अजब! खड्ड्याने वाचवला जीव, रुग्णवाहिका खड्ड्यातून जाताच मृत व्यक्ती झाली जिवंत

( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : अनेकवेळा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्यत: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक जखमी होतात. कधी कधी हे खड्डे जीवघेणेही ठरतात. पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये प्राण परत येतो तेव्हा काय होते? तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही, पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. खड्ड्यामुळे एका मृत व्यक्तीचा श्वास पुन्हा चालू झाला. या सगळ्या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला असून याबाबत लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. हरियाणातील कर्नालमध्ये हा चमत्कार घडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे 80 वर्षीय मृत व्यक्ती जिवंत झाल्याचे म्हटलं जात आहे. मृत्यू…

Read More