( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : अनेकवेळा रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सामान्यत: रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे लोक जखमी होतात. कधी कधी हे खड्डे जीवघेणेही ठरतात. पण रस्त्यावरील खड्ड्यांमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये प्राण परत येतो तेव्हा काय होते? तुम्ही यावर विश्वास ठेवणार नाही, पण असं प्रत्यक्षात घडलं आहे. खड्ड्यामुळे एका मृत व्यक्तीचा श्वास पुन्हा चालू झाला. या सगळ्या प्रकारामुळे अनेकांना धक्का बसला असून याबाबत लोक आश्चर्य व्यक्त करत आहेत. हरियाणातील कर्नालमध्ये हा चमत्कार घडला आहे. रस्त्यावरील खड्ड्यामुळे 80 वर्षीय मृत व्यक्ती जिवंत झाल्याचे म्हटलं जात आहे. मृत्यू…
Read MoreTag: जवत
पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून पत्नीने केली आत्महत्या; अंत्यसंस्कारानंतर जिवंत सापडल्याने एकच खळबळ
( प्रगत भारत । pragatbharat.com) Shocking News : ओडिशामध्ये डॉक्टरांच्या चुकीमुळे एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीमुळे महिलेने आत्महत्येचे पाऊल उचललं आहे. पतीच्या निधनाची माहिती मिळताच पत्नीने आत्महत्येचा मार्ग स्विकारला. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या निधनाची चुकीची माहिती पत्नीला देण्यात आली होती. पतीच्या निधनाचे वृत्त कळताच पत्नीने स्वतःचीही जीवनयात्रा संपवली आहे. या सगळ्या प्रकारामुळे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ओडिशाच्या खोरधा जिल्ह्यात स्फोटात पतीचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून पत्नीला धक्का बसला आणि तिने आत्महत्या केली. महिलेच्या मृत्यूनंतरज्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली आहे ती जिवंत आहे आणि तिच्यावर रुग्णालयात…
Read Moreदिल्ली हादरली! एकतर्फी प्रेमातून तरुणीने तरुणाला घरी बोलवून जिवंत जाळले
( प्रगत भारत । pragatbharat.com) Delhi Crime : दिल्लीतून एक हादरवणारी बातमी समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणीने तिच्याच मामेभावाला जिवंत जाळलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तरुणाला रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवला असला तरी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. दुसरीकडे शवविच्छेदनानंतर तरुणाचा मृतदेह पोलिसांनी कुटुंबियांच्या हाती सोपवला आहे. राजधानी दिल्लीतील वजिराबाद परिसरात एका तरुणीने एकतर्फी प्रेमात वेड्या प्रियकराची पेट्रोल ओतून हत्या केली आणि त्याला जिवंत जाळले. तरुण सातत्याने त्रास देत असल्याने तरुणीने हे पाऊल उचलल्याचे म्हटलं जात…
Read Moreनॉस्ट्रॅडॅमस आणि जिवंत नॉस्ट्रॅडॅमस यांची 2024 या वर्षाबाबतची भविष्यवाणी अवघ्या काही तासांतच खरी ठरली
( प्रगत भारत । pragatbharat.com) 2024 या वर्षाची सुरुवात अत्यंत भयावह झाली. नववर्षाच्या सुरुवातीलाच जपान भूकंपानं हादरले. 7.5 रिश्टर स्केलच्या भुकंपानंतर समुद्रात 5 मीटर उंच लाटा उसळल्या. नॉस्ट्रॅडॅमसने आधीच याचे भाकित केले होते.
Read MoreAI च्या मदतीने मृत व्यक्तींशी संपर्क साधणार? जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचा खळबळजनक दावा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Athos Salomé prediction about 2024 : आर्टिफिशीयल इंटेलिजन्स (AI) टेक्नॉलॉजीमुळे लाखो लोकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. याशिवाय AI मुळे प्रायव्हसी देखील धोक्यात आली आहे. डीफेक फोटो आणि व्हिडिओ यांचा गैरवापर दिसवेंदिवस वाढत चालला आहे यामुळे अनेकांच्या मनात दहशत निर्माण झाली आहे. यानंतर आता AI च्या भविष्यातील वापराबाबत अत्यंत खळबळजनक दावा करण्यात आला आहे. AI च्या मदतीने मृत व्यक्तींशी साधला जाऊ शकतो असा खळबळजनक दावा जिवंत नास्त्रेदमसने (Athos Salomé) केला आहे. एथोस सालोमे असे या जिवंत नॉस्ट्रॅडॅमसचे नाव आहे. 37 वर्षीय एथोस सालोमे (Athos Salomé) ब्राझील…
Read Moreसूयामुळे होणार पृथ्वीचा अंत; 130 कोटी वर्षानंतर एकही सजीव जिवंत राहणार नाही
( प्रगत भारत । pragatbharat.com) एक ना एक एक दिवस पृथ्वीचा अंत होणार आहे. पृथ्वीचा अंत कधी आणि कसा होणार याबाबत संशोधकांनी मोठा दावा केला आहे.
Read Moreमच्छिमाराच्या जाळ्यात अडकला दुसऱ्या विश्वयुद्धातील जिवंत बॉम्ब आणि मग…
( प्रगत भारत । pragatbharat.com) Second World War Bomb: दुसऱ्या विश्वयुद्धाच्या वेळी बऱ्याच अशा घटना घडल्या ज्याचे परिणाम आजही होताना दिसत आहेत. याच युद्धातील एक महाभयंकर गोष्ट नुकतीच जगासमोर आली
Read Moreदुकानातील मिठाई खाताना काळजी घ्या, गुलाबजाममध्ये आढळला जिवंत किडा
( प्रगत भारत । pragatbharat.com) Viral Worm in Gulabjaam Video: हल्ली जेवणात भेसळ असल्याच्या अनेक घटना आजूबाजूला घडताना दिसतात. त्यात अशीच एक घटना घडली आहे ज्याची सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली आहे. चक्क गुलाबजाममध्ये एक कीडा पडला आहे, हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
Read Moreजिवंत नॉस्ट्रॅडॅमसची भयानक भविष्यवाणी; 2023 या वर्षाचा शेवट एकदम डेंजर
( प्रगत भारत । pragatbharat.com) 2023 prediction : फ्रान्सचा भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमसनं त्याच्या पुस्तकात एकूण 6 हजार 338 भाकितं वर्तवली आहेत. नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणी नेहमीच धडकी भरवणारी असते. अशातच एका ‘द लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका व्यक्तीने भयानक भविष्यवाणी केली आहे. 2023 या वर्षाचा शेवट एकदम डेंजर असेल भाकित या व्यक्तीने केले आहे. स्वयंघोषित भविष्यवेत्ता एथोस सालोमे असे या व्यक्तीचे नाव आहे. 37 वर्षीय एथोस सालोमे (Athos Salomé) ब्राझील देशचाा रहिवासी आहे. तो स्वत:ला ‘द लिव्हिंग नॉस्ट्रॅडॅमस’ म्हणतो. एथोस सालोमे हा स्वयंघोषित मानसशास्त्रज्ञ आहे. त्याने काही भविष्यवाण्या केल्या आहेत ज्या…
Read More‘महात्मा गांधी आज जिवंत असते तर त्यांनी मोदींच्या…’; मोदींची गांधींशी तुलना करत उपराष्ट्रपतींचं विधान
( प्रगत भारत । pragatbharat.com) Vice President Dhankar Controversy: भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना महात्मा गांधींबरोबर केली आहे. धनखड यांनी महात्मा गांधींना मागील शतकातील महापुरुष असल्याचं सांगताना पंतप्रधान मोदी हे सध्याच्या शतकातील युगपुरुष असल्याचं म्हटलं आहे. विरोधी पक्षांसहीत अनेक पक्षांनी या तुलनेवरुन उपराष्ट्रपतींवर टीका केली आहे. काँग्रेसच्या एका खासदाराने धनखड यांचं हे विधान लज्जास्पद असल्याचं म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले उपराष्ट्रपती? 27 नोव्हेंबर रोजी मुंबईमध्ये आत्मकल्याण दिवसानिमित्त आयोजित कर्यक्रमाला धनखड यांना मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळेस त्यांनी दिलेल्या भाषणामध्ये धनखड यांनी, “मी तुम्हाला सांगू…
Read More