवा.
वृषभ (Taurus Zodiac)
आजच्या दिवशी तुमच्या करिअरमध्ये प्रगतीमध्ये होणार आहे. आज तुमची तब्येत नरमगरम असणार आहे. जीवनसाथीसोबत तुमच्या कुटुंबात काही प्रतिकूल परिस्थिती निर्माण होईल.
मिथुन (Gemini Zodiac)
आजच्या दिवशी कठोर परिश्रमाशिवाय आणि संघर्षाशिवाय तुम्हाला यश मिळणार नाही. कुटुंबातील वातावरण खूप अस्वस्थ असेल.
कर्क (Cancer Zodiac)
आजच्या दिवशी काही अडचणीत आल्यास मित्रांची मदत होणार आहे. तुमच्या रागामुळे तुमच्या वैवाहिक संबंधात काही प्रकारचा कलह निर्माण होऊ शकतो.
सिंह (Leo Zodiac)
आजच्या दिवशी तुमच्या व्यवसायात कोणत्याही प्रकारचा पैशाचा व्यवहार करू नका. चांगला आहार घ्या आणि व्यायाम करा.
कन्या (Virgo Zodiac)
आजच्या दिवशी कोणत्याही प्रकारचा अनावश्यक खर्च करू नका, अन्यथा तुमचे पैसे संपुष्टात येईल. कामाच्या अतिरेकीमुळे तुम्हाला थकवा जाणवू शकतो.
तूळ (Libra Zodiac)
आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. पालकांच्या तब्येतीची थोडी काळजी वाटणार आहे.
वृश्चिक (Scorpio Zodiac)
आजच्या दिवशी आपल्या मोठ्यांशी कोणत्याही प्रकारचे वादविवाद टाळले पाहिजेत. चुकून चूक झाली असेल तर तुमची चूक मान्य करून ती सुधारा.
धनु (Sagittarius Zodiac)
आजच्या दिवशी
मकर (Capricorn Zodiac)
आजच्या दिवशी करिअरमध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकतं. कुटुंबात कोणत्याही प्रकारचा वाद होऊ शकतो.
कुंभ (Aquarius Zodiac)
आजच्या दिवशी वडिलोपार्जित पैसा कोणत्याही प्रकारे व्यवसायात गुंतवू नका. तुमच्या आयुष्यात नेहमी पुढे जाण्याचा प्रयत्न करा.
मीन (Pisces Zodiac)
आजच्या दिवशी नोकरदार लोकांसाठी चांगला असणार आहे. कठीण प्रसंगी धैर्याने तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी उभे राहता.
( Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )